Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W: कांगारुच्या अडचणीत वाढ! आधी हार, आता ICC ची दणका; काय आहे प्रकरण?

भारताकडून पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे, कारण दुसऱ्या वनडे सामन्यात धीम्या गोलंदाजीमुळे आयसीसीने त्यांच्यावर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 19, 2025 | 05:15 PM
AUS W (Photo Credit- X)

AUS W (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • कांगारुच्या अडचणीत वाढ!
  • आधी हार, आता ICC ची दणका;
  • काय आहे प्रकरण?

ICC Fined Australia Women’s Team: बुधवारी ऑस्ट्रेलिया महिला संघाला वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना भारताकडून १०२ धावांनी हार पत्करावी लागली, ज्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली गेली. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे, कारण दुसऱ्या वनडे सामन्यात धीम्या गोलंदाजीमुळे आयसीसीने त्यांच्यावर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आयसीसीचा दणका

दुसऱ्या वनडेमध्ये धीम्या गोलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियन महिला संघावर मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. निर्धारित वेळेत दोन ओव्हर्स कमी टाकल्याने ऑस्ट्रेलियाला आयसीसीने दंड केला. नियमांनुसार, निर्धारित वेळेत गोलंदाजी पूर्ण न केल्यास प्रत्येक कमी ओव्हरसाठी खेळाडूंच्या मॅच फीमधून ५ टक्के रक्कम कापली जाते. हा निर्णय मैदानावरील पंच वृंदा राठी आणि जननी नारायणन, तिसरे पंच लॉरेन एजेनबैग आणि चौथे पंच गायत्री वेणुगोपालन यांनी घेतला.

Australia have been fined for maintaining a slow over-rate in the second ODI against India.#INDvAUShttps://t.co/EdbX7vgu4t

— ICC (@ICC) September 19, 2025

स्मृती मानधनाचे शानदार शतक

या सामन्यात भारतीय महिला संघाकडून स्मृती मानधनाने शानदार फलंदाजी केली. तिने ११७ धावांची अप्रतिम खेळी साकारली, जे तिच्या वनडे कारकिर्दीतील १२ वे शतक होते. तिच्याशिवाय दीप्ती शर्मानेही ४० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्मृती आणि दीप्तीच्या खेळीमुळेच भारतीय संघाने २९२ धावांचा डोंगर उभा केला.

Harmanpreet Kaur: महिला वर्ल्ड कप २०२५ कसा जिंकणार? कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्म ठरला चिंतेचा विषय; पाहा आकडेवारी

ऑस्ट्रेलियासाठी एलिस पेरी (४४ धावा) आणि एनाबेल सदरलँड (४५ धावा) यांनी चांगली फलंदाजी केली, परंतु त्यांच्या इतर खेळाडू खास कामगिरी करू शकल्या नाहीत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ १९० धावांत गारद झाला. भारताकडून क्रांती गौडने सर्वाधिक तीन बळी घेतले.

दिल्लीत मालिकेचा निर्णय

दुसरा वनडे सामना जिंकून भारतीय महिला संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना २० सप्टेंबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल, जिथे मालिकेचा विजेता निश्चित होईल.

Web Title: Australia womens team trouble icc action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • Australia
  • ICC
  • IND VS AUS
  • Sports
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs OMA: सुपर-४ च्या तयारीसाठी मोठे बदल; ओमानविरुद्ध कोण आत, कोण बाहेर? जाणून घ्या भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
1

IND vs OMA: सुपर-४ च्या तयारीसाठी मोठे बदल; ओमानविरुद्ध कोण आत, कोण बाहेर? जाणून घ्या भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

IND vs OMA: इतिहास घडवणार टीम इंडिया! मैदानात उतरताच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली होणार मोठा विक्रम
2

IND vs OMA: इतिहास घडवणार टीम इंडिया! मैदानात उतरताच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली होणार मोठा विक्रम

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये खेळाऐवजी वादाची चर्चा; पत्रकार परिषदांमध्ये ‘या’ प्रश्नांवर बंदी; ACC चा मोठा निर्णय
3

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये खेळाऐवजी वादाची चर्चा; पत्रकार परिषदांमध्ये ‘या’ प्रश्नांवर बंदी; ACC चा मोठा निर्णय

IND W vs AUS W : भारतीय महिला संघासमोर ‘करो या मरो’ की स्थिती! कोणाच्या हाती लागणार मालिकेचे जेतेपद
4

IND W vs AUS W : भारतीय महिला संघासमोर ‘करो या मरो’ की स्थिती! कोणाच्या हाती लागणार मालिकेचे जेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.