Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : ना अभिषेक-ना गिल.., तर ‘हे’ खेळाडू आशिया कपमध्ये टीम इंडियाचा विजय ठरवणार; अजिंक्य रहाणेने केली नावे जाहीर

९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ स्पर्धेमध्ये अजिंक्य रहाणेकडून पाच महत्वाच्या खेळाडूंचे नावे जाहीर केली आहे. त्याच्यामते हे पाच खेळाडू आशिया कपमध्ये विजय मिळवून देतील. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 05, 2025 | 09:48 PM
Asia Cup 2025: Neither Abhishek nor Gill.., but 'these' players will decide Team India's victory in the Asia Cup; Ajinkya Rahane announces the names

Asia Cup 2025: Neither Abhishek nor Gill.., but 'these' players will decide Team India's victory in the Asia Cup; Ajinkya Rahane announces the names

Follow Us
Close
Follow Us:

Ajinkya Rahane believes these five players are important in the Asia Cup : ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा टी 20 स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन यूएई येथे करण्यात आले आहे. या स्पर्धसतही भारतीय संघ आधीच घोषित करण्यात आला आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली १५  सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारत १० सप्टेंबररोजी यूएईविरुद्ध सामना खेळून आपली मोहीमेला सुरुवात करणार आहे. तर १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध महामुकाबला होणार आहे. आता दुबई येथे होणाऱ्या आशिया कप २०२५ बाबत माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने मोठे विधान केले आहे. त्याने पाच भारतीय खेळाडूंची नावे सांगितली आहेत ज्यांच्यावर या स्पर्धेत भारताच्या अपेक्षा असणार आहेत.

हेही वाचा : ‘SA20 मध्ये भारतीय खेळाडूंसाठी बोली नाहीच…’ लीग कमिशनर ग्रॅमी स्मिथ केला मोठा खुलासा, कारणही सांगितले..

कोण आहेत ते पाच खेळाडू

अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला संघाचा सर्वात मोठा मॅच विनर खेळाडू म्हणून उल्लेख केला आहे. तसेच त्याला   त्याचा निर्भय खेळ हा भारताच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे असे अजिंक्यने सांगितले आहे. तसेच अजिंक्यने हार्दिक पंड्याची अष्टपैलू भूमिका देखील भारतासाठी महत्त्वाची मानली आहे. तसेच पंड्याची गोलंदाजी देखील महत्वाची भूमिका बाजावेल असे म्हटले आहे. अजिंक्य रहाणेने फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला “कमी दर्जाचा खेळाडू” म्हणून उल्लेख करत दुबईच्या खेळपट्ट्यांवर त्यांचा अष्टपैलू खेळ भारतासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याचे म्हटले आहे.

तसेच पुढे अजिंक्य राहणेने वेगवान गोलंदाजीमध्ये त्याने जसप्रीत बुमराहला खरा सामना जिंकणारा खेळाडू म्हटले आहे. अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला की, अर्शदीप सिंगला बूमराहचा परिपूर्ण साथीदार म्हणून नाव पुढे केले आहे. ज्याचा स्विंग आणि यॉर्कर निर्णायक ठरण्याची शक्यता राहणेने वर्तवली आहे.  रहाणेच्यामते, या पाच खेळाडूंची कामगिरी आशिया कप २०२५ स्पर्धेमध्ये भारताचा विजय निश्चित करणार आहे.

हेही वाचा : ‘Preity Zinta मुळे प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी..’, IPL मधील ‘या’ वेगवान गोलंदाजाने केला धक्कादायक खुलासा…

संदीप शर्माने प्रीति झिंटाबाबत केला मोठा खुलासा

पंजाब किंग्स आणि आरसीबी या दोन संघात आयपीएल २०२५  चा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात राजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने पंजाबचा पराभव करून आयपीएलचे विजेतपद जिंकले होते. या हंगामात श्रेयस अय्यरच्या शानदार नेतृत्वात पंजाब किंग्सने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. परंतु अंतिम विजेतेपद मात्र मिळवता आले नाही. दरम्यान प्रीति झिंटा मात्र आपल्या खेळाडूंचे कौतुक केले होते.  क्रिकेटपटू संदीप शर्मा याने आता अशातच प्रीति झिंटाबाबत एक खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, प्रीति झिंटामुळे प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी बदलण्यात आला होता.

Web Title: Ajinkya rahane believes that vijay will provide five players for the asia cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 09:47 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • Asia cup 2025
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…
1

कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…

Asia cup 2025 : भारताचा पाकिस्तानला मोठा झटका! BCCI च्या झोळीत १०० कोटी रुपयांची ‘माया’; वाचा सविस्तर 
2

Asia cup 2025 : भारताचा पाकिस्तानला मोठा झटका! BCCI च्या झोळीत १०० कोटी रुपयांची ‘माया’; वाचा सविस्तर 

Women’s World Cup : ऑस्ट्रेलियाने सेमीफायनल स्थान केले निश्चित; भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकेल का? वाचा संपूर्ण समीकरण
3

Women’s World Cup : ऑस्ट्रेलियाने सेमीफायनल स्थान केले निश्चित; भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकेल का? वाचा संपूर्ण समीकरण

Women’s World Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने मोडले व्यूअरशिपचे रेकाॅर्ड, महिला क्रिकेटमध्ये हा पहिलाच विक्रम
4

Women’s World Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने मोडले व्यूअरशिपचे रेकाॅर्ड, महिला क्रिकेटमध्ये हा पहिलाच विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.