Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 Final match : महामुकाबल्यास सुरवात! भारताचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय; पाकिस्तान करणार फलंदाजी

आशिया कप २०२५ स्पर्धेत आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. सामन्यायाधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 28, 2025 | 07:38 PM
Asia Cup 2025 Final Match: The epic match begins! India wins the toss and elects to bowl first; Pakistan will bat first

Asia Cup 2025 Final Match: The epic match begins! India wins the toss and elects to bowl first; Pakistan will bat first

Follow Us
Close
Follow Us:

IND vs PAK, Asia cup 2025 Final match : आशिया कप २०२५ स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तान प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण करण्यात आले आहे. आजचा सामना महामुकाबला असणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ आपली क्षमता पणाला लावणार आहेत.

हेही वाचा : IND VS PAK : ‘Boycott’ चा आवाज ओसरला! विजेतेपदाच्या सामन्याच्या तिकिटांसाठी उडाली धावपळ

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने सलग ६ विजय मिळवून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर सूर्यकमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा सामना जिंकून आपला विजयी रथ पुढे नेण्याचा प्रयत्न करेल तर या पाकिस्तान हा सामना जिंकून या स्पर्धेत भारताकडून दोन परभवांचा बदला घेण्यास उत्सुक असणार आहे. आता या सामन्यात भारताची संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी पाहता भारत सहज पाकिस्तानला पराभूत करले. परंतु, पाकिस्तान संघाने बांगलादेश आणि श्रीलंकेला पराभूत करीत जबरदस्त पुनरागमन केले आहे,. त्यामुळे सलमान अली आगा आर्मी विजय मिळवण्याच्या प्रयत्नात दिसणार आहे. त्यामुळे हा सामना अधिक रंजक होणार हे मात्र नक्की.

भारताची बाजू वरचढ

भारताचा टी २० रेकॉर्ड बघितला तर पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने आधिल  चांगला असल्याचे आपल्याला दिसते. २००७ मध्ये या फॉरमॅटची सुरवात करण्यात आली. या स्वरूपात पाकिस्तान संघाने जेव्हा जेव्हा भारतीय संघाचा सामना केला केला आहे तेव्हा भारताने त्यांना पराभव केला आहे. दोन्ही देशांमधील खेळल्या गेलेल्या १५ सामन्यांपैकी भारताने ११ सामने आपल्या खिशात घातले आहेत.  तर पाकिस्तानला फक्त ३ सामने खिशात घालता आले आहेत. तसेच आशिया कप २०२५ च्या स्पर्धेत देखील भारताने या आधी पाकिस्तानला दोनदा पराभूत केल आहे.

हेही वाचा : IND vs PAK : भारत-पाकिस्तान अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय? आशिया कपची ट्रॉफी कोणाच्या पारड्यात पडेल? वाचा सविस्तर

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन

साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, हुसेन तलत, सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी भारताचा प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

Web Title: Asia cup 2025 final match india wins toss against pakistan and decides to bowl first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 07:34 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • Rinku Singh
  • Salman Ali Agha
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

हे नाही सुधारणार…पाकिस्तानच्या खेळाडूने उडवली हार्दिक पांड्याची खिल्ली! ट्रॉफी जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकला देखील डिवचले
1

हे नाही सुधारणार…पाकिस्तानच्या खेळाडूने उडवली हार्दिक पांड्याची खिल्ली! ट्रॉफी जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकला देखील डिवचले

IND VS AUS : “ट्रॉफीला स्पर्श करणे…” ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवचा मोहसिन नक्वीवर निशाणा
2

IND VS AUS : “ट्रॉफीला स्पर्श करणे…” ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवचा मोहसिन नक्वीवर निशाणा

Asia cup 2025 : आशिया कपच्या ट्रॉफी वाद मिटणार? अनेक पर्यायांवर काम करत असल्याचे BCCI सचिवांची माहिती
3

Asia cup 2025 : आशिया कपच्या ट्रॉफी वाद मिटणार? अनेक पर्यायांवर काम करत असल्याचे BCCI सचिवांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.