Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

३ कोटी की त्याहूनही जास्त? Team India चा चीफ सिलेक्टर झाल्यास VVS Laxman यांना किती पगार मिळणार?

व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या भारतीय क्रिकेटच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसचे प्रमुख आहेत. तिथून त्यांची पदोन्नती चीफ सिलेक्टर म्हणून केली जाऊ शकते. व्हीव्हीएस लक्ष्मण चीफ सिलेक्टर झाल्यास त्यांच्या मानधनात देखील वाढ होऊ शकते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 05, 2026 | 03:07 PM
३ कोटी की त्याहूनही जास्त? Team India चा चीफ सिलेक्टर झाल्यास VVS Laxman यांना किती पगार मिळणार?
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर बदलले जाण्याची शक्यता 
  • व्हीव्हीएस लक्ष्मण यांना दरवर्षी 3 कोटी पगार मिळण्याचा अंदाज 
  • सध्या लक्ष्मण सेंटर ऑफ एक्सीलेंसचे प्रमुख 
India Cricket Team: सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आहे. तर अजित आगरकर चीफ सिलेक्टर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (BCCI) लवकरच एक मोठा प्रशासकीय आणि संघटनात्मक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यानुसार अजित आगरकर यांचे पद धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान अजित आगरकर यांची हकालपट्टी झाल्यास त्यांच्या जागी कोण सिलेक्टर होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

बीसीसीआय चीफ सिलेक्टर म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नावाचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. अजित आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२६ मध्ये संपत आहे. 2027 च्या वर्ल्डकपपर्यंत त्यांना संधी दिली जाईल असे वाटत होते. मात्र आता मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची निवड केली जाऊ शकते. तसे झाल्यास चीफ सिलेक्टर म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांना वर्षाला किती पगार मिळू शकतो किंवा मिळेल? याबाबत जाणून घेऊयात.

व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या भारतीय क्रिकेटच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसचे प्रमुख आहेत. तिथून त्यांची पदोन्नती चीफ सिलेक्टर म्हणून केली जाऊ शकते. व्हीव्हीएस लक्ष्मण चीफ सिलेक्टर झाल्यास त्यांच्या मानधनात देखील वाढ होऊ शकते. पूर्वीपेक्षा बीसीसीआयने चीफ सिलेक्टरच्या वार्षिक पगारात वाढ केल्याचे पाहायला मिळत आहे.

‘Vaibhav Suryavanshi ने आपल्या फिटनेसवर…’; कोच व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मोठे विधान

चीफ सिलेक्टरला किती असतो पगार? 

बीसीसीआय पूर्वी चीफ सिलेक्टर पदावर असणाऱ्या या व्यक्तीला १ कोटी रुपये वार्षिक पगार द्यायची. मात्र आता बीसीसीआयने या रकमेत वाढ करून त्याची वार्षिक पगारची किंमत 3 कोटी रुपये इतकी केली आहे. तर निवड समितीच्या इतर सदस्यांना वार्षिक 90 लाख रुपये पगार दिला जातो. म्हणजेच व्हीव्हीएस लक्ष्मण हे चीफ सिलेक्टर झाल्यास त्यांना वार्षिक 3 कोटी रुपये पगार दिला जाऊ शकतो. किंवा त्यांचा  अनुभव कामगिरी वाहता त्यामध्ये वाढ देखील केली जाऊ शकते.

ज्युनियर सिलेक्शन कमिटी
चीफ सिलेक्टर – वार्षिक 65 लाख रुपये
निवड समितीचे इतर सदस्य – 60 लाख प्रत्येकी

महिला वरिष्ठ संघ

चीफ सिलेक्टर – 30 लाख रुपये वार्षिक
इतर सदस्य – 25 लाख रुपये प्रत्येकी

वाट लावली अन् खापर दुसऱ्यांवर! Gautam Gambhir ची खुर्ची धोक्यात? श्रीलंका दौरा ठरवणार भविष्य

या वार्षिक पगाराव्यतिरिक्त निवड समितीच्या सदस्यांना दौरे, सामने आणि बैठकांदरम्यान दैनंदिन भत्ता आणि प्रवासाचा खर्च बीसीसीआयकडून वेगळा दिला जातो.

Web Title: Bcci chance appoint to vvx laxman chief selector team india get expected salary to 3 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team
  • Salary
  • VVS Laxman

संबंधित बातम्या

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
1

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
2

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
3

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
4

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.