Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैदानावर क्षेत्ररक्षणावरून खेळाडूंमध्ये व्हायचे वाद; Rohit Sharma च्या ‘त्या’ Video मध्ये झाले सारेच खुलासे..

भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे बऱ्याच काळ सोबत कसोटी क्रिकेट खेळले आहेत. या दोघांचे क्षेत्ररक्षणासाठी उभे रहाणार यावरून वाद करत असत. असा खुलासा करण्यात आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 07, 2025 | 05:50 PM
Arguments between players over fielding on the field; All the revelations were made in Rohit Sharma's 'that' video..

Arguments between players over fielding on the field; All the revelations were made in Rohit Sharma's 'that' video..

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma Video viral : भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ ब्रिटीश भूमीवर पोहोचला आहे. २० जूनल पहिल्या कसोटी सामन्याला सुरवात होणार आहे. भारतीय संघ शुक्रवारी मुंबईहून ब्रिटनला रवाना झाला आहे. अशातच  भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्याबाबत काही खुलासे समोर आले आहेत.

भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे बऱ्याच काळ सोबत कसोटी क्रिकेट खेळले आहेत. रोहित शर्माने जेव्हा कसोटी कारकिर्द सुरू केली तेव्हा तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत असे. तर चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाथी यायचा. जेव्हा हे दोन्ही खेळाडू मैदानावर उपस्थित असत तेव्हा ते धावांसाठी किंवा विकेटसाठी नाही तर कोण कुठे क्षेत्ररक्षणासाठी उभे रहाणार यावरून वाद करत असत.

नेमके वाद कसे?

टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पुजाराच्या ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी काही खुलासे केले आहेत. यादरम्यान रोहित शर्मा हसून म्हणाला की, “आपण आपापसात भांडायचो की शॉर्ट लेगवर कोण खेळेल, सिली पॉइंटवर कोण उभे राहील? आणि पुज्जी (पुजारा) नेहमी म्हणायचा की मी तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येतो, म्हणून मला तुमच्यापेक्षा जास्त विश्रांतीची गरज म्हणून तिथे क्षेत्ररक्षण करा”.

हेही वाचा : T20 Mumbai League : मुंबई फाल्कन्सचा ट्रायम्फ नाईट्सवर विजय; श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादववर पडला भारी..

Rohit Sharma got emotional when he started telling the story of how he and Cheteshwar Pujara used to have funny fights over field placements when they played Cricket together.❤️ Just how fast the night changes.🥺 pic.twitter.com/1IFShvktlk — 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) June 7, 2025

…आणि मग सारच बदललं

यावर पुजारा हसला आणि  हसत रोहितला  थांबवत  म्हणाला की, “पण नंतर जेव्हा रोहितने कसोटीत ओपनिंग करायला सुरुवात केली तेव्हा सगळं काही बदललं. मग तो म्हणाला की आता मी सलामीवीर आहे, म्हणून तू शॉर्ट लेगवर उभा राहा! माझ्याकडे तेव्हा काही उत्तर नव्हते- मी फक्त जाईन.”

हेही वाचा : IND Vs ENG : ‘रोहित-विराटशिवायही विजय मिळवू..’, टीम इंडियाच्या नव्या कर्णधाराचे धाडसी विधान

पुजारा गर्दीच्या मधोमध आणि..

दोन्ही खेळाडूंनी २०१२ ची आणखी एक मनोरंजक घटना सांगितली.  जेव्हा हे दोन्ही खेळाडू भारत-अ संघासोबत त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये खेळण्यासाठी गेले होते. रोहितने सांगितले की पुजारा रात्री उशिरा शाकाहारी जेवणाच्या शोधात हॉटेलमधून बाहेर पडला होता, तर सर्व खेळाडूंना रात्री ९ नंतर बाहेर न जाण्यास सांगण्यात आले होते. हॉटेलमधून बाहेर पडताच त्याला गर्दीने वेढले होते, त्याला मोठ्या कष्टाने वाचवण्यात आले.

Web Title: Argument between players over fielding on the field rohit sharmas that video reveals it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • Cheteshwar Pujara
  • IND Vs ENG
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Test Match
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs SA : गुवाहाटीच्या लाल खेळपट्टीवर भारत कुणाला देणार संधी? कोणती असेल प्लेइंग-11? वाचा सविस्तर 
1

IND vs SA : गुवाहाटीच्या लाल खेळपट्टीवर भारत कुणाला देणार संधी? कोणती असेल प्लेइंग-11? वाचा सविस्तर 

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 
2

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 

IND vs SA: प्रशिक्षक गंभीरने आखला चक्रव्युह! ‘या’ अस्त्राच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेची फिरकी भिंत भेदणार 
3

IND vs SA: प्रशिक्षक गंभीरने आखला चक्रव्युह! ‘या’ अस्त्राच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेची फिरकी भिंत भेदणार 

Ashes series 2025: ‘या’ गोलंदाजांनी गाजवली अ‍ॅशेस मालिका! ऐतिहासिक मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोण?
4

Ashes series 2025: ‘या’ गोलंदाजांनी गाजवली अ‍ॅशेस मालिका! ऐतिहासिक मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.