Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती! ई-सिगारेट पिताना Riyan Parag चा Video Viral; नेटकऱ्यांनी झाप झापलं…

परागच्या हातात ई-सिगारेट दिसली, जी भारतात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ (PECA) अंतर्गत प्रतिबंधित आहे. भारतात व्हेपिंग बेकायदेशीर आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास आणि दंडासह कठोर शिक्षा होऊ शकते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 29, 2026 | 05:22 PM
‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती! ई-सिगारेट पिताना Riyan Parag चा Video Viral; नेटकऱ्यांनी झाप झापलं…
Follow Us
Follow Us:

ई-सिगारेट ओढताना रियान परागचा व्हिडिओ व्हायरल 
बीसीसीआय मोठी कारवाई करण्याची शक्यता 
रियानला परागला नेटकऱ्यांनी झापले

Viral Video: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग पंजाब किंग्सविरुद्धच्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढताना आढळला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता सोशल मिडियावर देखील रियान परागवर टीका केली जात आहे. राजस्थानच्या संघात अनेक तरुण खेळाडू असताना देखील (IPL 2026) असे कृत्य करणे शोभनीय आहे का, अशी टीका केली जात आहे.

काल राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जला पराभूत केले. पंजाब किंग्जचा विजयी रथ रोखला आहे. मात्र तरीदेखील राजस्थान रॉयल्स आणि कर्णधार रियान पराग अडचणीत सापडले आहेत. रियन परागचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो ई-सिगारेट ओढताना दिसून येत आहे. यावरून आता सोशल मिडियावर प्रचंड टीका केली जात आहे.

DISGRACEFUL LEADERSHIP: RIYAN PARAG EXPOSED 🚨 Is this how an IPL captain behaves? Riyan Parag caught vaping on live TV inside the dressing room during the RR vs PBKS match. You have a 15-year-old wonderkid like Vaibhav Suryavanshi in the same dugout.
Smoking in the dressing… pic.twitter.com/89W7kJv9BL
— Cricket Central (@CricketCentrl) April 28, 2026
Rajasthan Royals Captain Riyan Parag caught #VAPING inside the team dressing room during the #PBKS clash at #MULLANPUR Chandigarh tonight. Remember this #VAPING BAN in India.
So now we wait BCCI or IPL authorities take any action against #RiyanParag?#PBKSvRR #IPL2026 pic.twitter.com/h66XTKyYkR
— sports news (@CricUniverse7) April 28, 2026

सोशल मिडियावर नेटकरी रियन परागचा व्हिडिओ पोस्ट करून प्रश्न विचारत आहेत. टीका करत आहेत. बीसीसीआय यावर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतात ई सिगारेटवर बंदी आहे. तरीदेखील रियान परागने ई सिगारेट कशी काय ओढली म्हणत नेटकऱ्यांनी रियानला झापले आहे.

नक्की काय घडले?

वृत्तानुसार, परागच्या हातात ई-सिगारेट दिसली, जी भारतात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ (PECA) अंतर्गत प्रतिबंधित आहे. भारतात व्हेपिंग बेकायदेशीर आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास आणि दंडासह कठोर शिक्षा होऊ शकते. TimesofIndia.com च्या वृत्तानुसार, पराग आणि राजस्थान रॉयल्सला या प्रकरणी बीसीसीआयला स्पष्टीकरण द्यावे लागू शकते. बीसीसीआय या प्रकरणात कोणतीही सवलत देण्याच्या मनःस्थितीत नाही.

एका सूत्राने असे म्हटले आहे की, “सिगारेट ओढण्यापेक्षा वेगळे म्हणजे, व्हेपिंग करताना तुम्ही नक्की काय आत घेत आहात हे तुम्हाला माहीत नसते. म्हणूनच देशात यावर बंदी आहे. त्यात कोणते घटक आहेत आणि ते सुरक्षा मानकांची पूर्तता करतात की नाही, विशेषतः एका व्यावसायिक खेळाडूसाठी, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. फ्रँचायझी आणि कर्णधाराने आपली उत्तरे तयार ठेवली पाहिजेत, कारण बीसीसीआय या प्रकरणी कठोर भूमिका घेऊ शकते.”

Rajasthan Royals ला मोठा धक्का, कॅप्टन रियान पराग जाणार तुरुंगात? ड्रेसिंग रूममध्ये E Cigarette पिणं येणार अंगलट

परागच्या कृतीमुळे तो अडचणीत आला आहे, कारण निर्धारित जागा वगळता ड्रेसिंग रूम आणि स्टेडियम परिसरात धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे कारण भारतात ई-सिगारेटची कायदेशीर स्थिती स्पष्ट आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा (PECA), २०१९ अंतर्गत, ई-सिगारेट आणि व्हेप्सचे उत्पादन, विक्री, खरेदी, आयात, निर्यात आणि जाहिरात यावर पूर्णपणे बंदी आहे.

Web Title: Bcci take strict action against riyan parag e cigarette viral video social media ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • bcci
  • IPL 2026
  • Riyan Parag

संबंधित बातम्या

Team India वर दुखापतीचे संकट! ८ महिन्यांत १० खेळाडू जखमी; BCCI बदलणार फिटनेसचे नियम?
1

Team India वर दुखापतीचे संकट! ८ महिन्यांत १० खेळाडू जखमी; BCCI बदलणार फिटनेसचे नियम?

BCCI New Rules: धाबे दणाणले! भारतीय खेळाडूंसाठी फिटनेसचे नवे ‘अग्निपरीक्षण’; द्यावी लागणार ‘ही’ परीक्षा
2

BCCI New Rules: धाबे दणाणले! भारतीय खेळाडूंसाठी फिटनेसचे नवे ‘अग्निपरीक्षण’; द्यावी लागणार ‘ही’ परीक्षा

Big Breaking: हर्षित राणाला ‘स्पेशल ट्रीटमेंट’? संघात खेळवण्यासाठी मॅनेजमेंटने मोडले नियम; BCCI भडकली
3

Big Breaking: हर्षित राणाला ‘स्पेशल ट्रीटमेंट’? संघात खेळवण्यासाठी मॅनेजमेंटने मोडले नियम; BCCI भडकली

३ कोटी की त्याहूनही जास्त? Team India चा चीफ सिलेक्टर झाल्यास VVS Laxman यांना किती पगार मिळणार?
4

३ कोटी की त्याहूनही जास्त? Team India चा चीफ सिलेक्टर झाल्यास VVS Laxman यांना किती पगार मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.