Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५  या स्पर्धेला सुरवात होणार आहे. त्यापूर्वी सूर्यकुमार यादवने बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 18, 2025 | 04:23 PM
Good news for Team India before Asia Cup 2025! 'Mr 360' passes fitness test

Good news for Team India before Asia Cup 2025! 'Mr 360' passes fitness test

Follow Us
Close
Follow Us:

Suryakumar Yadav has now passed the fitness test : भारताने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली आहे. या मालिकेत भारतीय संघाने युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी केली आहे. तेंडुलकर- अँडरसन ट्रॉफी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. आता भारतीय संघाचे लक्ष्य ९ सप्टेंबरपासून खेळवण्यात येणाऱ्या आशिया कप २०२५ कडे लागले आहे. त्यासाठी भारतीय संघ तयारी करत आहे. यावेळी आशिया कप टी २० स्वरूपात खेळवल जणार असून यूएईमध्ये ही स्पर्धा पार  पडणार आहे. अशातच आशिया कप २०२५ पूर्वी भारतीय गोटात आनंद भरणारी बातमी समोर आली आहे. भारताचा टी २० कर्णधार सूर्यकुमार यादव आता फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये त्याचे खेळणे निश्चित मानले जात आहे.

भारताच्या आशिया कप संघाची निवड यद्यप करण्यात अल्ले नाही. या संघांची निवड करण्यासाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या बैठकीपूर्वी, टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधार सूर्यकुमार यादवने बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. शेवटचा सूर्यकुमार आयपीएलमध्ये खेळला होता आणि त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले होते. जूनमध्ये जर्मनीतील म्युनिक येथे उजव्या खालच्या ओटीपोटात स्पोर्ट्स हर्नियासाठी या आक्रमक फलंदाजावर शस्त्र क्रिया करण्यात आली होती.

हेही वाचा : AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ जाहीर: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ नवीन चेहऱ्यांची लागली वर्णी

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर खेळण्यासाठी परतण्यापूर्वी (आरटीपी) फिटनेस चाचणी अनिवार्य आहे. सूर्यकुमारने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमारने इंस्टाग्रामवर पोस्ट केले, उजव्या खालच्या ओटीपोटात स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर मी आधीच बरा होत आहे हे कळवण्यास आनंद होत आहे. मी परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तंदुरुस्ती परत मिळवल्यानंतर, हा स्टायलिश फलंदाज आता मंगळवारी मुंबईत होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. आशिया कप ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळला जाईल, ज्यामध्ये भारत १० सप्टेंबर रोजी यजमान संघाविरुद्ध मोहीम सुरू करेल, तर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा सामना १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होईल.

हेही वाचा : RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Web Title: Asia cup 2025 suryakumar yadav passed fitness test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • bcci
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर
1

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर

भारतीत संघात बदलाची शेवटची संधी! टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अंतिम 11 मध्ये कोण राहणार? 
2

भारतीत संघात बदलाची शेवटची संधी! टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अंतिम 11 मध्ये कोण राहणार? 

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 
3

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान
4

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.