Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित

IND Vs SL: कर्णधार शुभमन गिलने देखील शानदार अर्धशतकी खेळी केली. तर ऋषभ पंतने देखील 63 रन्सची आक्रमक शानदार खेळी केली आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 24, 2026 | 05:14 PM
IND Vs SL

IND Vs SL

Follow Us
Follow Us:
  • कोलंबो येथे सुरू आहे भारत- श्रीलंका दुसरा कसोटी सामना 
  • देवदत्त पडीकलने केली शानदार शतकी खेळी 
  • ध्रुव जुरेलने केले शानदार शतक 
India Vs Sri Lanka 2nd Test Match Live Updates: सध्या कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने सुरुवात केली. दोघांनी प्रत्येकी 45 आणि 18 रन्सची खेळी केली. दरम्यान दुसऱ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजी करत असताना पावसाने काही काळ खेळ थांबवण्यात आला होता. अखेर भारताने आपला डाव 503 रन्सवर घोषित केला आहे. ध्रुव जुरेलने शानदार शतक केले. 115 रन्सवर तो नॉट आउट राहिला. आता श्रीलंकेचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल.

भारतीय संघाची फलंदाजी

भारतीय संघ फलंदाजी करत आहे. भारताने श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. यशस्वी जयस्वालने 45 आणि केएल राहुलने 18 रन्सची खेळी केली. त्यानंतर मागील सामन्यात दीड शतकी खेळी करणाऱ्या देवदत्त पडीकलने या सामन्यात देखील शानदार 117 रन्सची आक्रमक शतकी खेळी केल्याचे पहायला मिळाले.

IND vs SL 2nd Test: दुखापतीनंतर परतला अन् मैदान गाजवलं! Rishabh Pant ने रचला इतिहास; MS Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड केला उद्ध्वस्त

कर्णधार शुभमन गिलने देखील शानदार अर्धशतकी खेळी केली. तर ऋषभ पंतने देखील 63 रन्सची आक्रमक शानदार खेळी केली आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे. भारत सध्या मजबूत स्थितीत आहे. ऋषभ पंत पाठोपाठ रवींद्र जाडेजाने देखील 43 रन्सची महत्वाची खेळी केली. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी आपली क्षमता, फॉर्म आणि क्लास सिद्ध केला आहे. मानव सुथारने 18 रन्सची खेळी केली आहे.

#TeamIndia 450 up and going strong 💪💪 Dhruv Jurel (76*) and Manav Suthar (13*) are in the middle! 👍 👍 Updates ▶️ https://t.co/r9FgXSdsMf#SLvIND pic.twitter.com/bvhMAehWAy — BCCI (@BCCI) August 24, 2026

श्रीलंका संघाची गोलंदाजी

भारतीय संघाने श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरक्ष: धुलाई केली आहे. असिथा फर्नांडोने भारतीय संघला 4 मोठे धक्के दिले. त्याने चार विकेट्स घेतल्या. लाहिरू कुमाराने देखील महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या. तसेच प्रभाथ जयसूर्या आणि केशरा नुवान्थाने प्रत्येकी एक एक विकेट पटकावली. या गोलंदाजाने सर्वाधिक 154 रन्स दिल्या.

Colombo Weather: कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता, कसे राहील तासातासाला हवामान

💯 𝙛𝙤𝙧 𝘿𝙝𝙧𝙪𝙫 𝙅𝙪𝙧𝙚𝙡! 🫡 A fantastic knock from him to bring up his second hundred in Test cricket! 🙌 🙌 Updates ▶️ https://t.co/r9FgXSdsMf#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/D9fYDRpAqG — BCCI (@BCCI) August 24, 2026

भारताने टेस्ट सिरिजमध्ये पहिला सामना जिंकला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ही सिरिज महत्वाची असणार आहे. पहिला सामना बहर्तणे जिंकत या सिरिजमध्ये आघाडी घेतली आहे. दुसरा सामना मोठ्या फरकाने जिंकून भारत विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

Web Title: Dhruv jurel make 115 runs century against ind vs sl test match live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेच्या दहनाची सुरूवात, 8 धावांवर 2 बाद; भारत 503/9 वर घोषित
1

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेच्या दहनाची सुरूवात, 8 धावांवर 2 बाद; भारत 503/9 वर घोषित

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral
2

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

Viral Video: ऋषभ पंतच्या 6 ने तोडले सोलार पॅनेल, स्टेडियमच्या बाहेर चेंडू! असाच झाला होता Retired Hurt
3

Viral Video: ऋषभ पंतच्या 6 ने तोडले सोलार पॅनेल, स्टेडियमच्या बाहेर चेंडू! असाच झाला होता Retired Hurt

IND Vs SL: आपलीच लाल करण्याच्या नादात पैसे गेले! ICC ची ‘त्या’ प्रकरणात जयस्वाल अन् फर्नांडोवर कारवाई
4

IND Vs SL: आपलीच लाल करण्याच्या नादात पैसे गेले! ICC ची ‘त्या’ प्रकरणात जयस्वाल अन् फर्नांडोवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.