Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?

ऑगस्ट अखेरपासून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. सर्व सामने युएईमधील मैदानांवर खेळवले जातील. आगामी आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 06, 2026 | 09:03 PM
Women's Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?

Women's Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?

Follow Us
Follow Us:
  • आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर 
  • 28 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान होणार स्पर्धा 
  • 5 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान भिडणार
Asia Cup 2026 Time Table: ऑगस्ट ते सप्टेंबर 2026 या महिन्यांत क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने महिला आशिया कप 2026 साठी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा यंदा ही मानाची स्पर्धा युएईमधील दुबई येथे पार पडणार आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठे आकर्षण  असणार आहे ते म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना. हा सामना 5 सप्टेंबर रोजी होणार आहे.

ऑगस्ट अखेरपासून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. सर्व सामने युएईमधील मैदानांवर खेळवले जातील. आगामी आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे.

IND vs PAK: सुट्टी घेऊन टाका! ‘हाय-व्होल्टेज’ सामन्याचा बिगुल वाजला; Asia Cup मध्ये ‘या’ दिवशी भिडणार

महिला आशिया कप 2026 स्पर्धेत एकूण 8 संघ खेळणार आहेत. 8 संघांना दोन ग्रुप्समध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघ असणार आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये पहिले दोन संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय करणार आहेत. भारताचा संघ ए ग्रुपमध्ये असणार आहे. ज्यामध्ये थायलंड आणि हाँगकाँग आणि पाकिस्तान संघांचा समावेश असणार आहे. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये श्रीलंका, बांग्लादेश, यूएई आणि इंडोनेशिया या संघाचा समावेश असणार आहे.  भारतीय निवड समितीने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तर धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

India will begin their Women’s Asia Cup 2026 campaign against Thailand, followed by Hong Kong and Pakistan to conclude Group A. The top two teams from each group advance to the semis before the grand finale. All games will be held in Dubai.#WomensAsiaCup pic.twitter.com/UIvRCb9GGm — Circle of Cricket (@circleofcricket) August 6, 2026

काय आहे भारतीय संघाचे वेळापत्रक?

भारत-विरुद्ध थायलंड – 28 ऑगस्ट 2026
भारत विरुद्ध हाँगकाँग – 3 सप्टेंबर 2026
भारत विरुद्ध पाकिस्तान – 5 सप्टेंबर 2026

वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर

भारतीय महिला संघ: कर्णधार: हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, ऋचा घोष, जी. कमलिनी, राधा यादव, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह, क्रांती गौड, एन. श्री चरणी, नंदनी शर्मा.

 

Web Title: Acc announced womens asia cup 2026 full timetable in uae ind vs pak 5 september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • Asia Cup
  • IND W vs PAK W
  • Indian Women Cricket Team

संबंधित बातम्या

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
1

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
2

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई!  कोण कोणाशी भिडणार?
3

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री
4

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.