Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Auqib Nabi साठी BCCI चा ‘स्पेशल प्लॅन’! न्यूझीलंड दौऱ्याआधी इंग्लंडला पाठवणार; काय आहे खास कारण?

BCCI Will Send Auqib Nabi to England before nz series: आकिब नबीने गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतले आणि आपल्या जम्मू आणि काश्मीर संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आता, बीसीसीआय आकिब नबीसाठी एक विशेष योजना तयार करत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 29, 2026 | 04:07 PM
aquib Nabi

aquib Nabi

Follow Us
Follow Us:
  • BCCIचा मोठा डाव
  • न्यूझीलंड दौऱ्याआधी Auqib ला इंग्लंडला पाठवणार
  • भारत- न्यूझीलंड मालिका कधी?
भारतीय संघाने नुकताच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा केला. टीम इंडियाने ही कसोटी मालिका १-० ने जिंकली. जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याचीही या मालिकेसाठी निवड झाली होती. जसप्रीत बुमराहच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले होते. आता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आकिब नबीला इंग्लंडला पाठवण्याची तयारी करत असून, यासंदर्भात एक मोठी घडामोड समोर आली आहे.

Asia Cup 2026: आता होणार असली टक्कर! थायलंडविरुद्ध ‘दंगल’साठी टीम इंडिया सज्ज; Playing XI मध्ये कोणाला मिळणार संधी?

बीसीसीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत

श्रीलंकेविरुद्धच्या संघात आकिबचा समावेश होता, पण त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही. आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध आगामी कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका न्यूझीलंडच्या भूमीवर होणार असल्याने भारतासाठी ती खूप कठीण आहे, कारण न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिकेत त्यांना हरवणे सोपे काम नाही. अशा परिस्थितीत, बीसीसीआय न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी आकिब नबीला इंग्लंडमध्ये २-३ कसोटी काउंटी क्रिकेट सामना खेळवण्याचा विचार करत आहे. वृत्तानुसार, बीसीसीआय इंग्लिश काउंटी संघांशी चर्चा करत आहे.

आकिबच्या आतापर्यंतची क्रिकेट कारकिर्द

आकिबने २०१८ मध्ये जम्मू आणि काश्मीर संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ४३ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये १६२ फलंदाजांना बाद केले आहे. तसेच, त्याने ३६ लिस्ट ए सामन्यांमध्ये ५६ विकेट्स घेतले आहेत. याशिवाय त्याने ३९ टी२० सामन्यांमध्ये ४३ विकेट्स घेतले आहेत.आकिबने अद्याप भारतीय संघात पदार्पण केलेले नाही, परंतु त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंड दौऱ्याच्या तयारीवर बीसीसीआयचे लक्ष

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती वेगवान गोलंदाजांना रेड- बॉल क्रिकेट खेळायला मिळावे याची खात्री करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे, आकिब नबीसाठी इंग्लंडमध्ये काही काउंटी सामने आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सूत्राच्या माहितीनुसार, ‘बीसीसीआय आकिबसाठी इंग्लंडमध्ये किमान दोन ते तीन रेड- बॉल सामने आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे. हे त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.’ इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील परिस्थिती वेगळी असली तरी, न्यूझीलंडच्या स्विंग आणि सीम गोलंदाजीमुळे नबीचा इंग्लंडमधील रेड- बॉलच्या क्रिकेटचा अनुभव फायदेशीर मानला जात आहे.

भारत- न्यूझीलंड मालिका कधी?

न्यूझीलंड आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. पहिला सामना १९ नोव्हेंबर रोजी, तर दुसरा सामना २७ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. डब्ल्यूटीसी २०२५-२७ चक्रात भारताचे सात कसोटी सामने बाकी असून, यापैकी सहा सामने जिंकणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे.

9 धावांचा खेळ अन् विश्वविक्रम! लॉर्ड्सवर Joe Root मैदानात उतरताच इतिहास बदलला; पाँटिंगचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला, आता सचिनचा नंबर?

Web Title: Auqib nabi bcci england county cricket before new zealand series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • IND vs SL
  • Jammu and Kashmir

संबंधित बातम्या

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
1

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

न्यूझीलंड मालिकेआधी रवींद्र जडेजाची गर्जना! रणजीत शतक ठोकत गोलंदाजीतही दाखवला दम, टीम इंडियाची चिंता मिटणार?
2

न्यूझीलंड मालिकेआधी रवींद्र जडेजाची गर्जना! रणजीत शतक ठोकत गोलंदाजीतही दाखवला दम, टीम इंडियाची चिंता मिटणार?

काय भावा टेंशन वाढवलंस की! न्यूझीलंड दौऱ्याआधी KL Rahul ने वाढवली भारताची चिंता, खराब फॉर्म अन्…
3

काय भावा टेंशन वाढवलंस की! न्यूझीलंड दौऱ्याआधी KL Rahul ने वाढवली भारताची चिंता, खराब फॉर्म अन्…

जखम अशी की खेळताच येणार नाही! India A चा ‘हा’ खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध बाहेर, आता कोणाला संधी?
4

जखम अशी की खेळताच येणार नाही! India A चा ‘हा’ खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध बाहेर, आता कोणाला संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.