Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

India to Host womens Champions Trophy 2027: महिला चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिला हंगाम पुढील वर्षी भारतात आयोजित केली जाईल. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होत आहेत, पण यामध्ये पाकिस्तानचा समावेश नाही.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 03, 2026 | 02:32 PM
India to Host womens Champions Trophy 2027

India to Host womens Champions Trophy 2027

Follow Us
Follow Us:
  • भारताकडे Champions Trophy 2027 चे यजमानपद
  • पण पाकिस्तानला नो एन्ट्री
  • नेमकं कारण काय?
महिला क्रिकेटमध्येही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या हंगामाची घोषणा केली आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या या प्रमुख टी-२० स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क भारताला देण्यात आले आहेत. पुढील वर्षी १४ मे पासून खेळवल्या जाणाऱ्या या पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण सहा संघ सहभागी होतील. महिला क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल. मात्र, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणताही मोठा सामना होणार नाही, कारण पाकिस्तानी संघ या आयसीसी स्पर्धेचा भाग नाही. तर, महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ मधून पाकिस्तान संघाला वगळण्यात आले आहे. यामागचे कारण काय, जाणून घेऊयात.

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?

भारत पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणार

आयसीसीने बुधवार, २ सप्टेंबर रोजी एक मोठी घोषणा केली आहे. महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या हंगामाचे यमजानपद भारताकडे सोपवण्यात आले आहे. १४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामने मुंबई आणि वडोदरा येथे खेळले जातील. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांसह एकूण सहा संघ सहभागी होत आहेत. यजमानपदाचे हक्क आधी श्रीलंकेला देण्यात आले होते, परंतु श्रीलंका क्रिकेट बोर्डातील राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंकेकडून यजमानपदाचे हक्क काढून घेऊन ते भारताला दिले आहेत.

ICYMI the venues and dates of the inaugural ICC Women’s Champions Trophy have been confirmed 📝 Details 👇https://t.co/QrY2iyDwyU — ICC (@ICC) September 3, 2026

पाकिस्तान महिला चॅम्पियन्स ट्रॉफीमधून का बाहेर ?

आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीच्या पहिल्या हंगामात पाकिस्तान संघ का सहभागी होणार नाही. कोणत्याही आयसीसी स्पर्धेत खेळणाऱ्या संघांची यादी क्रमवारीच्या आधारावर ठरवली जाते. आयसीसी टी२० क्रमवारीत केवळ अव्वल सहा संघच महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ साठी पात्र आहेत. यासाठीची अंतिम तारीख ६ जुलै, २०२६ होती. यजमान संघाव्यतिरिक्त, अव्वल पाच संघ प्रवेशासाठी पात्र होते. मात्र, अंतिम तारखेपर्यंत पाकिस्तान संघ अव्वल सहा संघांच्या बाहेर होता. स्पर्धेची घोषणा होऊनही, पाकिस्तान आयसीसी टी२० क्रमवारीत पहिल्या सहा संघांच्या बाहेरच आहे. त्यामुळेच पाकिस्तान या स्पर्धेत सहभागी होणार नाही. पाकिस्तानसोबतच बांग्लादेशलाही या स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही.

कधी अन् कुठे रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी?

महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. ही स्पर्धा पुढील वर्षी २०२७ मध्ये १४ फेब्रुवारी रोजी सुरू होईल आणि २८ फेब्रुवारीपर्यंत चालेल. या स्पर्धेचे सामने केवळ दोनच ठिकाणी खेळले जातील. यासाठी आयसीसीने मुंबई आणि बडोदा यांची निवड केली आहे. यामध्ये एकूण सहा संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतील. ही स्पर्धा राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये आयोजित केली जाईल, ज्यामध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध एकदा खेळतील. प्रत्येक संघ साखळी टप्प्यात तीन सामने खेळेल. अखेरीस, साखळी टप्प्यातील अव्वल दोन संघांमध्ये २८ फेब्रुवारी रोजी अंतिम सामना खेळला जाईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२५ मध्ये आपले पहिले एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद पटकावले होते. आता, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून इतिहास रचण्याचे संघाचे ध्येय असेल.

Women’s Asia Cup 2026 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट! पाकिस्तानचा थायलंडवर दणदणीत विजय; तरीही गुणतालिकेत भारतच नंबर-1

Web Title: India to host womens champions trophy 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • bcci
  • Champions Trophy
  • ICC
  • Indian Women's Cricket team

संबंधित बातम्या

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?
1

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
2

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
4

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.