Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR चे ‘नारायणास्त्र’ चालणार की SRH चे ओपनर्स धुलाई करणार? काय आहे आजची Playing 11

ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग समजली जाते. लाइट्स असताना या ठिकाणी फलंदाजी करणे खेळाडूना आवडते. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 02, 2026 | 04:58 PM
KKR चे ‘नारायणास्त्र’ चालणार की SRH चे ओपनर्स धुलाई करणार? काय आहे आजची Playing 11
Follow Us
Follow Us:

केकेआर विरुद्ध एसआरएच येणार आमने सामने
सुनील नारायण विरुद्ध अभिषेक शर्मा 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना

SRH vs KKR Tata IPL 2026 Live: आज संध्याकाळी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे आज दोन्ही संघ जिंकण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहेत. दरम्यान आज कोणते खेळाडू संघात असतील याबाबत (IPL 2026) एक अंदाज जाणून घेऊयात.

केकेआरच्या संघाबबत बोलायचे झाल्यास सुनील नारायण किंवा रींकू सिंग हे कोणत्याही क्षणी सामना बदलू शकतात. तर एसआरएचची समस्या टॉप ऑर्डरमध्ये आहे. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा अजूनही फॉर्ममध्ये आले नसल्याचे मागील सामन्यात दिसून आले. मात्र कर्णधार इशान किशन चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

मिडल ऑर्डरमध्ये हेनरी क्लासेनकडून देखील चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. सध्या तयाचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीबाबत बोल्याचे झाल्यास केकेआरकडे वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण हे दोन अवल्ल फिरकीपटू आहेत. ही जोडी त्यांच्या होम ग्राऊंडवर चांगली खेळी करू शकते. तर एसआरएच कडून हर्षल पटेल, जयदेव उनाडकट हे चांगले गोलंदाजी करत आहेत.

SRH vs KKR Live: कोण करणार विजयाचा श्रीगणेशा? ‘हा’ संघच बॉस; पहा हेड-टू-हेड रिपोर्ट

पहा हेड-टू-हेड रिपोर्ट

दोन्ही संघांमध्ये मजबूत संघ कोणता आणि कोणाचे पारडे जड याबाबत विचार केला असता केकेआरचे पारडे मजबूत दिसून येत आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये 20 केकेआरने जिंकले आहेत. मागील वर्षी दोन्ही संघांनी एकमेकांच्याविरुद्ध खेळताना एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ आक्रमकपणे खेळ करताना पाहायला मिळतील.

समोर आली ईडन गार्डन्सची कुंडली

ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग समजली जाते. लाइट्स असताना या ठिकाणी फलंदाजी करणे खेळाडूना आवडते. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर इथे फक्त फलंदाजांची ताकद दिसू शकते. टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे निवडतो. या स्टेडियमवर आपल्याला धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.

KKR Vs SRH Pitch Report Live: समोर आली ईडन गार्डन्सची कुंडली; ‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित

केकेआरची संभाव्य टीम:  फिन्न ॲलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती,  वैभव अरोरा, रॉवमन पॉवेल,

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हेनरिक क्लासेन, लियाम लिविंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, अनिकेत वर्मा, सलील अरोरा

Web Title: Abhishek sharma vs sunil narine srh vs kkr eden gardens tata ipl playing 11 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • KKR vs SRH
  • Sunil Narine

संबंधित बातम्या

‘पहिले बॉल तर…, तू धावला का…?’ इशान किशन शून्यावर रनआउट अन् अभिषेक संतापला, Video Viral
1

‘पहिले बॉल तर…, तू धावला का…?’ इशान किशन शून्यावर रनआउट अन् अभिषेक संतापला, Video Viral

ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज
2

ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस
3

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.