Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टंप चार वेळा हवेत फिरला अन्…! Ashok Sharma चा फास्ट बॉल अन् थेट विकेट; पहा Viral Video

अशोक शर्माने टाकलेला बॉल इतका वेगवान होता की फलंदाजाला काही काळण्याच्या आतच त्याची विकेट पडली होती. उडालेला स्टंप हवेत अनेकदा फिरत असल्याचे दिसून आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 27, 2026 | 06:30 PM
स्टंप चार वेळा हवेत फिरला अन्…! Ashok Sharma चा फास्ट बॉल अन् थेट विकेट; पहा Viral Video
Follow Us
Follow Us:
  • अशोक शर्माने घेतली पहिली इंटरनॅशनल विकेट
  • स्टंप उडवल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल 
  • भारताने झिम्बाम्ब्वेविरुद्ध 3-0 ने जिंकली सिरिज 
India Vs Zimbabwe T20 Series: नुकतीच भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची टी 20 सिरिज पार पडली. भारताने झिम्बाम्ब्वेविरुद्ध ही सिरिज जिंकली आहे. या सिरिजमध्ये अशोक वर्मा या वेगवान गोलंदाजाने इंटरनॅशनल डेब्यू केले होते. मात्र पहिल्या दोन सामन्यात त्याला यश आले नव्हते. मात्र शेवटच्या सामन्यात त्याने आपली पहिली इंटरनॅशनल विकेट मिळवली. त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ देखील समोर आला आहे.

झिम्बाम्ब्वे  फलंदाजी करत असताना अशोक शर्माने 17 व्या ओव्हरमध्ये पहिली इंटरनॅशनल विकेट प्राप्त केली आहे. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 17 व्या ओव्हरमध्ये श्रेयस अय्यरने अशोक शर्माला गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. या ओव्हरमध्ये अशोक शर्मा वेगळ्याच विचाराने गोलंदाजी करत होता.

‘Vaibhav Suryavanshi ने आपल्या फिटनेसवर…’; कोच व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मोठे विधान

17 व्या ओव्हरमध्ये अशोक शर्माने पहिल्या बॉलवर जादू दाखवली. गोलंदाजाला फटका मारण्यासाठी कोणतीही संधी अशोक शर्माने दिली नाही. अराऊंड द विकेट गोलंदाजी टाकण्यासाठी आलेल्या अशोक शर्माने स्टंपच्या बाहेर एक फूल लेंथ बॉल टाकला. टप्पा पडल्यावर बॉलने दिशा बदलली. झिम्बाम्ब्वेचा फलंदाज मारुमानी ड्राइव्ह मारण्याच्या नादात आउट झाला.

𝐓𝐈𝐌𝐁𝐄𝐑! 🔥🫡#ZIMvIND #RokoNahiThoko #AshokSharma pic.twitter.com/I1LiW1jIkq — FanCode (@FanCode) July 26, 2026

अशोक शर्माने टाकलेला बॉल इतका वेगवान होता की फलंदाजाला काही काळण्याच्या आतच त्याची विकेट पडली होती. उडालेला स्टंप हवेत अनेकदा फिरत असल्याचे दिसून आले. प्रत्येक गोलंदाजाला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिली विकेट मिळवण्याचा आनंद साजरा करायचा असतो. अशोक शर्माने देखील त्याच अंदाज सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.

Vaibhav Sooryavanshi: 151 धावा, 9 सिक्सर्स आणि 196 चा स्ट्राईक रेट, झिम्बाम्ब्वेला हादरवून सोडलं, वैभव सूर्यवंशी झाला नंबर 1

कोच व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मोठे विधान

मला वाटते की वैभव सूर्यवंशीने आपल्या फिटनेसवर अजून काम केले पाहिजे. तो अजून लहान आहे, मात्र खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःला यशस्वी प्रयत्न करत असतो. कालच्या सामन्यात तो बाउंड्रीवर डाईव्ह मारत कॅच पकडताना दुखापत झाली तो ग्राऊंडच्या बाहेर जाण्यास इच्छुक नव्हता. यावरून तो संघासाठी सर्वस्व देण्यासाठी तत्पर असतो हे दिसून येतो. मागील सहा महिन्यात त्याने स्वतःवर भरपूर काम केले आहे. झिम्बाम्ब्वेविरुद्धच्या सिरिजमध्ये वैभवने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. आम्हाला त्याच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा होती. त्याने आयपीएलमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे.

 

Web Title: Ashok sharma taken first international wickets video viral against zimbabwe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • cricket news
  • IND VS ZIM
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
1

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
2

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
3

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
4

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.