Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ Final Live Score: पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी; अभिषेकचे १८ चेंडूत अर्धशतक, संघाचा स्कोअर ९० पार

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हाय-व्होल्टेज लढतीला सुरुवात झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 08, 2026 | 07:46 PM
पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी (Photo Credit- X)

पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी
  • अभिषेकचे १८ चेंडूत अर्धशतक
  • संघाचा स्कोअर ९० पार
India national cricket team vs New Zealand nation cricket team: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी रात्र आज अहमदाबादमध्ये उजळली आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा महाअंतिम सामना आज यजमान भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) या दोन बलाढ्य संघांमध्ये खेळवला जाणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हाय-व्होल्टेज लढतीला सुरुवात झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल, तर मिचेल सँटनरच्या किवी संघासमोर पहिलेवहिले जेतेपद पटकावण्याचे आव्हान असेल. दरम्यान या महान लढतीत न्यूझीलंडने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदांजी करण्याचे आमंत्रित केले आहे. भारताने पाॅवरप्लेमध्ये ९२ धावा ठोकल्या आहे.
Abhishek Sharma is flyinggg! 🔥 pic.twitter.com/BWIgQvJ3Pt — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 8, 2026

पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी

भारताने सहा षटकांत एकही विकेट न गमावता ९२ धावा केल्या आहेत. सध्या अभिषेक शर्मा १९ चेंडूत ५१ आणि संजू सॅमसन १७ चेंडूत ३३ धावा करत फलंदाजी करत आहे. पहिल्या दोन षटकांत १२ धावा दिल्यानंतर, शेवटच्या चार षटकांत ८० धावा झाल्या आहेत. अभिषेकने अंतिम सामन्यासाठी आपले सर्वोत्तम प्रदर्शन वाचवले होते आणि संघाच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. त्याच्या खराब फॉर्म असूनही, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने वादळी अर्धशतक झळकावून तो विश्वास योग्य असल्याचे सिद्ध केले.

IND vs NZ T20 WC Final: भारत की न्यूझीलंड? कोण मारणार बाजी? खिताबी लढतीपूर्वी काय सांगतो WIN Probabilty Result? वाचा एका क्लिकवर

हेड-टू-हेड आकडेवारी (IND vs NZ Head to Head)

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड चौथ्यांदा आमनेसामने येत आहेत. एक रंजक आणि भारतासाठी काहीशी चिंतेची बाब म्हणजे, यापूर्वी झालेल्या तिन्ही विश्वचषक लढतींमध्ये न्यूझीलंडनेच बाजी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात केवळ विजेतेपदच नव्हे, तर ‘किवी’ संघाविरुद्धचा हा खराब रेकॉर्ड पुसून काढण्याचे मोठे आव्हान सूर्या सेनेसमोर असेल. तसेच दोन्ही संघामध्ये एकूण ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने १८ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे.

टी-२० वर्ल्ड कप फायनलसाठी दोन्ही संघाची प्लेइंग-११:

टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह.

न्यूझीलंड: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.

T20 World Cup Final च्या दिवशीच Prithvi Shaw ‘क्लीन बोल्ड’! गुपचुप उरकला साखरपुडा; पाहा कोण आहे त्याची ‘परफेक्ट पार्टनर’

Web Title: Abhisheks bat shined in the final scoring a half century off 18 balls india crossed 90

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • Abhisekh Sharma
  • IND vs NZ
  • Sanju Samson
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

Abhishek Sharma: 1 षटकात 24 धावा, SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; अभिषेक शर्माने CSK ला रडवले, नवा रेकॉर्ड
1

Abhishek Sharma: 1 षटकात 24 धावा, SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; अभिषेक शर्माने CSK ला रडवले, नवा रेकॉर्ड

CSK Vs SRH Live: ऋतुराज गायकवाडचा मोठा निर्णय; एसआरएच विरुद्ध टॉस जिंकत…
2

CSK Vs SRH Live: ऋतुराज गायकवाडचा मोठा निर्णय; एसआरएच विरुद्ध टॉस जिंकत…

CSK Vs SRH Pitch Report: स्पिनर्सची जादू चालणार की फलंदाजांची…; कसे आहे आजचे पीच? वाचा सविस्तर…
3

CSK Vs SRH Pitch Report: स्पिनर्सची जादू चालणार की फलंदाजांची…; कसे आहे आजचे पीच? वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.