पंजाब किंग्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेटने २०२५-२६ हंगामासाठी त्यांचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यात अनेक स्टार खेळाडूंना संधी मिळालेली नाही.
सध्या तो हिंदी शिकत असल्याचे उघड झाले आहे आणि त्याचे गुरू टर्बनेटर हरभजन सिंग आहेत. स्टार स्पोर्ट्सने विल्यमसनच्या हिंदी ज्ञानाचा एक छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 5 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स समोरासमोर उभे ठाकले होते. या सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने केलेली 97…
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रचिन रवींद्रने 25 धावा करत मोठी कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 250 धावा करणारा न्यूझीलंडचा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने केन विल्यमसनचा विक्रम मागे टाकला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला सुरू आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने सलग नाणेफेक गमावण्याचा विक्रम नोंदवला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जात आहे. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम सामन्यावर 5 हजार कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबईत खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. पण, पावसामुळे हा सामना रद्द झाला तर? अशा परिस्थितीत कोणता संघाला विजेता…
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात जर भारत पराभूत झाला तर भारताला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अंतिम सामना ९ मार्चला होणार असून भारत आणि न्यूझीलंड जेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
आता भारत आणि न्यूझीलंडचे संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत, दरम्यान, अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने सांगितले की यावेळी भारताविरुद्ध किवी संघाची रणनीती काय असेल?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात केन विल्यमसनने मोठा भीम पराक्रम केला आहे. त्याने 27 धावा पूर्ण करत 19 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. असे करणारा तो…
न्यूझीलंडने रचीन रवींद्रसह केन विल्यमसनच्या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 362 धावांपर्यंत मजल मारली असून दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे आव्हान उभे केले आहे.
सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे. या विजयासह न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता न्यूझीलंडचा सामना बलाढ्य भारतासोबत होणार आहे.
BAN vs NZ Match : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवींकडून मायकेल ब्रेसवेलने शानदार गोलंदाजी करीत कारकिर्दीतील सर्वात बेस्ट स्पेल टाकला.
BAN vs NZ Match : जर आज न्यूझीलंड जिंकला तर पाकिस्तान आणि बांगलादेश दोघेही २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडतील. परंतु, बांगलादेश पाकिस्तानच्या अपेक्षा पूर्ण करील असे वाटत नाही.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या सामन्यात केन विल्यमसनने ११३ चेंडूंचा सामना केला आणि १३३ धावा केल्या. त्याच्या या खेळीत त्याने १३ चौकार आणि २ षटकार मारले. यासह त्याने विराट कोहलीचा…
90 Lakh Rupees Catch: मॅच बघायला गेला अन् लखपती बनून घरी आला! दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या 2025 SA20 मध्ये कॅच पकडण्यासाठी एका चाहत्याला 90 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.…
न्यूझीलंडच्या संघाने फलंदाजी करत ९ विकेट्स गमावून ३१५ धावा केल्या आहेत. या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली आहे त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसनने इंग्लंडविरुद्ध क्राइस्टचर्चमध्ये इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावा करणारा तो न्यूझीलंड क्रिकेट संघाचा पहिला खेळाडू ठरला आहे.
शेवटची कसोटी मुंबईत एका तारखेपासून सुरू होण्याआधी संघाला मोठा धक्का बसला आहे. फलंदाज केन विल्यमसन तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नाही असे सांगण्यात आले आहे.