Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला

Sher-E-Punjab T20 League: शेर-ए-पंजाब टी२० लीगच्या १७ व्या सामन्यात, अमृतसर सुरमा संघाकडून अभिषेक शर्माने तुफान गोलंदाजी करत शुभमन गिलची विकेट काढली.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 08, 2026 | 10:44 AM
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलचा सामना (फोटो सौजन्य - Instagram)

अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलचा सामना (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलचा सामना 
  • शेर-ए-पंजाब टी२० लीगमध्ये अभिषेक शर्माची कमाल गोलंदाजी
  • शुभमन गिलची काढली विकेट 
Sher-E-Punjab T20 League: शेर-ए-पंजाब टी२० लीगमध्ये दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. असाच एक थरार स्पर्धेच्या १७ व्या सामन्यात पाहायला मिळाला, जो फाजिल्का फाल्कन्स आणि अमृतसर सुरमा संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यातील सर्वात मोठा रोमांच तेव्हा आला, जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि शक्तिशाली फलंदाज अभिषेक शर्मा एकमेकांसमोर उभे ठाकले. या सामन्यात गिलच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. यापूर्वी लुधियाना लायन्सविरुद्धच्या सामन्यातही गिलने शानदार फलंदाजी केली होती. मात्र यावेळी अभिषेक शर्माच्या गोलंदाजीसमोर शुभमन गिलची विकेट पडलेली दिसून आली. 

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ

शुभमन गिलने अभिषेक शर्माच्या षटकात तीन चौकार मारले

अमृतसर सुरमाविरुद्धच्या या सामन्यात शुभमन गिलने धडाकेबाज फलंदाजी करत डावाची सुरुवात केली. त्याच्या स्फोटक फलंदाजीसमोर विरोधी गोलंदाज पूर्णपणे हतबल दिसत होते. अभिषेक शर्मा गोलंदाजीसाठी आला, पण शुभमनने त्यालाही सोडले नाही. शुभमन गिलने १० व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकार आणि एक चौकार मारला. पण त्यानंतर लगेचच जे घडले, त्याने संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटून टाकले.

अभिषेकने शेवटच्या चेंडूवर गिलला बाद केले

शुभमन गिलने अभिषेक शर्माच्या पहिल्या तीन चेंडूंवर चौकार आणि षटकारांच्या साहाय्याने १६ धावा केल्या होत्या. शुभमनला या षटकात आणखी धावा करायच्या होत्या, पण तो सीमारेषेवर झेलबाद झाला. पहिल्या तीन चेंडूंवर वाईट रीतीने फसल्यानंतर, अभिषेकने षटक संपण्यापूर्वीच गिलला बाद करून आपला बदला घेतला. अशाप्रकारे, ८ चौकार आणि ३ षटकारांसह ३५ चेंडूंमध्ये ६७ धावांची शानदार खेळी करून शुभमन गिल बाद झाला.

अभिषेकने ३२६.६७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या

अभिषेक शर्मानेही या सामन्यात फलंदाजीने महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना, फाजिल्काने २० षटकांत ६ गडी गमावून १९१ धावा केल्या. १९२ धावांचे लक्ष्य गाठताना, अभिषेक शर्माच्या साथीने अमृतसर सुरमाने दमदार सुरुवात केली. डावाची सुरुवात करताना त्याने १५ चेंडूंमध्ये ३२६.६७ च्या स्ट्राईक रेटने ६ चौकार आणि ४ षटकारांसह ४९ धावा केल्या. तर एका ओव्हरमध्ये अभिषेक शर्माने तब्बल २५ धावा कुटल्या. अमृतसरने हा सामना ४ गडी राखून जिंकला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल अभिषेकला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

T20 League: शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! श्वास रोखणारा सामना, शुभमन गिलची टीम 1 धावेने जिंकली

Web Title: Abhishek sharma stunning comeback with ball in sher e punjab t20 league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • cricket news
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ
1

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा
2

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा

T20 League: शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! श्वास रोखणारा सामना, शुभमन गिलची टीम 1 धावेने जिंकली
3

T20 League: शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! श्वास रोखणारा सामना, शुभमन गिलची टीम 1 धावेने जिंकली

IND W vs PAK W : भारताने पाकिस्तानला सात गडी राखून केले पराभूत; सलग तिसऱ्यांदा नोंदवला विजय
4

IND W vs PAK W : भारताने पाकिस्तानला सात गडी राखून केले पराभूत; सलग तिसऱ्यांदा नोंदवला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.