काही महिन्यांपूर्वीपर्यंत अभिषेक नायर टीम इंडियाचा सहाय्यक प्रशिक्षक होता, परंतु बीसीसीआयने त्याच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली. आता, तो आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो.
बीसीसीआयने आशिया कपसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यांमदये श्रेयस अय्यरल स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे निवडकर्त्यांवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
नायर हे आता कोलकाता नाईट राइडर्सचे प्रशिक्षक आहेत हे दिसून येत आहे. सध्या आयपीएलमध्ये केकेआरच्या डगआऊटमध्ये असतात. आता त्यांच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अभिषेक नायर यांना फलंदाजी प्रशिक्षक पदावरून काढून टाकले. आयपीएल २०२४ पासून त्यांना टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.