Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : खेळाडूंनंतर आता पीसीबीच्या अध्यक्षांनी देखील सीमा ओलांडल्या! सोशल मीडियावर शेअर केली एक वादग्रस्त पोस्ट

सामन्यादरम्यान हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान सारख्या खेळाडूंनी वादग्रस्त सेलिब्रेशन केले. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचेही घृणास्पद वर्तन पाहायला मिळाले आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 25, 2025 | 11:29 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने खेळले गेले आहेत. भारताच्या संघाने या दोन्ही सामन्यामध्ये पाकिस्तानसोबत हस्तादोंलन करण्यास मनाई केली. भारताच्या संघाने या पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला वाईटरित्या पराभूत केले आहे. सुपर-४ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंचे घृणास्पद वर्तन पाहायला मिळाले, सामन्यादरम्यान हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान सारख्या खेळाडूंनी वादग्रस्त सेलिब्रेशन केले.

IND vs PAK : हरीस रौफ आणि साहिबजादा यांच्या ‘अभद्र वर्तना’वर BCCI ची कारवाई! मॅच रेफरीने सूर्यकुमारकडे मागितले स्पष्टीकरण

त्यानंतर भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी खेळाडूंवर जोरदार टीका केली. त्यानंतर सोशल मिडियावर भारताच्या क्रिकेट तज्ञांनी देखील यासंर्भात पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूवर टीका केली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचेही घृणास्पद वर्तन पाहायला मिळाले आहे. 

मोहसीन नक्वी यांनी केली वादग्रस्त पोस्ट 

अलिकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली ज्यामुळे बरीच चर्चा रंगली. पोस्टमध्ये नक्वी यांनी दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो विमान उडवण्याचा इशारा करतानाचा फोटो शेअर केला आहे. यामुळे आता भारतीय चाहते संतप्त झाले आहेत.

If ICC has any shame left, they should ban Pakistan cricket for 2 years. ACC Chairman Mohsin Naqvi openly mocked India by putting this pic intentionally, this is unacceptable 🚨🚨 pic.twitter.com/6ensE59cbr — Space Recorder (@1spacerecorder) September 24, 2025

मोहसिन नक्वीच्या कृत्यानंतर भारतीय चाहते पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर दोन वर्षांची बंदी घालण्याची मागणी करत आहेत. खरं तर, भारत-पाकिस्तान सुपर फोर सामन्यादरम्यान, हरिस रौफनेही लढाऊ विमान पाडण्याचा इशारा केला होता. बीसीसीआयने आता त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

२०२५ च्या आशिया कपमधील चौथ्या सुपर फोर सामन्यात टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला. टीम इंडियाने हा सामना ४१ धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होईल, जो दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे. या ‘करो या मरो’ सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे अंतिम फेरीत स्थान निश्चित होईल. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांसमोर येतील. २०२५ च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा तिसरा सामना असू शकतो.

Web Title: Asia cup 2025 after the players now the pcb chairman has also crossed the line

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • Haris Rauf
  • IND VS PAK
  • Sports
  • Suryakumar Yadav
  • Team India

संबंधित बातम्या

Asia Cup मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोणता, पहा टॉप 5 ची नवीन गोलंदाजांची यादी
1

Asia Cup मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोणता, पहा टॉप 5 ची नवीन गोलंदाजांची यादी

‘पूरी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ’, लाईव्ह सामन्यादरम्यान संजना गणेशनने पतीवर केला प्रेमाचा वर्षाव
2

‘पूरी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ’, लाईव्ह सामन्यादरम्यान संजना गणेशनने पतीवर केला प्रेमाचा वर्षाव

IND vs PAK : हरीस रौफ आणि साहिबजादा यांच्या ‘अभद्र वर्तना’वर BCCI ची कारवाई! मॅच रेफरीने सूर्यकुमारकडे मागितले स्पष्टीकरण
3

IND vs PAK : हरीस रौफ आणि साहिबजादा यांच्या ‘अभद्र वर्तना’वर BCCI ची कारवाई! मॅच रेफरीने सूर्यकुमारकडे मागितले स्पष्टीकरण

Asia Cup 2025 : “जो जीत गया वो फायनलिस्ट” बांग्लादेश भिडणार पाकिस्तानशी! कोणाच्या हाती लागणार फायनलचे तिकीट
4

Asia Cup 2025 : “जो जीत गया वो फायनलिस्ट” बांग्लादेश भिडणार पाकिस्तानशी! कोणाच्या हाती लागणार फायनलचे तिकीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.