अक्षर पटेल (फोटो- ians)
अक्षर पटेल रचणार रेकॉर्ड?
आजच्या सामन्यात ऑल राऊंडर खेळाडू अक्षर पटेलने 3 विकेट्स घेतल्या तर तो एक नवा रेकॉर्ड रचणार आहे. असे केल्या अक्षर पटेल टी 20 क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल फॉर्मटमध्ये 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणारा पहिला फिरकीपटू ठरणार आहे. अक्षर पटेलने आतापर्यंत 88 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 97 विकेट्स घेतल्या आहेत.
अक्षर पटेलने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यादीत अक्षर पटेलनंतर यूजवेंद्र चहलचे नाव आहे. त्याने 79 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर कुलदीप यादव आहे. त्याने 95 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिक पंड्या, जसप्रीत बूमराहने आधीच 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे अक्षर पटेलने आज 3 विकेट्स घेतल्या तर त्याचे नाव देखील या यादीमध्ये समाविष्ट होणार आहे.






