• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Asia Cup 2025 Delhi High Court Slaps Coach Gautam Gambhir

आशिया कप २०२५ पूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ! दिल्ली उच्च न्यायालयाने लावले बोल; नेमकं प्रकरण काय?

 भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या अडचणी वाढल्या आहेत. कोविड-१९ दरम्यान औषधांच्या बेकायदेशीर वितरण आणि साठवणुकीशी संबंधित प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीरला झापले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 26, 2025 | 07:12 PM
Coach Gautam Gambhir's troubles increase before Asia Cup 2025! Delhi High Court issues statement; What is the real issue?

गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Delhi High Court reprimands Gautam Gambhir : अलिकडेच इंग्लंड दौऱ्यावर असताना भारतीय संघाने आपली क्षमता दाखवून दिली आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला भारतीय संघाने २-२ अशी बरोबरीत सोडवले. युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. आता भारतीय संघ आशिया कप २०२५ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे.  आशिया कप स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी असताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ झाली आहे. नेमकं प्रकरण काय हे आपण बघूया.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेला गौतम गंभीर दिल्ली उच्च न्यायालयात अडचणीत सापडला आहे.  त्याच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  दिल्ली उच्च न्यायालयाकडून गंभीर आणि त्याचे कुटुंब आणि फाउंडेशनविरुद्ध सुरू असलेली ट्रायल कोर्टाच्या कार्यवाही थांबवण्यास स्पष्टपणे नकार दर्शवला आहे. यामुळेच आशिया कपपूर्वी गौतम गंभीर कायदेशीर अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : ‘तो दोन्ही बाजूने बोलतो.., तो ढोंगी आहे’ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर माजी क्रिकेटपटूची ‘त्या’ निर्णयानंतर जहरी टीका

नेमकं प्रकरण काय?

कोविड-१९ दरम्यान औषधांच्या बेकायदेशीर वितरण आणि साठवणुकीशी संबंधित असणाऱ्या प्रकरणामध्ये गौतम गंभीरचे नाव अडकले आहे.  आता न्यायमूर्ती नीना बन्सल यांनी या प्रकरणात टीम इंडियाच्या प्रशिक्षकाला दिलासा देण्याबाबत नकार दिला आहे. याशिवाय, न्यायाधीशांनी या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख देखील दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. जर असे झाले नाही, तर ट्रायल कोर्ट ८ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यवाही पुढे नेऊ शकते.

हेही वाचा : Buchi Babu Competition : सरफराज एक्सप्रेस सुसाट! बीसीसीआयला दिला शतकी इशारा..

दिल्ली ड्रग्ज कंट्रोल विभागाकडून माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या फाउंडेशनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, कोविडशी संबंधित औषधे परवान्याशिवाय गोळा करण्यात आले आणि  वितरित केली गेली. या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू असून पुढील तारीख २९ ऑगस्ट ही निश्चित करण्यात आली आहे. न्यायालयातून अद्याप कोणताही अंतिम निर्णय देण्यात आलेला नाही. परंतु जर गंभीर आणि त्यांच्या फाउंडेशनवरील आरोप सिद्ध झाले तर मात्र ते त्यांच्यासाठी आणि त्याच्या कुटुंब आणि सीईओंसाठी देखील एक मोठी समस्या ठरू शकते.

Web Title: Asia cup 2025 delhi high court slaps coach gautam gambhir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 07:12 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • delhi high court
  • Gautam Gambhir

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : मोहसिन नक्वीची आता खैर नाही! ICC मधून होणार हकालपट्टी? BCCI चा मोठा निर्णय..
1

Asia cup 2025 : मोहसिन नक्वीची आता खैर नाही! ICC मधून होणार हकालपट्टी? BCCI चा मोठा निर्णय..

IND VS PAK : ‘ना भारताने विचारले ना काही…’, आशिया कप ट्रॉफीबाबत मोहसीन नक्वीची भूमिका वाकडी ती वाकडीच..  
2

IND VS PAK : ‘ना भारताने विचारले ना काही…’, आशिया कप ट्रॉफीबाबत मोहसीन नक्वीची भूमिका वाकडी ती वाकडीच..  

Gautam Gambhir च्या डिनर पार्टीला कोण कोण होते उपस्थित? भारताचा संपूर्ण संघ बसमध्ये, तर हर्षित राणाची खास गाडीत एन्ट्री
3

Gautam Gambhir च्या डिनर पार्टीला कोण कोण होते उपस्थित? भारताचा संपूर्ण संघ बसमध्ये, तर हर्षित राणाची खास गाडीत एन्ट्री

‘Team India’ चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले- ‘जी टीम जगात…’
4

‘Team India’ चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले- ‘जी टीम जगात…’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नोबेल नाही मिळालं तर काय झालं? Trump ला ‘या’ देशाकडून मिळणार मोठा सन्मान

नोबेल नाही मिळालं तर काय झालं? Trump ला ‘या’ देशाकडून मिळणार मोठा सन्मान

PAK vs SA सामन्यात पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भारताचे कौतुक, शान मसूद टीम इंडियाचा कर्णधार…? वाचा सविस्तर

PAK vs SA सामन्यात पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भारताचे कौतुक, शान मसूद टीम इंडियाचा कर्णधार…? वाचा सविस्तर

‘कोकण कोहिनूर’ ची घरवापसी! ओंकार भोजने पुन्हा दिसणार हास्यजत्रेत, केली शूटींगला सुरुवात

‘कोकण कोहिनूर’ ची घरवापसी! ओंकार भोजने पुन्हा दिसणार हास्यजत्रेत, केली शूटींगला सुरुवात

भारतीयांचं ‘आवडतं नेटवर्क’ कोणतं? Jio, Airtel की Vi? अहवाल वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

भारतीयांचं ‘आवडतं नेटवर्क’ कोणतं? Jio, Airtel की Vi? अहवाल वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

kerala crime: ‘RSS वाल्यांशी मैत्री करू नका’ अशी केली पोस्ट, नंतर IT सॉफ्टवेअर इंजीनिअरने संपवले जीवन; केरळ येथील घटना

kerala crime: ‘RSS वाल्यांशी मैत्री करू नका’ अशी केली पोस्ट, नंतर IT सॉफ्टवेअर इंजीनिअरने संपवले जीवन; केरळ येथील घटना

Budh Mangal Yuti: 20 ऑक्टोबरपासून होतील मोठे बदल, बुध आणि मंगळाच्या युतीमुळे सर्व कामे होतील पूर्ण

Budh Mangal Yuti: 20 ऑक्टोबरपासून होतील मोठे बदल, बुध आणि मंगळाच्या युतीमुळे सर्व कामे होतील पूर्ण

Ragi Thalipeeth Recipe: घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा खमंग टेस्टी नाचणीच्या पिठाचे थालीपीठ, पोट राहील भरलेले

Ragi Thalipeeth Recipe: घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा खमंग टेस्टी नाचणीच्या पिठाचे थालीपीठ, पोट राहील भरलेले

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Jalna News : कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार,आमदार अर्जुन खोतकर

Jalna News : कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार,आमदार अर्जुन खोतकर

Ahilyanagar : अहिल्यानगरात हिंदुत्ववादी नेत्यांचा “संग्राम”; भीमशक्ती-शिवशक्ती जन आक्रोश मोर्चा

Ahilyanagar : अहिल्यानगरात हिंदुत्ववादी नेत्यांचा “संग्राम”; भीमशक्ती-शिवशक्ती जन आक्रोश मोर्चा

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात प्रवेश करावा, RPI च्या सचिन खरातांचे वक्तव्य

संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात प्रवेश करावा, RPI च्या सचिन खरातांचे वक्तव्य

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांच्या गावी होणार ; उदय सामंत यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांच्या गावी होणार ; उदय सामंत यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Thane : ठाणे-भिवंडी बायपासवर ट्रॅफिक जॅमचा कहर !

Thane : ठाणे-भिवंडी बायपासवर ट्रॅफिक जॅमचा कहर !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.