Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराने आखले नवे प्लॅन! BCCI साठी पार पाडू शकतो ‘ही’ जबाबदारी

भारतीय संघाचा खेळाडू चेतेश्वर पुजाराने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. या निवृत्तीनंतर पुजारा आता भारतीय क्रिकेटसाठी भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. पूजाराने त्याच्या भविष्यातील योजना सांगितल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 28, 2025 | 04:54 PM
Cheteshwar Pujara has a new plan after retirement! He can fulfill 'this' responsibility for BCCI

Cheteshwar Pujara has a new plan after retirement! He can fulfill 'this' responsibility for BCCI

Follow Us
Follow Us:

 Cheteshwar Pujara retirement : काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्यानंतर पुजारा आता नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. तो आता लवकरच त्याची दुसरी इनिंग सुरू करणार आहे. भारतीय संघाचा विश्वासार्ह फलंदाज चेतेश्वर पुजारा आता प्रशिक्षक किंवा बीसीसीआयच्या एनसीए (सेंटर ऑफ एक्सलन्स) या भूमिकेत कोणतीही जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे. पुजाराकडून सांगण्यात आले आहे की, तो क्रिकेटशी जोडलेला राहू इच्छित आहे.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही दिवसांनी पूजाराने एका मीडिया एजन्सीशी बोलताना त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली.  पुजाराने भारतासाठी १०३ सामन्यांमध्ये ७००० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. पुजारा म्हटला की, मला प्रसारणाचे काम आवडते. मी ते करत राहणार आहे. कोचिंग किंवा एनसीएबद्दल सांगायचे झाले तर मी त्यासाठी देखील तयार आहे.

हेही वाचा : Duleep Trophy 2025 स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंचा लागणार कस! दमदार कामगिरीवर असणार भर

काय आहेत पूजारच्या भविष्यातील योजना?

चेतेश्वर पूजाराने सांगितले की,  “मी याबद्दल विचार केलेला नसून मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी यावर निर्णय घेणार आहे. मी आधीही सांगितले आहे की मला खेळाशी जोडलेले राहायचे आहे.”  पुजाराने पुढे सांगितले की, “भारतीय क्रिकेटमध्ये मला शक्य होईल तेवढे योगदान देण्यास आनंद होईल. खेळातून निवृत्ती घेतल्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. आजकाल कसोटी क्रिकेट पूर्वीसारखे पारंपारिक पद्धतीने खेळण्यात येत नाही. परंतु तरीही पारंपारिक फलंदाजांचे महत्त्व कायम आहे.”

कसोटी क्रिकेटमध्ये सध्या क्लासिकल फलंदाजी कमी होत असून याचे दुःख आहे का? असे  पूजाराला विचारण्यात आले. त्यावर पुजारा म्हटलं की, “मी दुःखी नाही. मला वाटते की आजच्या काळातही क्लासिकल फलंदाज खूप महत्त्वाचे आहेत. पण काळ बदलत आहे आणि त्यासोबत बदल करणे देखील गरजेचे आहे.”

हेही वाचा : IND VS PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात मुस्लिम क्रिकेटपटू टार्गेट का? मोहम्मद शमीच्या उत्तराने घेतला चाहत्यांच्या मनाचा ताबा

तरुणांना दिला ‘हा’ सल्ला..

पुजारा म्हणाला की जर त्याला एखाद्या तरुण खेळाडूला सल्ला द्यायचा झळा तर तो तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) खेळायला सांगणार आहे. कारण आजकाल मर्यादित षटकांचे क्रिकेट जास्त खेळण्यात येते.  पुजाराने असे देखील म्हटले की, आता फक्त अशाच खेळाडूंची कसोटी संघात निवड केली जाते जे आयपीएल किंवा एकदिवसीय सामन्यात चांगले प्रदर्शन करतात. म्हणूनच त्यांच्या फलंदाजीत आक्रमकता दिसून येत आहे.

Web Title: Cheteshwar pujara has made a new plan after retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 04:54 PM

Topics:  

  • bcci
  • Cheteshwar Pujara
  • Cheteshwar Pujara retirement

संबंधित बातम्या

निर्णय झाला! क्रिकेट क्षेत्रात BCCI चा मोठा डाव; Pragyan Ojha असणार Team India चा नवा चीफ सिलेक्टर
1

निर्णय झाला! क्रिकेट क्षेत्रात BCCI चा मोठा डाव; Pragyan Ojha असणार Team India चा नवा चीफ सिलेक्टर

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?
2

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?
3

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.