Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिंकू सिंग आणि यशस्वी जयस्वाल यांना संघातून वगळणार, या क्रिकेट तज्ञााने केली Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची निवड

बीसीसीआयने अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ संघाबद्दल आपले मत व्यक्त करत आहेत. माजी क्रिकेटपटू कैफने देखील या स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड स्वतःच्या पसंतीनुसार केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 17, 2025 | 08:27 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

9 सप्टेंबरपासून होणाऱ्या आशिया कप स्पर्धेमध्ये भारताच्या संघामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. भारताच्या संघामध्ये कोणत्या खेळाडूंना निवडकर्ते संधी देणार याकडे सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. चाहते आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाच्या संघाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तथापि, अहवालानुसार, बीसीसीआय १९ ऑगस्ट रोजी टीम इंडियाची घोषणा करू शकते.

सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा टी-२० संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतात. त्याची काही दिवसांपुर्वीच सर्जरी झाली होती. आशिया कप २०२५ सुरू होण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ संघाबद्दल आपले मत व्यक्त करत आहेत. तथापि, काही खेळाडूंबद्दलचा गोंधळ अद्याप दूर झालेला नाही. त्याच वेळी, माजी दिग्गज त्यांच्या स्वतःच्या पसंतीनुसार आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाचा संघ निवडत आहेत.

पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर! बाबर आणि रिझवानच्या पगार कापणार? लाखांचे होईल नुकसान

माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने देखील या स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड स्वतःच्या पसंतीनुसार केली आहे. आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची निवड करताना मोहम्मद कैफ म्हणाले की, संजू सॅमसन अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करेल.  तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. याशिवाय, अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर आणि त्यानंतर हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर असेल. शिवम दुबे सातव्या क्रमांकावर आणि वॉशिंग्टन सुंदर आठव्या क्रमांकावर असेल.

यानंतर, कुलदीप यादव नवव्या क्रमांकावर, अर्शदीप सिंग दहाव्या क्रमांकावर आणि जसप्रीत बुमराह ११व्या क्रमांकावर असतील. याशिवाय मोहम्मद कैफने शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद सिराज यांना ४ बॅकअप खेळाडू म्हणून समाविष्ट केले आहे.  कैफने टी-२० टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिंकू सिंगला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे. याशिवाय त्याने यशस्वी जयस्वाललाही दुर्लक्षित केले आहे.

What’s your Asia Cup playing 11?
Tell us in the comments! pic.twitter.com/tQXc1TUvC8

— Mohammad Kaif (@MohammadKaif) August 16, 2025

आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. यावेळी ही स्पर्धा टी-२० स्वरूपात खेळवली जाईल. टीम इंडिया १० सप्टेंबरपासून या स्पर्धेत आपला मोहीम सुरू करेल. टीम इंडियाचा पहिला सामना यूएईशी होईल. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळेल.

Web Title: Asia cup 2025 rinku singh and yashasvi jaiswal will be dropped from the team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • Indian cricket
  • Rinku Singh
  • Sports
  • Team India
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर
1

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर

Asia Cup 2025: अशिया कपसाठी हाँगकाँगचा संघ जाहीर, पाचव्यांदा स्पर्धेत होणार सहभागी
2

Asia Cup 2025: अशिया कपसाठी हाँगकाँगचा संघ जाहीर, पाचव्यांदा स्पर्धेत होणार सहभागी

Asia cup 2025 : अय्यरला वगळणे जिव्हारी! ‘तो त्याच्या आवडत्या खेळाडूंनाच..’ हेड कोच Gautam Gambhir वर माजी सलामीवीराचा आरोप
3

Asia cup 2025 : अय्यरला वगळणे जिव्हारी! ‘तो त्याच्या आवडत्या खेळाडूंनाच..’ हेड कोच Gautam Gambhir वर माजी सलामीवीराचा आरोप

Asia cup 2025 : Shreyas Iyer सह त्याच्या चाहत्यांसाठी नकोशी बातमी! ODI च्या कर्णधारपदाबाबत BCCI चा मोठा खुलासा
4

Asia cup 2025 : Shreyas Iyer सह त्याच्या चाहत्यांसाठी नकोशी बातमी! ODI च्या कर्णधारपदाबाबत BCCI चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.