Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 Auction आधी केन विलियमसनच्या खाद्यांवर मोठी जबाबदारी! लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने केली मोठी घोषणा

न्युझीलंडचा दिग्गज खेळाडू आणि आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा केन विलियमसन आता लखनऊ सुपर जायंट्सच्या संघामध्ये पाहायला मिळणार आहे. आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी, लखनौ सुपर जायंट्सने एक मोठी घोषणा केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 16, 2025 | 01:24 PM
फोटो सौजन्य - Dr. Sanjiv Goenka

फोटो सौजन्य - Dr. Sanjiv Goenka

Follow Us
Close
Follow Us:

इंडियन प्रिमियर लीग 2025 सुरु व्हायला काही महिने शिल्लक आहेत. मागील सिझन या फारच ड्रामॅटिक राहिला, मागिल सिझनमध्ये आरसीबीच्या संघाने ट्रॅाफी नावावर केली. गेल्या सिझनला मेगा ऑक्शनमध्ये भारताचा स्टार विकेटकिपर रिषभ पंत याला सर्वाधिक किंमतीत खरेदी करुन इतिहास खडवला. पण रिषभ पंत याने या सिझनमध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही. आता लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. 

न्युझीलंडचा दिग्गज खेळाडू आणि आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा केन विलियमसन आता लखनऊ सुपर जायंट्सच्या संघामध्ये पाहायला मिळणार आहे. आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी, लखनौ सुपर जायंट्सने एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी केन विल्यमसनसोबत भागीदारी केली आहे, परंतु तो आता एलएसजीसोबत खेळाडू राहणार नाही. त्याला स्ट्रॅटेजिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज दिसणार काॅमेंट्री बाॅक्समध्ये! सुरेश रैना ते डेव्हिड वॉर्नर…चालवतील आपली जादू

आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी लखनौ सुपर जायंट्सने एक मोठी घोषणा केली आहे. एलएसजीचे मालक संजीव गोएंका यांनी खुलासा केला आहे की न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन हा आगामी हंगामासाठी लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग असेल. तथापि, तो क्रिकेटपटू म्हणून ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाचा भाग राहणार नाही; त्याऐवजी, त्याला एक नवीन भूमिका सोपवण्यात आली आहे. संजीव गोएंका यांनी सांगितले आहे की केन विल्यमसन हा आगामी हंगामासाठी एलएसजीचा धोरणात्मक सल्लागार असेल.

संजीव गोएंका यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर लिहिले की, “केन विल्यमसन सुपर जायंट्स कुटुंबाचा एक भाग आहे आणि लखनौ सुपर जायंट्सच्या स्ट्रॅटेजिक सल्लागार म्हणून त्यांच्या नवीन भूमिकेत त्यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांचे नेतृत्वगुण, रणनीतिक अंतर्दृष्टी, खेळाची सखोल समज आणि खेळाडूंना प्रेरित करण्याची क्षमता त्यांना संघात एक अमूल्य भर घालते.”

Kane has been a part of the Super Giants family and it’s an absolute delight to welcome him in his new role as Strategic Advisor for @LucknowIPL. His leadership, strategic insight, deep understanding of the game, and ability to inspire players make him an invaluable addition to… pic.twitter.com/80EGl4SrmA — Dr. Sanjiv Goenka (@DrSanjivGoenka) October 16, 2025

Web Title: Big responsibility on kane williamsons before ipl 2026 auction lucknow super giants team makes big announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • cricket
  • kane williamson
  • Lucknow Super Giants
  • Rishabh Pant
  • Sanjiv Goenka
  • Sports

संबंधित बातम्या

Vaibhav Suryavanshi half-century : विश्वचषकात वैभव सुर्यवंशीचा बोलबाला! ठोकले अर्धशतक, भारताला अडचणीतून सावरलं
1

Vaibhav Suryavanshi half-century : विश्वचषकात वैभव सुर्यवंशीचा बोलबाला! ठोकले अर्धशतक, भारताला अडचणीतून सावरलं

विदर्भाला इतिहास रचण्याची संधी, सर्वाधिक Vijay Hazare Trophy जिंकणारे संघ कोणते? वाचा संपूर्ण यादी
2

विदर्भाला इतिहास रचण्याची संधी, सर्वाधिक Vijay Hazare Trophy जिंकणारे संघ कोणते? वाचा संपूर्ण यादी

WPL 2026 MI vs UPW : आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने! जाणून घ्या संभाव्य Playing 11, खेळपट्टी आणि लाईव्ह स्ट्रीमिंग
3

WPL 2026 MI vs UPW : आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने! जाणून घ्या संभाव्य Playing 11, खेळपट्टी आणि लाईव्ह स्ट्रीमिंग

IND vs BAN U19 Toss Update : बांग्लादेशने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11
4

IND vs BAN U19 Toss Update : बांग्लादेशने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.