Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs PBKS Final 2025: पंजाब किंग्ज अडचणीत! कॅप्टन श्रेयस अय्यर स्वस्तात ऑऊट

IPL 2025 RCB vs PBKS Fimal Match Live Updates Score Card: आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना सुरू आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील मैदानावर हा सामना सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 03, 2025 | 11:00 PM
RCB Vs PBKS Final 2025: पंजाब किंग्ज अडचणीत! कॅप्टन श्रेयस अय्यर स्वस्तात ऑऊट
Follow Us
Close
Follow Us:

RCB Vs PBKS: आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना सुरू आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील मैदानावर हा सामना सुरू आहे. दरम्यान या सामन्यात पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर हा केवळ 1 धाव करून बाद झाला आहे. पंजाब किंग्जच्या अडचणीत वाढ झाली आहे. मागच्या सामन्यात विजयी खेळी करणार श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाला आहे.

रोयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कृनाल पंड्याने 2 विकेट्स घेत पंजाबच्या धावगतीला ब्रेक दिला आहे. सध्या पंजाब किंग्जला 33 चेंडूत 74 धावा हव्या आहेत. पंजाब आणि बंगलोरमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

श्रेयस अय्यरचा अफलातून  झेल

आरसीबीचा सलामीवीर फिल साल्टने आक्रमक  सुरुवात केली होती. त्याने अर्शदीप सिंगच्या चेंडूवर षटकार मारून आपले खाते उघडले, पण त्याला जास्त वेळ तग धरता आला नाही.  तो १६ धावांवर असताना त्याने काइल जेमिसनच्या चेंडूवर मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा डाव फसला आणि चेंडू हवेत खूप उंच गेला. चेंडू इतका उंच होता की तो आकाशात दिसतही नव्हता. पण तरीही, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर मागे धावत जाऊन त्याने चेंडूवर नजर ठेवून झेल टिपला.  अय्यरने हा झेल पकडण्यासाठी १४ पावले मागे घेतली आणि या दरम्यान त्याने १८ मीटर अंतर कापत हा झेल पूर्ण केला.

आरसीबी कशी खेळली

आरसीबीची सुरवात चांगली झाली नाही. ला संघाला दुसऱ्याच षटकात काइल जेमिसने झटका दिला. बसला आहे. पंजाबच्या काइल जेमिसनने फील सॉल्टला झेलबाद करून माघारी पाठवले. आरसीबीला दुसरा झटका बसला आहे. मयंक अग्रवाल १८ चेंडूत २४ धावा करून बाद झाला.  त्याला युजवेंद्र चहलने माघारी पाठवले. आरसीबीला धक्क्यावर धक्के बसत गेले. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला १६ चेंडूत २६ धावाच करता आल्या. त्याला काइल जेमिसनने पव्हेलियनमध्ये माघारी पाठवले.   

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुची संभाव्य प्लेइंग 11

विराट कोहली, फिल्ल साॅल्ट, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंस्टन, जितेश शर्मा, रोमरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड, सुयश शर्मा

हेही वाचा : RCB vs PBKS Final Match : आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय सैन्याचा सन्मान! देशभक्तीत न्हाऊन निघाले चाहते; पहा व्हिडिओ

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग 11

प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, जोस इंग्लिॉश, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टायनिस, अजमतुल्ला उमरजाई, विशक विजय कुमार, काइल जेमिसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह

 

Web Title: Ata ipl 2025 final match rcb vs pbks live score card virat kohli shreyas iyer out narendra modi stadium steaming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 10:39 PM

Topics:  

  • RCB Vs PBKS
  • Shreyas Iyer
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : Shreyas Iyer सह त्याच्या चाहत्यांसाठी नकोशी बातमी! ODI च्या कर्णधारपदाबाबत BCCI चा मोठा खुलासा
1

Asia cup 2025 : Shreyas Iyer सह त्याच्या चाहत्यांसाठी नकोशी बातमी! ODI च्या कर्णधारपदाबाबत BCCI चा मोठा खुलासा

भारताच्या ODI कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर का परफेक्ट आहे? ही आहेत 3 मुख्य कारणे
2

भारताच्या ODI कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर का परफेक्ट आहे? ही आहेत 3 मुख्य कारणे

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू कोणते? कोहली किंवा पॉन्टिंग नाही तर हा भारतीय नंबर 1
3

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू कोणते? कोहली किंवा पॉन्टिंग नाही तर हा भारतीय नंबर 1

Asia Cup 2025: ‘…आणि काय करायला हवं’, श्रेयस अय्यरच्या वडिलांना राग अनावर; BCCI वर प्रश्न केले उपस्थित
4

Asia Cup 2025: ‘…आणि काय करायला हवं’, श्रेयस अय्यरच्या वडिलांना राग अनावर; BCCI वर प्रश्न केले उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.