Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राष्ट्रीय क्रिकेट संघात केवळ…’; OCI च्या ‘त्या’ याचिकेवर बीसीसीआयचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद

मुंबई हायकोर्टात बीसीसीआयने आपले उत्तर दिले आहे. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात केवळ भारतीय खेळाडूचीच निवड केली जाते. देशांतर्गत क्रिकेटमधूनच राष्ट्रीय क्रिकेट संघात निवडीचा मुख्य स्त्रोत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2026 | 03:54 PM
‘राष्ट्रीय क्रिकेट संघात केवळ…’; OCI च्या ‘त्या’ याचिकेवर बीसीसीआयचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद
Follow Us
Follow Us:
  • देशांतर्गत क्रिकेट याचिकेवर हायकोर्टात बीसीसीआयचे उत्तर
  • भारतीय खेळाडूलाच संधी देण्याबाबत दिले स्पष्टीकरण 
  • मुंबई हायकोर्टात पार पडली सुनावणी 
BCCI On Mumbai HighCourt: काही कालावधी आधी 12 युवा खेळाडूंनी बीसीसीआयविरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडिया या विषयाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावर हायकोर्टात सुनावणी पार पडली. त्यामध्ये बीसीसीआयने हायकोर्टात आपले उत्तर दिले आहे. हे प्रकरण नेमके काय आहे आणि हायकोर्टात काय घडले त्याबाबत जाऊन घेऊयात.

नेमके प्रकरण काय?

12 युवा खेळाडूंनी मुंबई हायकोर्टात बीसीसीआयच्या 2023 च्या निर्णयाविरोधात याचिका देखील केली होती. त्यावर सुनावणी झाली. बीसीसीआयने 2023 मध्ये ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय अंतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक असल्याचे नियम जारी केला होता. या निर्णयामुळे परदेशी पासपोर्ट असणारे आणि ओसिआय असणारे खेळाडू या नियमांमध्ये बसले नाहीत.

त्यामुळे या 12 युवा खेळाडूंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आम्ही अनेक वर्षांपासून भारतात राहत आहोत. या ठिकाणी सराव करत आहोत, खेळत आहोत. अचानक बीसीसीआयने असा नियम केल्याने आमच्यावर अन्याय झाल्यासारखे आहे. यावर आता बीसीसीआयने आपले उत्तर हायकोर्टात दिले आहे.

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! Rohit च्या निवृत्तीची चर्चा अन् ‘या’ खेळाडूंचं करिअर धोक्यात? चाहते चिंतेत

मुंबई हायकोर्टात बीसीसीआयने आपले उत्तर दिले आहे. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात केवळ भारतीय खेळाडूचीच निवड केली जाते. देशांतर्गत क्रिकेटमधूनच राष्ट्रीय क्रिकेट संघात निवडीचा मुख्य स्त्रोत आहे. जे खेळाडू भविष्यात भारतासाठी खेळूच शकणार नाहीत,  त्यांना या स्पर्धांमध्ये खेळवून त्यांच्या हक्काची जागा मर्यादित करता येणार नाही.

कोर्टाने काय म्हटले?

तुम्ही परदेशी नागरिक असाल तर, तुमच्या देशांमध्ये देखील क्रिकेट खेळण्याच्या आणि करियरच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. भारतामध्ये क्रिकेटचे महत्व अधिक आहे. भविष्यात भारतीय नागरिकत्व तुम्हाला मिळाले तर ते भारतात येऊन क्रिकेट खेळू शकतात.

IND Vs ENG: भेंडी आउटच होत नाही! कायम नॉट आउट; Joe Root ला टीम इंडिया कशी रोखणार?

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद मुंबई हायकोर्टाने ऐकून घेतला. आता या प्रकरणात पुढील सुंवणी 13 ऑगस्ट रोजी होणार आहे. या प्रकरणात काय निर्णय येणार ही पहावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे लालक्ष पुढील सूनवणीकडे लागले आहे.

Web Title: Bcci filed answer in mumbai highcourt overseas citizen of india passport internal cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • bcci
  • cricket news
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

IND W vs PAK W : भारताने पाकिस्तानला सात गडी राखून केले पराभूत; सलग तिसऱ्यांदा नोंदवला विजय
1

IND W vs PAK W : भारताने पाकिस्तानला सात गडी राखून केले पराभूत; सलग तिसऱ्यांदा नोंदवला विजय

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
2

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
3

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
4

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.