Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भयंकर युद्ध पेटणार? इंग्लंडची हार अन् अर्जेंटिनाने उकरून काढला रक्तरंजित इतिहास; FIFA कारवाई करणार

फिफा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा २-१ असा पराभव करत अर्जेंटिनाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र आता या सामन्यात नवीन वादाला तोंड फुटले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2026 | 02:32 PM
भयंकर युद्ध पेटणार? इंग्लंडची हार अन् अर्जेंटिनाने उकरून काढला रक्तरंजित इतिहास; FIFA कारवाई करणार
Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडवर विजय प्राप्त केल्यावर अर्जेंटीनाच्या अडचणी वाढल्या
  • इंग्लंडला नमवत अर्जेंटीना संघाची फायनलमध्ये धडक 
  • फिफा अर्जेंटीना फॅन्सवर कारवाई करण्याची शक्यता 
Fifa Take Action Against Argentina: काल फिफा वर्ल्डकप 2026 मध्ये अर्जेंटीना आणि इंग्लंडमध्ये सेमीफायनलकहा सामना पार पडला. या सामन्यात अर्जेंटीनाचा विजय झाला आहे. अर्जेंटीनाचा संघ आता फायनलमध्ये दाखल झाला आहे. अर्जेंटीनाचा विजय झाल्यावर खेळाडू आणि चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. मात्र आता तोच जल्लोष अर्जेंटीनाच्या चाहत्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. फिफा त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.

फिफा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा २-१ असा पराभव करत अर्जेंटिनाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र आता या सामन्यात नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ अडचणीत संपडण्याची शक्यता आहे. जल्लोष साजरा करताना अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी मैदानावर एक राजकीय बॅनर फकडवला होता. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

Tras vencer a Inglaterra, jugadores de la selección argentina celebraron con una manta que decía: “Las Malvinas son argentinas” La FIFA prohíbe la difusión de mensajes políticos por parte de los jugadores Por lo que podría existir un castigo 📹 @_pedroramiro pic.twitter.com/D1QP2bvnbE — Manuel Lopez San Martin (@MLopezSanMartin) July 16, 2026

या बॅनरवर Las Malvinas Son Argentinas (अर्थात फॉकलँड बेट हे आमचेच आहे) असा मजकूर लिहिण्यात आला होता. या बेटांवरून इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. सध्या या बेटांवर इंग्लंडचा ताबा आहे. यामुळे आटा नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून आता फिफा कारवाई करण्याची शक्यता आहे.

Argentina vs England: 84 मिनिटानंतर अर्जेंटिनाचा कमबॅक, इंग्लंडला नमवत फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक

सामन्यानंतर उपराष्ट्रपती व्हिक्टोरिया विलारुएल यांनी सोशल मिडियावर अर्जेंटिनाच्या सैनिकांचा व्हिडिओ आणि खेळाडूंचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी एक आक्रमक अशा स्वरूपाची पोस्ट लिहिली आहे. हा एक फुटबॉल सामना नव्हता. तर फॉकलँडची बेटे अर्जेंटिनाचीच आमचीच आहेत. फॉकलँड बेटे दक्षिण अटलांटिक महासागरात स्थित आहेत. या वादामध्ये 1982 मध्ये दोन्ही देशांमध्ये 74 दिवसांसाठी युद्ध झाले होते. यामध्ये 655 अर्जेंटीनाचे सणीक आणि 255 ब्रिटिश सैनिक मृत्युमुखी पडले होते. याआधी, इजिप्तविरुद्ध जिंकल्यानंतरही अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी घोषणाबाजी केली होती.

Fifa World Cup 2026: फ्रान्सला नमवत स्पेनची फायनलमध्ये धडक, एकतर्फी 2-0 ने दिली मात

अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक

फिफा विश्वचषक २०२६ चा दुसरा उपांत्य सामना अटलांटा स्टेडियमवर गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा महत्त्वपूर्ण सामना अत्यंत रोमांचक होता, ज्यात अर्जेंटिनाने अंतिम सत्रात केवळ सात मिनिटांत दोन गोल करून खेळाचे चित्रच पालटले. अर्जेंटिनाने २-१ च्या फरकाने सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता विजेतेपदाच्या सामन्यात त्यांचा सामना स्पेनशी होईल.

Web Title: Arjentina players and vice president falkland iceland banner show in celebration fifa take action world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Arjentina
  • England
  • Fifa World Cup
  • Football Tournament

संबंधित बातम्या

Argentina vs England: 84 मिनिटानंतर अर्जेंटिनाचा कमबॅक, इंग्लंडला नमवत फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक
1

Argentina vs England: 84 मिनिटानंतर अर्जेंटिनाचा कमबॅक, इंग्लंडला नमवत फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक

गेम लयं मोठा हाय गड्या! खेळ फुटबॉलचा, पाऊस पैशांचा; FiFa World च्या बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल थक्क
2

गेम लयं मोठा हाय गड्या! खेळ फुटबॉलचा, पाऊस पैशांचा; FiFa World च्या बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल थक्क

Messi विरुद्ध Mbappe महायुद्ध!  गोल्स बरोबरीत सुटले तर…; गोल्डन बूटचा किंग कोण? काय आहे FIFA चा नियम?
3

Messi विरुद्ध Mbappe महायुद्ध! गोल्स बरोबरीत सुटले तर…; गोल्डन बूटचा किंग कोण? काय आहे FIFA चा नियम?

Fifa World Cup 2026: फ्रान्सला नमवत स्पेनची फायनलमध्ये धडक, एकतर्फी 2-0 ने दिली मात
4

Fifa World Cup 2026: फ्रान्सला नमवत स्पेनची फायनलमध्ये धडक, एकतर्फी 2-0 ने दिली मात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.