Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट जगतात खळबळ! निवृत्तीच्या अवघ्या ३ आठवड्यांत ‘या’ दिग्गज खेळाडूचा धक्कादायक यू-टर्न

इंग्लंडचा माजी कर्णधार आता काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या क्लबला म्हणजेच डरहमला मदत करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2026 | 06:53 PM
क्रिकेट जगतात खळबळ! निवृत्तीच्या अवघ्या ३ आठवड्यांत ‘या’ दिग्गज खेळाडूचा धक्कादायक यू-टर्न
Follow Us
Follow Us:
  • तीन वर्षांनी बेन स्टोक्स खेळणार वनडे सामना
  • काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार 
  • बेन स्टोक्सची इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये निवृत्ती
England Cricket: सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची वनडे सिरिज सुरू आहे. आज दूसरा सामना खेळवला जात आहे. त्यातच आता इंग्लंड क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार आणि ऑल राऊंडर खेळाडू बेन स्टोक्स वनडे सामने खेळताना दिसणार आहे. तब्बल तीन वर्षांनी बेन स्टोक्स वनडे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

बेन स्टोक्सने काही दिवसांपूर्वी इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तो कसोटी क्रिकेटचा देखील कर्णधार राहिला आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू असताना बेन स्टोक्सने निवृत्ती जाहीर केली होती. इंटरनॅशनल वनडे क्रिकेटमधून धक्कादायक संन्यास घेतल्यानंतर अवघ्या तीनच आठवड्यांत बेन स्टोक्सने आपल्या या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार आता काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या क्लबला म्हणजेच डरहमला मदत करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बेन स्टोक्सने  शेवटचा वनडे सामना जुलै 2023 मध्ये खेळला होता.

England मोठा डाव टाकणार; Ben Stokes निवृत्त होताच ‘या’ खेळाडूकडे देणार कर्णधारपद?

बेन स्टोक्स आता इंग्लंडच्या घरगुती क्रिकेटमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे. डरहम क्लबकडून तो खेळणार आहे. त्याच्या परत येण्यावर मुख्य प्रशिक्षक यांनी आनंद व्यक्त केला आहे. बेन स्टोक्सने सराव सुरू केला आहे. आता आम्हाला त्याच्या वर्कलोडची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याला संघात खेळताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे डरहम क्लबच्या मुख्य प्रशिक्षकांनी सांगितले.

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू असतानाच बेन स्टोक्सने निवृत्ती जाहीर केली होती. तब्बल तीन वर्षांनी तो पुन्हा एकदा वनडे सिरिज खेळताना दिसणार आहे. त्यामुळे डरहम क्लबचे खेळाडू आणि चाहते देखील आनंदी झाले आहेत.

NZ Vs ENG: इंग्लंडचा सूपडा साफ, तर न्यूझीलंडची गरुडझेप; WTC Points टेबलमध्ये मोठी उलथापालथ

कर्णधारपदाची जबाबदारी दिल्यास हॅरी ब्रूकची कामगिरी अधिक चांगली होऊ शकते. फलंदाज म्हणून अत्यंत चांगली कामगिरी तो करत आहे. त्याच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता नसती तर त्याला उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली गेली नसती. त्यामुळे ही जबाबदारी कोणाला मिळायला हवी असे मला विचाराल तर मी हॅरी ब्रूकला 100 टक्के पाठिंबा देईन.

Web Title: After international cricket retirement ben stokes played couty league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • ben stokes
  • England cricket
  • ODI Series

संबंधित बातम्या

IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?
1

IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला
2

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला

IND vs ENG: रोहित-कोहली पुन्हा मैदानात! इंग्लंडला भारताचे कडवे आव्हान; हेड-टू-हेडमध्ये कोणाचे पारडे जड?
3

IND vs ENG: रोहित-कोहली पुन्हा मैदानात! इंग्लंडला भारताचे कडवे आव्हान; हेड-टू-हेडमध्ये कोणाचे पारडे जड?

IND vs ENG ODI: टी-२० मधील पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित-विराट सज्ज! भारत-इंग्लंड वन-डे मालिका कधी आणि कुठे? जाणून घ्या टाईमिंग
4

IND vs ENG ODI: टी-२० मधील पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित-विराट सज्ज! भारत-इंग्लंड वन-डे मालिका कधी आणि कुठे? जाणून घ्या टाईमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.