Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इकडे आड अन् तिकडे विहीर! Rishabh Pant समोर अडचणींचा डोंगर; BCCI ‘हा’ निर्णय घेणार?

आयपीएलचा हा हंगाम संपताच टीम इंडियाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरायचे आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 18, 2026 | 03:50 PM
इकडे आड अन् तिकडे विहीर! Rishabh Pant समोर अडचणींचा डोंगर; BCCI ‘हा’ निर्णय घेणार?
Follow Us
Follow Us:

भारत अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार एकमेव कसोटी सामना 
जसप्रीत बुमराहला बीसीसीआय विश्रांती देण्याची शक्यता 
ऋषभ पंतचे उपकर्णधारपद जाण्याचा अंदाज

IND Vs AFG Test Series: सध्या भारतात आयपीएलचा थरार सुरू आहे. हा थरार शेवटच्या टप्प्यात आला आहे. 31 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर भारत 6 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. मात्र 19 मे रोजी बीसीसीआय काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेसाठी बीसीसीआय 19 मे रोजी महत्वाची बैठक घेणार आहे. या बैठकीत अनेक वरिष्ठ आणि युवा खेळाडूंच्या टीम इंडियातील भविष्याबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत ऋषभ पंतबाबत चर्चा होऊ शकते. सध्या ऋषभ पंत कसोटी संघात उपकर्णधार पद सांभाळतो आहे. मात्र त्याचे हे पद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.

सध्या ऋषभ पंत आयपीएलमध्ये लखनौच्या संघाची धुरा सांभाळत आहे. मात्र त्याच्या नेतृत्वात संघाला चांगली खेळी करता आलेली नाही. फलंदाजीत देखील त्याला सातत्य ठेवता आले नाहीये. त्यामुळे बीसीसीआय त्याच्याबाबत एखादा मोठा निर्णय घेऊ शकते. मात्र ऋषभ पंतचे कसोटी क्रिकेटमधील योगदान पाहता, बीसीसीआय असा निर्णय घेणार का हे पहावे लागणार आहे.

IND Vs AFG: विश्रांती द्यायचीच नाही! IPL संपताच टीम इंडिया पुन्हा मैदानात; ‘या’ खेळाडूंना संधी मिळणार?

IPL संपताच टीम इंडिया पुन्हा मैदानात

आयपीएलचा हा हंगाम संपताच टीम इंडियाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरायचे आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. आयपीएल संपल्यावर खेळाडूंना विश्रांतीसाठी फारसा वेळ मिळणार नाही. बीसीसीआयच्या आगामी निर्णयानुसार, टीम इंडिया आंतरराष्ट्रीय हंगामाची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे. या महत्त्वपूर्ण मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि 3 वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. अफगाणिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी येणार आहे. मात्र आता बीसीसीआय भारताचा संघ अधिकृतपणे कधी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Cricket News: अफगाणिस्तानविरूद्ध सॅमसनला डच्चू, पंतऐवजी ‘या’ खेळाडूची वर्णी; अहवालात मोठा दावा

आगामी सामन्यांमध्ये भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ आयपीएल हंगामानंतर बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मोहम्मद सिराज देखील खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.  सातत्याने क्रिकेट खेळत असल्यामुळे या दोन्ही प्रमुख गोलंदाजांना अफगाणिस्तानविरुद्ध विश्रांती दिली जाते की मायदेशातील सामना असल्याने संघात स्थान मिळते हे पहावे लागणार आहे.

 

Web Title: Bcci remvoe rishabh pant test cricket vice captain post against afghanistan series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • bcci
  • IND vs AFG
  • Rishabh Pant
  • Test cricket

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड
1

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती
2

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
3

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
4

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.