Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप

BrijBhushan Singh : भाजपचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी एशियन गेम्स 2026 मधील महिलांच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केले आहे. मागील महिन्यात बृजभूषण सिंह यांना त्यांच्यावरील अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्त केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीवर भाष्य केले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 05, 2026 | 03:01 PM
BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी त्यांच्यावर केले होते गंभीर आर

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी त्यांच्यावर केले होते गंभीर आर

Follow Us
Follow Us:
  • महिलांच्या कामगिरीवर बृजभूषण असंतुष्ट
  • 2023 मध्ये झाले होते गंभीर आरोप
  • आगामी विधानसभा लढवणार नसल्याचे स्पष्ट
भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (BrijBhushan Singh) यांनी एशियन गेम्स 2026 मधील भारतीय कुस्तीपटूंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. खासकरून त्यांना महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीवर असंतुष्ट व्यक्त केले. ते म्हणाले की, मला अपेक्षा होती की, कमीत कमी 8 पदक येतील, पण महिला कुस्तीपटूंनी चांगली कामगिरी केली नाही.

दरम्यान, बृजभूषण यांच्यावर 2023 साली कुस्तीविश्वातील प्रसिद्ध महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने या आरोपातून 3 ऑगस्ट 2026 रोजी निर्दोष मुक्त केले. आता बृजभूषण सिंह यांनी एशियन गेम्समधील महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीवर भाष्य करत पुन्हा एकदा कुस्ती विश्वात सक्रिय होण्याचा प्रयत्न केला आहे.

मुलींची कामगिरी असमाधानकारक

एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बृजभूषण सिंह म्हणाले की, बघा, यावेळी कुस्तीमध्ये आमचा जो अंदाज होता तो फसला. मुलींची कामगिरी म्हणावी इतकी चांगली ठरली नाही. माझ्या मते एकूण 8 पदक यायला हवे होते, ज्यात 3 सुवर्ण, सिल्वर व ब्रॉंज पदकांचा समावेश होता, पण आले फक्त 6 पदक. असो तरी देखील 1966 नंतर कुस्तीमधील ही चांगली कामगिरी आहे. असं बोलू शकतो की, एशियन गेम्स 2023 सारखेच आम्हाला मेडल प्राप्त झाले, पण यावेळी सुवर्ण पदकांची संख्या जास्त आहे.

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत

कुस्तीत आणखीन काम करावे लागेल

ते पुढे म्हणाले की, आता कुस्तीवर काम करण्याची गरज आहे, कारण मागील दोन ते तीन वर्ष कुस्तीत काही ना काही घडत आले आहे. त्यामुळे चांगल्या कुस्तीपटूंच्या कामगिरीवर त्याचा परिणाम झाला. यावेळी सरकार, क्रीडा संघ आणि खेळाडूंमध्ये समतोल आहे. येथे जे 6 मेडल प्राप्त झाले, आमचा प्रयत्न असेल की, हे 6 पदक ऑलिम्पिकमध्येही आम्हाला मिळावी.

आपल्या राजकीय भविष्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बृजभूषण यांनी स्पष्ट केले की, वर्ष 2027 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक मी लढवणार नाही. पुढील लोकसभेच्या निवडणूकांबाबत ते म्हणाले की, येणाऱ्या काळात त्याबाबत निर्णय घेऊ. ते स्पष्ट शब्दांत म्हणाले की, आता लोकसभा निवडणूका लढवण्याबाबतक मी कोणतेच वक्तव्य करू शकत नाही.

Cricket News: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; Hardik Pandya ला डच्चू, ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री

एशियन गेम्स 2026 मध्ये भारतीय पुरुष आणि महिला कुस्तीपटूंना एकूण 6 मेडल मिळाले. अमन सहरावत 57 किलोग्राम फ्रीस्टाइल गटात सुवर्ण जिंकण्यास यशस्वी राहिला. तर सुजीत कलकलने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटातील फ्रीस्टाइल रेसलिंगमध्ये सुवर्ण जिंकले. नितेश सिवाच ग्रीको रोमनच्या 97 किलो वजनी गटात रौप्य जिंकला. महिला कुस्तीपटू अंतिम पंघालनमे 53 किलो वजनी गटात फ्रीस्टाइल रेसलिंगमध्ये सिल्वर मेडर जिंकले, तर दीपक पूनियाने कांस्य पदकाची कमाई केली. ग्रीको रोमन रेसलिंगच्या 87 किलो वजनी गटात पुरुष कुस्तीपटू सुनील कुमारला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

Web Title: Brijbhushan singh on women performance 1348733

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • asian games 2026
  • BJP
  • Brij Bhushan Sharan Singh

संबंधित बातम्या

Nagpur News :’गड’ परत आणण्याचे कोहळेंसमोर आव्हान
1

Nagpur News :’गड’ परत आणण्याचे कोहळेंसमोर आव्हान

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत
2

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन
3

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन
4

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.