Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : भारताचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय! पाकिस्तानसमोर भारतीय फिरकीचे आव्हान 

आशिया कप २०२५ मध्ये सुपर ४ मधील दूसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणार आहे. तर पाकिस्तान प्रथम फलंदाजी करणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 21, 2025 | 07:52 PM
Asia Cup 2025: India wins the TOSS and decides to bowl first! Indian spin challenge against Pakistan

Asia Cup 2025: India wins the TOSS and decides to bowl first! Indian spin challenge against Pakistan

Follow Us
Close
Follow Us:

India vs Pakistan Super Four Match: आशिया कप २०२५ चा गट टप्पा संपला असून आता सुपर ४ सामन्यांना सुरुवात झाली आहे. पहिला सुपर ४ सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला ४ विकेट्सने पराभूत केले आहे. तर आज सुपर ४ मधील दूसरा सामाना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर पाकिस्तान प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणे महत्वपूर्ण असणार आहे.

भारतीय संघाने अंतिम ११ मध्ये बदल केला आहे. अर्शदीप सिंगच्या जागी वरुण चक्रवर्ती तर हर्षित राणाच्या ऐवजी जसप्रीत बुमराहला अंतिम ११ मध्ये स्थान दिले आहे. हे दोन बदल भारताकडून करण्यात आले आहेत. तर पाकिस्तान संघाने खुशदिल शाहच्या ऐवजी हुसेन तलट तर हसन नवाज ऐवजी फहिम अश्रफला अंतिम ११ मध्ये स्थान दिले आहे.

हेही वाचा : Asia cup 2025: पावसाच्या हजेरीने IND vs PAK सामना रद्द झाला तर काय? कोणाची लागेल लॉटरी? जाणून घ्या

आजच्या सामन्यात हवामान कसे असणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दुबई येथे महामुकाबला खेळला जाणार आहे. दुबईमध्ये वातावरण सामन्यासाठी पोषक आहे. त्यामुळे पावसाची शक्यता नाही.  युएईमध्ये हवामान पूर्णपणे स्वच्छ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरासरी तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  ताशी १३ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा ठरलेल्या वेळेनुसार सुरू होणार आहे.

खेळपट्टीचा अहवाल

क्रिकबझच्या मते, भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर ४ सामना हा मध्यवर्ती खेळपट्टीवर खेळला जाणार आहे. जिथे दोन्ही बाजूंना समान सीमा असणार आहेत. ही खेळपट्टी कोरडी आणि संथ असेल, ज्यामुळे फिरकीपटूंना अधिक मदत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय फिरकीपटू या मैदानावर पाकिस्तानच्या फलंदाजावर वर्चस्व गाजवू शकतात.

हेही वाचा : Ind U-19 vs Aus U-19 : भारताच्या १९ वर्षांखालील संघाची विजयी डरकाळी! ऑस्ट्रेलियाचा ७ विकेट्सने केला दणदणीत पराभव

भारताची संभाव्य प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग 11

सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसेन तलट, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद,  फहिम  अश्रफ.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Asia cup 2025 india wins the toss and decides to bowl first against pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 07:33 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • India Won The Toss
  • Salman Ali Agha
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND vs NZ 4th T20I: ‘मिस्टर 360’ च्या रडारवर खास विक्रम! मैदानावर ‘हा’ पराक्रम करताच ‘रो-को’च्या क्लबमध्ये करणार एंट्री 
1

IND vs NZ 4th T20I: ‘मिस्टर 360’ च्या रडारवर खास विक्रम! मैदानावर ‘हा’ पराक्रम करताच ‘रो-को’च्या क्लबमध्ये करणार एंट्री 

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकाचे समीकरण बदलणार! पाकिस्तान बाहेर अन् बांगलादेश आत? ICC चा मोठा डाव
2

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकाचे समीकरण बदलणार! पाकिस्तान बाहेर अन् बांगलादेश आत? ICC चा मोठा डाव

T20 World Cup 2026 : ‘मला शिवीगाळ करण्यात आली…’ जेसन गिलेस्पीने ‘ते’ ट्विट डिलीट का केले? स्वत:च सांगितले कारण…
3

T20 World Cup 2026 : ‘मला शिवीगाळ करण्यात आली…’ जेसन गिलेस्पीने ‘ते’ ट्विट डिलीट का केले? स्वत:च सांगितले कारण…

IND vs NZ 3rd T20I: भारताने 3-0 ने मालिका घातली खिशात, अभिषेक शर्मा-सूर्याची पुन्हा विस्फोटक खेळी
4

IND vs NZ 3rd T20I: भारताने 3-0 ने मालिका घातली खिशात, अभिषेक शर्मा-सूर्याची पुन्हा विस्फोटक खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.