Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A Vs SL A Live: कर्णधार Dhruv Jurel चे वादळी शतक; श्रीलंकेच्या समोर उभा केला 452 रन्सचा डोंगर

भारत अ विरुद्ध श्रीलंका अ सामन्यात पावसाचे सावट आले होते. मात्र तरी देखील भारत अ संघाने 452 रन्सचा डोंगर श्रीलंका अ संघाविरुद्ध उभा केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2026 | 04:09 PM
IND A Vs SL A Live: कर्णधार Dhruv Jurel चे वादळी शतक; श्रीलंकेच्या समोर उभा केला 452 रन्सचा डोंगर
Follow Us
Follow Us:
  • कर्णधार ध्रुव जुरेलचे शानदार शतक
  • भारत अ  विरुद्ध श्रीलंका अ कसोटी सामना 
  • भारताने उभा केला 452 रन्सचा डोंगर 
India A Vs Sri Lanka A: सध्या भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलने शानदार शतकी खेळी केली आहे. श्रीलंका अ विरुद्ध त्याने शनदात शतकी खेळी केली आहे. ध्रुव जुरेल कर्णधार म्हणउण भारत अ संघाचे नेतृत्व करत आहे. भारताने ध्रुव जुरेलच्या खेळीच्या जोरवार 452 रन्सचा स्कोअर केला आहे.

भारत अ विरुद्ध श्रीलंका अ सामन्यात पावसाचे सावट आले होते. मात्र तरी देखील भारत अ संघाने 452 रन्सचा डोंगर श्रीलंका अ संघाविरुद्ध उभा केला आहे. काल पहिल्या दिवशी सलामीचा फलंदाज साई सुदर्शनने देखील शतक लगावले होते. ध्रुव जुरेल अद्याप नॉट आउट खेळत आहे. कर्णधार म्हणउण त्याचे हे पहिलेच शतक आहे.

श्रीलंकेविरुद्ध ध्रुव जुरेलचे वादळ

कर्णधार ध्रुव जुरेल श्रीलंका अ संघाविरुद्ध शानदार खेळी करत आहे. 192 बॉलमध्ये त्याने 119 रन्स केल्या आहेत. कर्णधार म्हणून त्याने पहिले शतक साजरे केले आहे. तो 119 रन्सवर नॉट आउट खेळत आहे. भारताने 452 रन्सचा डोंगर उभा केला आहे. ध्रुव जुरेल 97 रन्सवर असताना पावसाने व्यत्यय आणला.

IND A Vs SL A: फ्लॉप शो संपला! श्रीलंकेविरुद्ध Sai Sudarshan ची आक्रमक शतकी खेळी

Sai Sudarshan ची आक्रमक शतकी खेळी

सध्या श्रीलंका अ आणि भारत अ या दोन संघांमध्ये कसोटी सामना सुरू आहे. ध्रुव जुरेल भारत अ संघाचे नेतृत्व करत आहेत. या सामन्यात साई सुदर्शन देखील खेळत आहे. साई सुदर्शनने या सामन्यात शतकी खेळी केली आहे. साई सुदर्शनने एकदिवसीय सामन्याप्रमाणे कसोटीमध्ये खेळी केली आहे.

IND vs AFG कसोटीपूर्वी कोचचा ‘गंभीर’ निर्णय; साई सुदर्शन ओपन नव्हे तर थेट…; टीम इंडियात मोठा बदल

साई सुदर्शनने अफगणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये खास रन्स केल्या नव्हत्या. मात्र या अनौपचारीक कसोटी सामन्यात साई सुदर्शनने 132 रन्सची खेळी केली आहे. त्याने आपल्या खेळीत 19 फोर मारले आहेत. त्याच्या खेळीमुळे भारत अ संघ एका मजबूत स्थितीत पोहोचला आहे. ध्रुव जुरेल भारत अ संघाचे नेतृत्व करत आहे. सध्या भारत अ अन् श्रीलंका अ संघात कसोटी सामना सुरू आहे. आज सामन्याचा पहिलाच दिवस आहे. साई सुदर्शनने 132 रन्सची शानदार खेळी केली आहे. साई सुदर्शनसोबत आयुष पांडेने खेळाची सुरुवात केली. तो 25 रन्स करून आउट झाला. तर देवदत्त पडीकल केवळ 12 रन्स करून आउट झाला. ऋतुराज गायकवाड 22 रन्स करून आउट झाला.

Web Title: Dhruv jurel make centruty 119 runs against sri lanka a

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Dhruv Jurel
  • IND vs SL
  • Sai Sudarshan
  • Test Series

संबंधित बातम्या

IND A Vs SL A: फ्लॉप शो संपला! श्रीलंकेविरुद्ध Sai Sudarshan ची आक्रमक शतकी खेळी
1

IND A Vs SL A: फ्लॉप शो संपला! श्रीलंकेविरुद्ध Sai Sudarshan ची आक्रमक शतकी खेळी

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला
2

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

IND A Vs SL A: मैदानावरील ‘त्या’ राड्याचा हिशोब चुकता होणार? फायनलमध्ये भारत- श्रीलंका भिडणार
3

IND A Vs SL A: मैदानावरील ‘त्या’ राड्याचा हिशोब चुकता होणार? फायनलमध्ये भारत- श्रीलंका भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.