Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : ‘तो टीम इंडियात परतणार नाही…’, श्रेयस अय्यरबद्दल प्रसिद्ध ज्योतिषाने केली मोठी भविष्यवाणी.. 

भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला दमदार कामगिरी करून देखीलवगळण्यात आले. आशा वेळी प्रसिद्ध ज्योतिषी ग्रीन स्टोन लोबो यांनी श्रेयस अय्यरबाबत तो भविष्यात मोठ्या स्पर्धां गाजवले अशी भविष्यवाणी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 26, 2025 | 08:52 PM
Asia Cup 2025: 'He will not return to Team India...', famous astrologer makes big prediction about Shreyas Iyer..

Asia Cup 2025: 'He will not return to Team India...', famous astrologer makes big prediction about Shreyas Iyer..

Follow Us
Close
Follow Us:

Asia cup 2025 : भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने मागील दीड वर्षात आयसीसी स्पर्धांमध्ये तसेच आयपीएलच्या 18 व्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. तरी देखील त्याला आशिया कप २०२५ साठी संघातून वगळण्यात आले आहे. याबाबत क्रिकेट विश्वातून अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. अशातच प्रसिद्ध ज्योतिषी ग्रीन स्टोन लोबो यांनी श्रेयस अय्यरबद्दल एक मोठी भविष्यवाणी देखील केली आहे. त्यांनी सांगितले की,  श्रेयस अय्यर केवळ मोठ्या ताकदीने पुनरागमन करणार नाही, तर तो भविष्यात मोठ्या स्पर्धांमध्ये देखील भारताचे जेतेपद जिंकतानाही पाहू शकणार आहे.

हेही वाचा : आशिया कप २०२५ पूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ! दिल्ली उच्च न्यायालयाने लावले बोल; नेमकं प्रकरण काय?

ज्योतिषी ग्रीन स्टोन लोबो यांची भविष्यवाणी काय सांगते?

ग्रीन स्टोन लोबो म्हणाले की, ” श्रेयस अय्यरकडे पुन्हा एकदा कानाडोळा करण्यात आला आहे. पण त्याची ग्रह कुंडली खूप चांगली असून त्याचा जन्म १९९४ मध्ये झाला होता आणि काही ग्रह खूप मजबूत दिसून येत आहेत. त्याचा कुंडली इतका शक्तिशाली आहे की त्याच्यात एका फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची क्षमता देखील आहे.”

लोबो पुढे म्हणाले की, “जर त्याला कर्णधारपद देण्यात आले तर तो भारतासाठी विश्वविजेतेपद देखील जिंकून देऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये जर त्याची कुंडली अशी असेल तर त्याला का वगळण्यात येत आहे? कदाचित सध्या जे काही त्याच्यासोबत घडत आहे ते अय्यरसाठी खूप फायदेशीर असणार आहे.  आपण या आशिया कपला टी-२० विश्वचषकासाठी ड्रेस रिहर्सल म्हणून देखील पाहू शकतो.’

हेही वाचा : Kerala Cricket League 2025 : एका चेंडूवर 13 धावांचा थरार! संजू सॅमसनचा धुमाकूळ सुरूच; आशिया कपपुर्वी ठोकली दावेदारी

टीम इंडियामध्ये त्याचे पुनरागमन निश्चित : लोबो

ग्रीन स्टोन लोबो असे देखील म्हणाले की, “टीम इंडियामध्ये त्याचे पुनरागमन होणे निश्चित आहे. अय्यरच्या आधी निवडण्यात आलेले काही खेळाडू कदाचित चांगले प्रदर्शन करू शकणार नाहीत. हे त्यांच्यासाठी खूप दुर्दैवी असणार आहे, कारण अय्यरचा कुंडली खूप चांगली आहे. त्याच्याकडे कायमचे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. ”

लोबो पुढे म्हणाले की, “एक किंवा काही खेळाडू अय्यरसाठी मार्ग मोकळा करणार आहेत.असे काहीतरी घडू शकणार आहे, जे भारताच्या हिताचे नसेल, परंतु श्रेयस अय्यर पुन्हा एकदा निवडकर्त्यांना विश्वचषकासाठी संघात त्याचे स्थान निश्चित करण्यास भाग पाडणार आहे आणि जेव्हा जेव्हा मोठी गरज असेल तेव्हा तो संघासाठी उपलब्ध असणार आहे.”

Web Title: Asia cup 2025 famous astrologer green stone lobo makes prediction about shreyas iyer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 08:52 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

श्रेयस अय्यरवर केला कुत्र्याने हल्ला, टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू थोडक्यात बचावला! तुम्ही पाहिला का हा Video
1

श्रेयस अय्यरवर केला कुत्र्याने हल्ला, टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू थोडक्यात बचावला! तुम्ही पाहिला का हा Video

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध मालिकेला 2 दिवस असताना श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीबद्दल आली मोठी अपडेट, वाचा सविस्तर
2

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध मालिकेला 2 दिवस असताना श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीबद्दल आली मोठी अपडेट, वाचा सविस्तर

Shryas Iyer Fitness Update: श्रेयस अय्यरच्या फिटनेसबद्दल आली मोठी अपडेट, पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार की नाही?
3

Shryas Iyer Fitness Update: श्रेयस अय्यरच्या फिटनेसबद्दल आली मोठी अपडेट, पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार की नाही?

जखमी उपकर्णधाराची डरकाळी! श्रेयस अय्यरने केली 82 धावांची खेळी; मुंबई संघाचा 7 धावांनी विजयी 
4

जखमी उपकर्णधाराची डरकाळी! श्रेयस अय्यरने केली 82 धावांची खेळी; मुंबई संघाचा 7 धावांनी विजयी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.