कलाकारांच्या कलेला मानवंदना देणारा जागतिक रंगभूमी दिवस सादरा केला जातो (फोटो - टीम नवराष्ट्र)
दरवर्षी 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिवस साजरा केला जातो. युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट (ITI) ने 1961 साली या दिवसाची स्थापना केली. थिएटर आणि नाट्यकलेच्या जतन, संवर्धन आणि जागतिक प्रचारासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील वास्तव, समस्या आणि भावनांचे प्रतिबिंब दाखवणारे प्रभावी माध्यम आहे. नाटकांद्वारे सामाजिक परिवर्तन घडवण्याची ताकद रंगभूमीत आहे. विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा यांना जोडण्याचे कामही रंगभूमी करते. जागतिक रंगभूमी दिवस हा कलाकारांना प्रोत्साहन देणारा आणि प्रेक्षकांना नाटकांच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा दिवस आहे. (Dinvishesh)
27 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
27 मार्च रोजी जन्म दिनविशेष
27 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष






