Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठिणगी पेटणार अन् आग लागणार! India-Pakistan भिडणार, FIH Hockey World Cup मध्ये…

Sports News: दीर्घ प्रतीक्षेनंतर जागतिक हॉकीच्या या सर्वात मोठ्या व्यासपीठावर स्थान मिळवल्यानंतर पाकिस्तानचा संघ पूर्ण ताकदीनिशी उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 05, 2026 | 07:21 PM
ठिणगी पेटणार अन् आग लागणार! India-Pakistan भिडणार, FIH Hockey World Cup मध्ये…
Follow Us
Follow Us:
  • हॉकी वर्ल्डकपमध्ये भारत – पाकिस्तान ऑगस्टला भिडणार
  • वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा 
  • नेदरलँड्समध्ये होणार हॉकी वर्ल्डकप 
नवी दिल्ली: येत्या 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान दरलँड्स आणि बेल्जियम येथे  FIH पुरुष हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा होणार आहे. यामध्ये भारत अन् पाकिस्तान भिडणार आहेत. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनने  FIH पुरुष हॉकी वर्ल्ड कप २०२६ साठी आपल्या २० सदस्यांच्या राष्ट्रीय (Sports) संघाची आणि व्यवस्थापनाची अधिकृत घोषणा केली आहे. अबू बकर मेहमूद पाकिस्तानच्या हॉकी संघाचे कर्णधारपद भूषविणार आहे. पाकिस्तानने 20 सदस्यांची अधिकृत घोषणा केली आहे.

दीर्घ प्रतीक्षेनंतर जागतिक हॉकीच्या या सर्वात मोठ्या व्यासपीठावर स्थान मिळवल्यानंतर पाकिस्तानचा संघ पूर्ण ताकदीनिशी उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागलेल्या भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील महामुकाबला १९ ऑगस्ट रोजी रंगणार आहे.

18 ऑगस्टला भारत अन् पाकिस्तान भिडणार आहेत.  दोन्ही संघांचा समावेश ‘पूल डी’ मध्ये करण्यात आला असून यामध्ये इंग्लंड आणि वेल्स यांसारख्या बलाढ्य संघांचाही समावेश आहे.  हा हाय-व्होल्टेज सामना नेदरलँड्समधील ॲम्स्टेलवीन येथील प्रसिद्ध ‘वेगनर हॉकी स्टेडियम’वर खेळवला जाणार आहे. हॉकी प्रेमींसाठी सर्वात मोठा आणि उत्सुकतेचा क्षण १९ ऑगस्ट रोजी असणार आहे. ‘पूल डी’ मधील या हाय-व्होल्टेज सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.

Women’s Hockey WC 2026: विश्वचषकासाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर; सलीमा टेटेकडे नेतृत्वाची धुरा, पाहा कोणाला मिळाली संधी?

पाकिस्तानचा संघ: अबू बकर मेहमूद (कर्णधार)  वकार, मोहम्मद अब्दुल्ला, मोहम्मद सुफियान खान, मोईन शकील, अब्दुल वहिद अश्रफ राणा, अब्दुल हानान शाहीद, झकारिया हयात, अर्शद लियाकत, आदिल लतीफ, अहमद नदीम, गझनफर अली, इमाद शकील बट, मोहम्मद हमादुद्दीन अंजुम, रहमान अब्दाल, अफ़्राझ, उमर मुस्तफा, अली रझा, अब्दुल मतान आणि मोहम्मद इमाद.

IND vs ENG: इंग्रजांना केले चारी मुंड्या चीत! भारताने मारली बाजी, शूट-आऊटमध्ये Hockey Team ने झेंडा फडकवला

‘पूल डी’ मध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि वेल्स हे चार संघ आहेत.

इंग्लंड: जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणारा इंग्लंड हा या ग्रूपमधील सर्वोच्च रँकिंग असलेला संघ आहे.
भारत व पाकिस्तान: भारत जागतिक क्रमवारीत ८ व्या तर पाकिस्तान १२ व्या स्थानावर आहे


Web Title: Fih hockey world cup 2026 india vs pakistan team fight with 19 august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • Hockey World Cup 2026
  • IND VS PAK
  • Indian hockey team

संबंधित बातम्या

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई
1

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना
2

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

Asian Games 2026: ‘Back to Blues’! भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…
3

Asian Games 2026: ‘Back to Blues’! भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…

IND vs PAK: 55 वर ऑल आउट तोरा तर…! बाद करून दाखवला माज! फातिमा सनावर ICC ची कडक कारवाई
4

IND vs PAK: 55 वर ऑल आउट तोरा तर…! बाद करून दाखवला माज! फातिमा सनावर ICC ची कडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.