Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: Arshdeep Singh ची भेदक गोलंदाजी! भुवनेश्वरला टाकलं मागे; T20 मध्ये पटकावला नंबर वनचा ताज

Arshdeep Singh Breaks bhuvneshwar kumar Highest wicket Record: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसरा टी-२० सामन्यात भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या प्रभावी गोलंदाजीने एक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 24, 2026 | 08:47 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • अर्शदीप सिंगचा T20I मध्ये ऐतिहासिक धमाका
  • भुवनेश्वर कुमारला टाकलं मागे
  • एका वर्षात ३८ विकेट्स
India vs New zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा सामना क्राइस्टचर्च स्टेडियमवर खेळला गेला. या रोमाचंक सामन्यात, टीम इंडियाने न्यूझीलंडवर ४ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावले.

प्रथम फलंदाजी करताना, यजमान न्यूझीलंड संघ २० षटकांत केवळ १८० धावांपर्यंतच पोहोचू शकला, ज्यामध्ये टीम इंडियाच्या बाजूने अर्शदीप सिंगची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. अर्शदिपने २ विकेट्स घेत एक मोठा विक्रम रचला. अर्शदीप सिंग आता टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यासोबतच त्याने अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मागे टाकले. (Arshdeep Singh)

IND vs NZ: बॅटिंगमध्ये वादळ, फिल्डिंगमध्ये सुपरमॅन! Tilak Varma चा मैदानात ‘डबल धमाका’; T20I क्रिकेटमध्ये केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड

अर्शदीप सिंगने भुवनेश्वर कुमारचा ४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दुसऱ्या टी२० सामन्यात पूर्ण चार षटके गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत केवळ ३३ धावा दिल्या आणि दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतले. यासह, अर्शदीपने भुवनेश्वर कुमारचा चार वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. यासह, तो टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनण्याचा मान मिळवला. भुवनेश्वरने २०२२ मध्ये टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ३७ विकेट्स घेतले होते, तर आता अव्वल स्थानी असलेल्या अर्शदीप सिंगच्या नावावर ३८ विकेट्स आहेत.

अर्शदिपकडे इतिहास रचण्याची संधी

स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडेही इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड सध्या आयर्लंडच्या जोश लिटलच्या नावावर आहे. त्याने एकट्या २०२२ मध्ये ३९ विकेट्स घेतले होते. त्यामुळे, न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील तीन सामन्यांमध्ये अर्शदीप सिंगने जरी दोन विकेट्स घेतले, तरी तो इतिहास घडवेल. त्याच्या सध्याच्या फॉर्मनुसार, अर्शदीप सिंग तिसऱ्या टी-२० सामन्यात हा विक्रम साधू शकतो.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज

  • अर्शदीप सिंग – ३८ विकेट्स (२०२६)
  • भुवनेश्वर कुमार -३७ विकेट्स (२०२२)
  • अर्शदीप सिंग – ३६ विकेट्स (२०२४)
  • वरुण चक्रवर्ती – ३६ विकेट्स (२०२५)
  • अर्शदीप सिंग – ३३ विकेट्स (२०२२)
  • अक्षर पटेल -३२ विकेट्स (२०२६)
IND vs NZ: १५ वर्षांच्या पोराचा मोठा पराक्रम! Vaibhav Sooryavanshi ने न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

Web Title: Arshdeep singh breaks bhuvneshwar kumar t20i wicket record pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • Bhuvneshwar Kumar
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

IND vs NZ: बॅटिंगमध्ये वादळ, फिल्डिंगमध्ये सुपरमॅन! Tilak Varma चा मैदानात ‘डबल धमाका’; T20I क्रिकेटमध्ये केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड
1

IND vs NZ: बॅटिंगमध्ये वादळ, फिल्डिंगमध्ये सुपरमॅन! Tilak Varma चा मैदानात ‘डबल धमाका’; T20I क्रिकेटमध्ये केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड

IND vs NZ: १५ वर्षांच्या पोराचा मोठा पराक्रम! Vaibhav Sooryavanshi ने न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम
2

IND vs NZ: १५ वर्षांच्या पोराचा मोठा पराक्रम! Vaibhav Sooryavanshi ने न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

IND vs NZ 2nd T20 : किवींना धोबीपछाड! संकटमोचक ठरले तिलक-नीतीश; टीम इंडियाने थरारक अंदाजात जिंकला दुसरा T20
3

IND vs NZ 2nd T20 : किवींना धोबीपछाड! संकटमोचक ठरले तिलक-नीतीश; टीम इंडियाने थरारक अंदाजात जिंकला दुसरा T20

IND vs NZ 2nd T20 Live: किवींचा हल्लाबोल! फिलिप्स-जेकब्सची ‘तुफानी’ बॅटिंग; टीम इंडिया समोर 181 धावांचा डोंगर
4

IND vs NZ 2nd T20 Live: किवींचा हल्लाबोल! फिलिप्स-जेकब्सची ‘तुफानी’ बॅटिंग; टीम इंडिया समोर 181 धावांचा डोंगर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.