Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RCB Live Score: कोणतीही दया-मया नाही! बंगळुरूकडून मुंबईची फुल ऑन धुलाई, 241 धावांचे आव्हान उभे, ‘हिटमॅन’ गेम फिरवणार?

MI vs RCB: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 4 विकेट गमावून 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. 

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 12, 2026 | 09:42 PM
MI vs RCB Live Score (Photo Credit- X)

MI vs RCB Live Score (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • कोणतीही दया-मया नाही!
  • बंगळुरूकडून मुंबईची फुल ऑन धुलाई
  • 241 धावांचे आव्हान उभे, ‘हिटमॅन’ गेम फिरवणार?
IPL 2026 MI vs RCB: IPL 2026 मध्ये, स्पर्धेतील 20 वा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात खेळवला जात आगे. त्याआधी, मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 4 विकेट गमावून 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या नोंदवून बंगळुरूने इतिहास रचला आहे. प्रथम फलंदाजी करताना, बंगळुरू संघातील तीन फलंदाजांनी विराट कोहली, फिल सॉल्ट आणि रजत पाटीदार अर्धशतके झळकावली. विराटने 50 धावा केल्या, जे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 65 वे अर्धशतक ठरले.

RCB ने इतिहास रचला, स्वतःचाच विक्रम मोडला

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 240 धावा केल्या; वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने नोंदवलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. बंगळुरूने आपलाच जुना विक्रम मोडीत काढून हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 2015 मध्ये, बंगळुरूने याच मैदानावर 235 धावांची धावसंख्या उभारली होती वानखेडेवरील आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या म्हणून हा विक्रम 11 वर्षे अबाधित राहिला होता मात्र आता RCB नेच तो विक्रम मोडीत काढला आहे.

Match 20. 19.6: Trent Boult to Tim David 6 runs, Royal Challengers Bengaluru 240/4 https://t.co/q1MGJfD2d8 #TATAIPL | #MIvRCB — IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026

सूरसम्राज्ञी आशा ताईंना वानखेडेवर भावपूर्ण श्रद्धांजली! MI-RCB चे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात, डोळ्यांत अश्रू

एका उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करत, सॉल्टने 36 चेंडूंमध्ये 78 धावा केल्या; यात 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. कर्णधार पाटीदारने 20 चेंडूंमध्ये 53 धावांचे योगदान दिले, ज्यामध्ये 4 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. कोहलीने 38 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. विशेष म्हणजे, एका टप्प्यावर असे वाटत होते की, बंगळुरूचा संघ 300 धावांच्या जवळपास मजल मारेल; 12.1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 150 वर पोहोचली होती. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये दमदार कामगिरी करत, बंगळुरूच्या संघाला 250 धावांच्या आत रोखण्यात यश मिळवले. डावाच्या अंतिम टप्प्यात, टीम डेव्हिडने 16 चेंडूंमध्ये नाबाद 34 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेव्हिड, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, सुयश शर्मा

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह

LSG vs GT Live Score: बटलरचा तडाखा आणि गीलची फटकेबाजी! लखनौचा घरच्या मैदानात ‘खेळ खल्लास’; गुजरात टायटन्सचा शानदार विजय

Web Title: Bengaluru gives mumbai a thorough thrashing setting a target of 241 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • RCB vs MI

संबंधित बातम्या

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा
1

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी
2

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य
3

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा
4

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.