Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG Live: ‘या’ एका कारणामुळे रद्द होणार भारत-इंग्लंड सामना? धाकधूक वाढली, विषय काय?

चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमच्या पीच रिपोर्टविषयी बोलायचे झाल्यास या ठिकाणी गोलंदाजांना जास्त मदत मिळते. या इंटरनॅशनल स्टेडियमवर तब्बल 8 सामने खेळवले गेले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 01, 2026 | 01:56 PM
IND Vs ENG Live: 'या' एका कारणामुळे रद्द होणार भारत-इंग्लंड सामना? धाकधूक वाढली, विषय काय?

IND Vs ENG Live: 'या' एका कारणामुळे रद्द होणार भारत-इंग्लंड सामना? धाकधूक वाढली, विषय काय?

Follow Us
Follow Us:
  • आज सुरू होणार भारत -इंग्लंड टी 20 सिरिज 
  • श्रेयस अय्यर करणार भारताचे नेतृत्व 
  • भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होणार सामना 
India Vs England T20 Series: आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार आजचा सामना रात्री 10 वाजता सुरू होणार आहे. श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच आजच्या सामन्यात तरी व्यवस्थापन वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी देणार का हे पहावे लागणार आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे समजते आहे.

चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमवर आजचा भारत विरुद्ध इंग्लंड सामना होणार आहे. 5 टी 20 सामन्यांमधील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. दरम्यान सामना सुरू होण्याआधी या भागात 40 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर थोडा पाऊस कमी होऊ शकतो . मात्र रात्री 8 नंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

पीच रिपोर्ट

चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमच्या पीच रिपोर्टविषयी बोलायचे झाल्यास या ठिकाणी गोलंदाजांना जास्त मदत मिळते. या इंटरनॅशनल स्टेडियमवर तब्बल 8 सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये केवळ 3 संघ प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत. या स्टेडियमवर सर्वाधिक स्कोअर हा 135 ते 140 रन्सचा आहे.

IND Vs ENG: वैभव सूर्यवंशीला न्याय मिळणार? श्रेयस अय्यरने एका वाक्यात संपवला विषय, म्हणाला…

वैभव सूर्यवंशीला न्याय मिळणार?

इंग्लंडविरुद्ध उद्या भारताची सिरिज सुरू होणार आहे. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार श्रेयस अय्यरला वैभव सूर्यवंशी डेब्यू करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने हा यांच्या संघातील अंतर्गत विषय आहे. आमच्या प्लेइंग 11 बाबत भाष्य करू शकत नाही. वैभव सूर्यवंशी खूप चांगला खेळाडू आहे. तो जेव्हा पण खेळेल तेव्हा तो नक्कीच चांगली कामगिरी करेल.

IND vs ENG: Vaibhav Sooryavanshi इन आणि संजू आऊट? इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI

भारतीय संघात ‘या’ मिस्ट्री स्पिनरची एंट्री

वरुण चक्रवर्ती आयर्लंडविरुद्धच्या सिरिजसाठी देखील भारतीय संघात निवड झाली होती. मात्र सिरिज सुरू होण्याआधी त्याला दुखापत झाल्याने तो संघाबहेर गेला होता. वरुण चक्रवर्ती संघात नसल्याने भारतीय संघाची गोलंदाजी काहीशी कमकुवत पाहायला मिळाली होती. मात्र आता वरुण चक्रवर्ती पूर्णपणे फिट झाल्याचे दिसून येत आहे. तो इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

Web Title: Chane to rainfall in chester le street groudn india vs england 1 t 20 match vaibhav sooryvanshi and shreyas iyer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi
  • Weather Report Today

संबंधित बातम्या

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
1

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती
2

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.