Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय भावा टेंशन वाढवलंस की! न्यूझीलंड दौऱ्याआधी KL Rahul ने वाढवली भारताची चिंता, खराब फॉर्म अन्…

KL Rahul: केएल राहुल हा भारतीय कसोटी संघाचा एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू समजला जातो. मिडल ऑर्डरमध्ये चांगली धावसंख्या उभी करून त्याने अनेकदा भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 13, 2026 | 05:02 PM
KL rahul at ranaji trophy

KL rahul at ranaji trophy

Follow Us
Follow Us:
  • रणजी ट्रॉफीत केएल राहुलचा खराब फॉर्म
  • न्यूझीलंडविरुद्ध सिरिजसाठी लवकरच संघ जाहीर होणार 
  • कर्नाटककडून दोन्ही डावात खराब कामगिरी 
KL Rahul: भारतीय क्रिकेट संघ लवकरच न्यूझीलंड (IND Vs NZ) दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. ही टेस्ट सिरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग असणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही सिरिज अत्यंत महत्वाची समजली जात आहे. त्याआधीच अनुभवी फलंदाज केएल राहुलचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

भारतीय क्रिकेट संघ लवकरच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी सराव आणि फॉर्म मिळवण्यासाठी मैदानात उतरलेल्या केएल राहुल फलंदाजीत अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. दोन्ही डावांमध्ये केएल राहुल अपयशी ठरल्याचे दिसून आले.

केएल राहुल हा भारतीय कसोटी संघाचा एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू समजला जातो. मिडल ऑर्डरमध्ये चांगली धावसंख्या उभी करून त्याने अनेकदा भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्याआधी केएल राहुलचा खराब फॉर्म असणे ही चिंतेची बाब समजली जात आहे.

IND vs SL: KL राहुलची ‘ती’ एक चूक ठरली महागात? गॉलमध्ये श्रीलंकेने असा पलटवार केला की टीम इंडियाही हादरली!

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या केएल राहुलला संघात कायम ठेवण्याबाबत निवडकर्त्यांना विचार करावा लागू शकतो. आगामी दौऱ्यात त्याला संधी दिली जाणार का हे पहावे लागणार आहे. रणजी ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये केएल राहुलला आपला फोरम सिद्ध करावा लागणार आहे. तर त्याची वर्णी भारतीय संघात न्यूझीलंडविरुद्ध लागू शकते.

सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचे सामने रंगले आहेत. यामध्ये आंध्र आणि कर्नाटक यांच्यात एलिट ग्रुप ‘ब’ चा सामना खेळवला जात आहे. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी फॉर्म मिळवण्याच्या प्रयत्नात असलेला टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले. कर्नाटकचा संघ जेव्हा या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा केएल राहुलने डावाची सुरुवात केली. मात्र तो 4 रन्स करून आउट झाला. पहिल्या डावातील अपयशानंतर दुसऱ्या डावातही राहुलची तीच कहाणी पाहायला मिळाली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला केएल राहुल २० बॉल खेळून केवळ १ रन काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.

KL Rahul: ‘प्रत्येक गोष्टीचा हिशेब द्यावा लागतो…’, केएल राहुलच्या विधानावर LSG वादाची पुन्हा चर्चा, गोएंकावर निशाणा!

Web Title: Ranji trophy 2026 kl rahul bad form tension team india against new zealand tour tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • KL. Rahul
  • ranji trophy 2026

संबंधित बातम्या

जखम अशी की खेळताच येणार नाही! India A चा ‘हा’ खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध बाहेर, आता कोणाला संधी?
1

जखम अशी की खेळताच येणार नाही! India A चा ‘हा’ खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध बाहेर, आता कोणाला संधी?

Ranji Trophy 2026: कमबॅकचा आनंद अन्…! ;न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा ‘हा’ वाघ जखमी, अडचणी वाढणार?
2

Ranji Trophy 2026: कमबॅकचा आनंद अन्…! ;न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा ‘हा’ वाघ जखमी, अडचणी वाढणार?

Ravindra Jadeja Century: जड्डूची बॅट तळपली! रणजी ट्रॉफीत ठोकलं खणखणीत शतक, न्यूझीलंड दौऱ्याआधी दाखवला दम
3

Ravindra Jadeja Century: जड्डूची बॅट तळपली! रणजी ट्रॉफीत ठोकलं खणखणीत शतक, न्यूझीलंड दौऱ्याआधी दाखवला दम

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…
4

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.