Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अब तु तो गया बेटा! ‘या’ बलाढ्य संघाविरुद्ध Vaibhav Suryvanshi खेळणार? बीसीसीआयने केली मोठी घोषणा

बीसीसीआयने भारत ऑस्ट्रेलिया सिरिजची घोषणा केली आहे. ही स्पर्धा मायदेशात खेळवली जाणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारत 'अ' आणि ऑस्ट्रेलिया 'अ' दोन बलाढ्य संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 07, 2026 | 04:06 PM
अब तु तो गया बेटा! 'या' बलाढ्य संघाविरुद्ध Vaibhav Suryvanshi खेळणार? बीसीसीआयने केली मोठी घोषणा

अब तु तो गया बेटा! 'या' बलाढ्य संघाविरुद्ध Vaibhav Suryvanshi खेळणार? बीसीसीआयने केली मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वैभव सूर्यवंशी खेळण्याची शक्यता 
सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात होणार वनडे सिरिज 
बीसीसीआयने केले सर्वात मोठी घोषणा

BCCI To Vaibhav Suryvanshi/ Australia Series: बीसीसीआयने टीम इंडियाच्या आगामी दौऱ्याबद्दल घोषणा केली आहे. भारत लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनेक सामने खेळणार आहे. त्याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे. मात्र सिरिजची घोषणा होताच एका नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND Vs AUS) सिरिजमध्ये आक्रमक खेळीसाठी ओळखला जात असणारा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची निवड होण्याची शक्यता आहे.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये शानदार कामगिरी केली आहे. आक्रमक खेळीसाठी वैभवची ओळकह निर्माण झाली आहे. 15 वर्षीय वैभवचा फॉर्मपाहून बीसीसीआयने देखील त्याचा विचार केल्याचे पाहायला मिळत आहे. वैभवने आयपीएलमध्ये 10 सामने खेळून 404 रन्स केल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत देखील कायम आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याचा विचार केला असल्याचे समजते आहे.

बीसीसीआयने भारत ऑस्ट्रेलिया सिरिजची घोषणा केली आहे. ही स्पर्धा मायदेशात खेळवली जाणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ दोन बलाढ्य संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. पोंडीच्चेरीमध्ये हे कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे हे कसोटी सामने 5 एवजी चार दिवस खेळले जाणार आहेत.

Vaibhav Suryvanshi वरून राजस्थान रॉयल्स गोत्यात? 18 वर्षांपेक्षा कमी वय अन्…; काय सांगतो कायदा?

बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात भारत अंडर – 19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर 19 या दोन संघांमध्ये तीन वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे. हे सामने राजकोट आणि अहमदाबादमध्ये होणार आहेत. या मालिकेत वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता आहे. वैभव सूर्यवंशी सध्या आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे.

Vaibhav Suryvanshi वरून राजस्थान रॉयल्स गोत्यात?

आयपीएल 2026 च्या लिलावात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला सामील करून घेण्यात आले.  या ऐतिहासिक निवडीनंतर सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. इतक्या लहान वयात व्यावसायिक क्रिकेट खेळणे हा ‘बालकामगार’ कायद्याचे उल्लंघन आहे का? 18 वर्षांखालील खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागाबाबत भारतीय कायदा आणि बीसीसीआयचे नियम काय सांगतात? हे जाणून घेऊयात.

वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानच्या बाबर आझमला धोबीपछाड! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये रचला ‘हा’ इतिहास

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या वयावरून एका सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते आयपीएलमध्ये व्यावसायिक खेळात एका १५ वर्षांच्या किशोरवयीन मुलाला उतरवणे हे बालकामगार कायद्याचे आणि बालहक्कांचे उल्लंघन असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी संबंधित कार्यकर्त्याने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.

 

Web Title: Bcci announced austrelia tour vaibhav suryvanchi chance to play under 19 team rajkot ahmedabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • bcci
  • India vs Australia Series
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
1

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
2

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
3

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.