Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेनिस स्पर्धेत अमरावती संघाचे विजेतेपद, शेगाव संघाला मिळाला उपविजेतेपद; तब्बल २२ संघांचा समावेश

Deulgaon Table Tennis Tournament: देऊळगाव येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी झोनअंतर्गत आंतरमहाविद्यालयीन पुरुष टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात पार पडली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 12, 2026 | 07:25 PM
Deulgaon Table Tennis Tournament

Deulgaon Table Tennis Tournament

Follow Us
Follow Us:
  • टेनिस स्पर्धेत अमरावती संघाचे विजेतेपद
  • शेगाव संघाला मिळाला उपविजेतेपद
  • तब्बल २२ संघांचा समावेश
देऊळगाव: स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात संत गाडगे बाचा अमरावती विद्यापीठाच्या बी झोनअंतर्गत पुरुष गटासाठी आयोजित आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीच्या संधाने विजेतेपद पटकावले, तर माऊली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅड टेक्नॉलॉजी, शेगावच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचे उ‌द्घाटन सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता धनश्रीराम शिपने यांच्या हस्ते झाले.

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

यावेळी नगर परिषदेचे बांधकाम सभापती विष्णू झोरे, बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त तथा महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब छायाराजे विजयसिंह जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते. विद्यापीठाच्या बी झोनअंतर्गत आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पधेचे आयोजन करण्याचा मान श्र व्यंकटेश महाविद्यालयाला मिळाला. स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयांतील तब्बल २२ संघांनी सहभाग नोंदविला. विजेत्या संघाला सुवर्णपदक व चषक, तर उपविजेत्या संघाला रौप्यपदक व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे रेफरी म्हणून शहजाद खान व अँधनों फ्रान्सिस यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभास उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन ठोसरे व पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी उपस्थित होते.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत सामन्यात चुरशीच्या लढती दिल्या. तसेच, विविध महाविद्यालयांमधून आलेल्या संघांनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची दाद मिळवली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

IND vs AFG मालिकेआधी टीम इंडियाची चिंता वाढली; सराव सत्रात ईशान किशनला दुखापत; पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर?

Web Title: Deulgaon table tennis tournament amravati shegaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • Amaravati
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

समर्थ जाधवचा ऑलराउंडर जलवा! खणखणीत शतक अन् ३…; पूना क्लबला मिळवून दिला दणदणीत विजय
1

समर्थ जाधवचा ऑलराउंडर जलवा! खणखणीत शतक अन् ३…; पूना क्लबला मिळवून दिला दणदणीत विजय

Amravati News: ग्रामीणमध्ये अंगणवाड्यांची दुरवस्था! सोयी सुविधांची वाणवा; निकृष्ट आहार, दूषित पाण्यामुळे पालकांमध्ये संताप
2

Amravati News: ग्रामीणमध्ये अंगणवाड्यांची दुरवस्था! सोयी सुविधांची वाणवा; निकृष्ट आहार, दूषित पाण्यामुळे पालकांमध्ये संताप

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
3

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी
4

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.