Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket: सुहेल लोखंडेचे आक्रमक अर्धशतक; विन टेंपल क्लबने गाठली थेट PCMC करंडकची सेमीफायनल

Cricket News: सुहेल श्रीखंडे याने फटकावलेल्या ६६ धावांच्या जोरावर विन टेंपल क्लबने अव्दिका स्पोर्ट्‌स क्लबचा ९१ धावांनी सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना विन टेंपल क्लबने २० षटकामध्ये २३१ धावांचा डोंगर उभा केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2026 | 09:45 PM
सह्यांद्री किंग्ज्‌, विन टेंपल क्लब उपांत्य फेरीत

सह्यांद्री किंग्ज्‌, विन टेंपल क्लब उपांत्य फेरीत

Follow Us
Follow Us:

सह्यांद्री किंग्ज्‌, विन टेंपल क्लब उपांत्य फेरीत
‘पिंपरी चिंचवड करंडक‌’ टी-२० क्रिकेट स्पर्धा
हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू आहे स्पर्धा

पुणे/Cricket: पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड करंडक‌’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत सह्यांद्री किंग्ज्‌ आणि विन टेंपल क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सुशील जाधव याने केलेल्या ६४ धावांच्या जोरावर सह्यांद्री किंग्ज्‌ संघाने २नाईन स्पोर्ट्‌स क्लब पुणे संघाचा पाच गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना २नाईन स्पोर्ट्‌स क्लबने ११९ धावा धावफलकावर लावल्या. प्रद्युम्न आटपाडकर (३३ धावा) आणि हिमांशु यादव (१९ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. लोकेश चौधरी याने तीन गडी बाद केले. सईश शिंदे आणि मयुर गोखले यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे लक्ष्य सह्यांद्री किंग्ज्‌ने ११.१ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. सुशील जाधव याने ३६ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह ६४ धावा फटकावल्या आणि संघाचा विजय निश्चित केला.

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी

सुहेल लोखंडेचे आक्रमक अर्धशतक

सुहेल श्रीखंडे याने फटकावलेल्या ६६ धावांच्या जोरावर विन टेंपल क्लबने अव्दिका स्पोर्ट्‌स क्लबचा ९१ धावांनी सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना विन टेंपल क्लबने २० षटकामध्ये २३१ धावांचा डोंगर उभा केला. सुहेल श्रीखंडे ३० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ६६ धावांची खेळी केली. याशिवाय संकेत माने (४५ धावा), हरी सावंत (३२ धावा) आणि हर्षल हाडके (२१ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना अव्दिका स्पोर्ट्‌स क्लबचा डाव १४० धावांवर संपुष्टात आला. देवराज बेर्डे याने ६६ धावांची खेळी करून अव्दिका संघाकडून प्रतिकार केला. विन टेंपलच्या हरी सावंत याने चार गडी तर, वेदांत कानपीळे याने तीन गडी बाद केले.

सामन्यांचा संक्षिप्त निकाल : उपांत्यपूर्व फेरी

२नाईन स्पोर्ट्‌स क्लब पुणे : १९.५ षटकात १० गडी बाद ११९ धावा (प्रद्युम्न आटपाडकर ३३, हिमांशु यादव १९, लोकेश चौधरी ३-२५, सईश शिंदे २-२२, मयुर गोखले २-२२) पराभूत वि. सह्यांद्री किंग्ज ११.१ षटकात ५ गडी बाद १२३ धावा (सुशील जाधव ६४, सुशांत अभंग १८, सारंग बावळे २-८); सामनावीर : सुशील जाधव

IND Vs NZ: किवींनी लाज राखली बरं! 4 थ्या T-20 मध्ये न्यूझीलंडकडून भारताची दाणादाण, तब्बल 87 रन्सने…

विन टेंपल क्लब : २० षटकात ८ गडी बाद २३१ धावा (सुहेल श्रीखंडे ६६, संकेत माने ४५, हरी सावंत ३२, हर्षल हाडके २१, पुष्कर बोऱ्हाडे २-४३, देवराज बेर्डे २-६१) वि. वि. अव्दिका स्पोर्ट्‌स क्लबः १७.५ षटकात १० गडी बाद १४० धावा (देवराज बेर्डे ६६, विशाल गव्हाणे २९, हरी सावंत ४-३२, वेदांत कानपीळे ३-२५, राकेश जे. २-२४); सामनावीर : सुहेल श्रीखंडे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘पिंपरी चिंचवड करंडक‌’कुठे सुरू आहे?

    Ans: ‘पिंपरी चिंचवड करंडक‌’ हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू आहे.

  • Que: सुहेल लोखंडेने किती रन्सची खेळी केली?

    Ans: सुहेल श्रीखंडे याने ६६ रन्सची आक्रमक खेळी केली.

Web Title: Suhel lokhande 66 runs and win temple club pcmc cricket league tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket news
  • PCMC News
  • Sports News

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद! पारदर्शक कारभाराच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद! पारदर्शक कारभाराच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी
2

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी

IND Vs PAK: घोर निराशा! ‘या’ टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव, केवळ 23 बॉलमध्येच…
3

IND Vs PAK: घोर निराशा! ‘या’ टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव, केवळ 23 बॉलमध्येच…

Cricket: पिंपरी चिंचवड करंडकात लक्ष्य ॲकॅडमीचा धमाका! कुंदन कुमारच्या अष्टपैलू कामगिरीने थेट…
4

Cricket: पिंपरी चिंचवड करंडकात लक्ष्य ॲकॅडमीचा धमाका! कुंदन कुमारच्या अष्टपैलू कामगिरीने थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.