Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI : कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावर कुऱ्हाड! BCCI ने घेतला मोठा निर्णय, वाचा कुणाला किती पगार?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व विभागांमधील कर्मचाऱ्यांचे दैनिक भत्ते यामध्ये आता कपात करण्यात आली आहे. सुधारित धोरणानुसार, आकस्मिक भत्ता काढून टाकण्यात आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 16, 2025 | 05:23 PM
BCCI: Cut to employee allowances! BCCI takes big decision, read how much salary to whom?

BCCI: Cut to employee allowances! BCCI takes big decision, read how much salary to whom?

Follow Us
Follow Us:

BCCI cuts employee allowances : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सर्व विभागांमधील कर्मचाऱ्यांचे दैनिक भत्ते आता मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘टूर्नामेंट भत्ता धोरण’ सोपे केल्यानंतर दिले जाणार आहेत. जानेवारीपासून हे भत्ते देण्यात आले नाहीत. बीसीसीआयच्या सध्याच्या प्रवास धोरणानुसार, कर्मचाऱ्यांना अल्पकालीन प्रवासासाठी (चार दिवसांपर्यंत) दररोज १५,००० रुपये आणि दीर्घकालीन प्रवासासाठी दररोज १०,००० रुपये दिले जातात जे सहसा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल), महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आयोजित स्पर्धांशी संबंधित असतात. भारत प्रवासादरम्यान एक वेळचा आकस्मिक भत्ता ७,५००रुपये होता.

सुधारित धोरणानुसार, आकस्मिक भत्ता काढून टाकण्यात आला आहे आणि कर्मचाऱ्यांना आता प्रवासादरम्यान दररोज १०००० रुपये दिले जातील. आयपीएल दोन महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी आयोजित केले जाते तर आयसीसी स्पर्धा देखील किमान एक महिन्यासाठी चालतात. कर कपातीनंतर दररोज भत्ता ६,५०० रुपये होतो. धोरण सुधारित केले जात असल्याने.

हेही वाचा : राजस्थान रॉयल्सचा ‘हा’ डॅशिंग फलंदाज बनला जुळ्या मुलांचा बाप: गोविंदासोबत आहे खास नाते..

वित्तऑपरेशन्स आणि मीडिया विभागातील कर्मचाऱ्यांसह बीसीसीआयच्या कर्मचाऱ्यांना आयपीएल आणि डब्ल्यूपीएलसाठी त्यांचा दैनिक भत्ता देण्यात आलेला नाही. परंतु आता धोरण तयार झाले आहे, त्यांचे देय लवकरच मिळणार आहे. कारण काही कर्मचारी स्पर्धेदरम्यान मुंबई मुख्यालयातून काम करत असतानाही भत्त्यांचा दावा करत होते, असे सूत्राने सांगितले

हेही वाचा : IND vs ENG : टीम इंडियाच्या बसमध्ये Rohit Sharma च्या सीटवर कुणाचे राज्य? कुलदीप यादवने केला मोठा खुलासा..

कोणाला किती भत्ता मिळतो?

अधिक माहिती अशी की, संपूर्ण ७० दिवसांच्या आयपीएलसाठी प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोज रु. १०,००० रुपये आणि एकूण दाव्याची रक्कम सात लाख रुपये असेल. आयपीएल दरम्यान मर्यादित प्रवास करणारी व्यक्ती ७० दिवसांच्या भत्त्याच्या फक्त ६० टक्के रक्कम दावा करण्यास पात्र  असणार आहे. तसेच जो अजिबात प्रवास करत नाही तो ७० दिवसांसाठी ४० टक्के रक्कम दावा करू शकतो. परदेश प्रवासाबद्दल, बहुतेक बीसीसीआय कर्मचाऱ्यांना दररोज $३०० दिले जातात. अध्यक्ष, सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिवांसह मानद पदाधिकाऱ्यांना परदेशी दौऱ्यांवर $१००० चा दैनिक भत्ता मिळतो. त्यांना भारतातील एका दिवसाच्या बैठकीसाठी ४०,००० रुपये आणि अनेक दिवसांच्या देशांतर्गत कामाच्या सहलीसाठी दररोज ३०,००० रुपये दिले जातात.

 

Web Title: Bcci big cut in employee allowances by bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025

संबंधित बातम्या

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
1

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?
2

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?
3

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?
4

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.