Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS W vs IND W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, भारत करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11

आजच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे, यावर नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 01, 2026 | 01:13 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघाचा आज एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या निंजा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजी अपेक्षेनुसार खेळू शकली नाही आणि मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने दोन्ही वेळा सहज लक्ष्य गाठले आणि २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली.

आजच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग १२ व्यांदा एकदिवसीय मालिका जिंकण्यात अपयशी ठरला आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधीही द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. परिणामी, अंतिम सामना केवळ औपचारिकता आहे. 

🚨 Toss Update 🚨#TeamIndia have won the toss and elected to field first. Updates ▶️ https://t.co/PqlLKl0Fz3 #AUSvIND pic.twitter.com/Wbr8OFmgwB — BCCI Women (@BCCIWomen) March 1, 2026

आजच्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने मोठा बदल केला आहे क्रांती गौड हिला संघ बाहेर करून हर्लिन देओल हिला संघात स्थान मिळाले आहे. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या दोघी भारतीय संघासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये ओपनिंग करताना दिसतील. तर तिसऱ्या नंबरवर हरलीन देओल जेमिमा रॉड्रिग्जच्या जागेवर फलंदाजीला येऊ शकते. गोलंदाज मध्ये काश्वी गौतम, रेणुका सिंग ठाकूर या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. 

फिरकी गोलंदाजांमध्ये दीप्ती शर्मा स्नेहरांना आणि श्री चरणी या संघामध्ये खेळताना दिसणार आहेत. मागील दोनही सामन्यांमध्ये स्नेह राणा हिला टीम इंडियाने संधी दिली नव्हती आजच्या सामन्यात संघाने स्नेह राणा हिला संघामध्ये स्थान दिले आहे.

SL vs PAK : पाकिस्तानकडून पराभवानंतर श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये गोंधळ, कर्णधारावर व्यक्त केला राग! सनथ जयसूर्या राजीनामा देणार?

ऑस्ट्रेलियाचा संघ: अ‍ॅलिसा हिली (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वोल, बेथ मूनी (विकेटकीपर), अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेअरहॅम, निकोला केरी, अलाना किंग, लुसी हॅमिल्टन

भारत प्लेइंग इलेव्हन: स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, काशवी गौतम, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर

Web Title: Aus w vs ind w harmanpreet wins the toss india will bowl read the playing 11 of both teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • IND VS AUS
  • India Vs Australia
  • Sports

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतचा धमाका! महिला क्रिकेटच्या इतिहासात कोरलं सुवर्ण अक्षरात नाव; केला ‘हा’ विक्रम
1

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतचा धमाका! महिला क्रिकेटच्या इतिहासात कोरलं सुवर्ण अक्षरात नाव; केला ‘हा’ विक्रम

IND W vs ENG W: टीम इंडियाची वाढली चिंता! इंग्लंडकडून मालिका पराभव, विश्वचषकाआधी संघ किती सज्ज?
2

IND W vs ENG W: टीम इंडियाची वाढली चिंता! इंग्लंडकडून मालिका पराभव, विश्वचषकाआधी संघ किती सज्ज?

FIFA World Cup 2026 च्या थेट प्रक्षेपणाची डील फायनल; ‘या’ मीडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 6% ची उसळी
3

FIFA World Cup 2026 च्या थेट प्रक्षेपणाची डील फायनल; ‘या’ मीडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 6% ची उसळी

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!
4

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.