Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी

दुसऱ्या लढतीत आरव जाधव (२५ व १-९) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ढोले पाटील क्रिकेट अकादमी संघाने इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा ७७ धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. 

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2026 | 09:45 PM
pune cricket league

pune cricket league

Follow Us
Follow Us:
  • ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश 
  • डीएसपी करंडक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
  • डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस आयोजित स्पर्धा 
पुणे: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या डीएसपी करंडक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत ढोले पाटील क्रिकेट अकादमी संघाने सलग तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.  वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या लढतीत सार्थक हाबळे (नाबाद ६८) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पीसीसी ब्लू संघाने पुणे यंग गन्स संघाचा ९ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या लढतीत आरव जाधव (२५ व १-९) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ढोले पाटील क्रिकेट अकादमी संघाने इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा ७७ धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

पुणे यंग गन्स : २५ षटकात सर्वबाद १५९ धावा (अहान फडणीस १७, संकल्प कोरचगाव २-९, नभ्या पटेल २-१८, अन्वित जाधव २-२०, संजोग पोतदार १-६) पराभूत वि. पीसीसी ब्लू : २०.१ षटकात १ बाद १६१ धावा (सार्थक हाबळे नाबाद ६८ (५७, ९×४), सोहम सोळसकर नाबाद ३२ (३८, २×४), अक्षद नंदन १-१६); सामनावीर – सार्थक हाबळे;

ढोले पाटील क्रिकेट अकादमी : २५ षटकात ६ बाद १५६ धावा (आर्या व्यास नाबाद ५४ (५८, ६×४), आरव जाधव २५, आर्यन खेडकर १३, कृष्णा चिमटे १३, समर भोगे ३-२८) वि. वि. इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन : २३.४ षटकात सर्वबाद ७९ धावा (लावण्या देशमुख १९, समर भोगे २२, कृष्णा चिमटे ३-१३, आरव जाधव १-९, पार्थ निकम १-७); सामनावीर – आरव जाधव.

स्नुकरचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सचा तिसरा, तर बदामीकर स्टार्सचा दुसरा शानदार विजय

डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सच्या वतीने आयोजित डीएसपी करंडक मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत बीकेसी इलेव्हन संघाने विजयी आगेकूच कायम ठेवली. साखळी फेरीतील सामन्यात दिव्यांशु त्रिपाठीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बीकेसी इलेव्हनने पुणेरी स्ट्रायकर्स क्लबचा २३ धावांनी पराभव केला. त्रिपाठीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत बीकेसी इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सात गडी गमावून १४९ धावा केल्या. दिव्यांशु त्रिपाठीने ५३ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५९ धावांची संयमी खेळी केली. सुमेध चौहान आणि अमृत कुमार यांनी प्रत्येकी १७ धावांचे योगदान दिले. पुणेरी स्ट्रायकर्स क्लबकडून सुयश खेडकरने तीन, तर ऋतुराज तावरेने एक गडी बाद केला.

DSP Trophy Cricket: पुणेरी स्ट्रायकर्स आणि फिअरलेस फायटर्सची विजयी घौडदौड

विजयासाठी १५० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पुणेरी स्ट्रायकर्स क्लबला २० षटकांत सात बाद १२६ धावांपर्यंतच मजल मारता आली. सुयश खेडकरने ३४ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. रोहन जाधवने नाबाद ३९ धावांची झुंज दिली. आदेश उपाध्यायने ११ धावा केल्या.

Web Title: Dsp trophy under 12 cricket tournament dhole patil academy enters the semi finals pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
1

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क
2

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद
3

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार
4

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.