Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला कमेंटेटरने हवेत लटकून केली वर्ल्डकप सामन्याची कॉमेंट्री; पहा व्हिडीओ

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 31, 2022 | 03:31 PM
महिला कमेंटेटरने हवेत लटकून केली वर्ल्डकप सामन्याची कॉमेंट्री; पहा व्हिडीओ
Follow Us
Follow Us:

टी २० विश्वचषक स्पर्धा अतिशय रंगतदार बनत चालली आहे. याच टी २० विश्वचषकातील एका सामन्यात महिला कमेंटेटरने हवेत लटकून केलेली कॉमेंट्री सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विश्वचषक स्पर्धेत सलग दोन सामने हरल्यानंतर पाकिस्तानने स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. या स्पर्धेतील तिसर्‍या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा सहा गडी राखून पराभव केला. मात्र, या सामन्यादरम्यान महिला समालोचक नताली जर्मनने अनोख्या पद्धतीने केलेल्या कॉमेंट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

महिला समालोचक नताली जर्मनने हिने सामन्यादरम्यान पर्थ स्टेडियमच्या छतावर जाऊन कॉमेंट्री केली. यादरम्यान त्याने दोरीच्या साहाय्याने उलटे लटकूनही कॉमेंट्री केली. त्याच्या या पराक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानचा संघ ९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नताली दोरीच्या साहाय्याने उलटे लटकत कॉमेंट्री करत होती.

Web Title: Female commentator hangs in the air to commentate the world cup match watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2022 | 03:31 PM

Topics:  

  • Australia
  • pakistan
  • perth stadium
  • Sports News
  • T20 world cup

संबंधित बातम्या

Sportsfield Monsoon League: सलग दोन विजय! १४ वर्षांखालील लीगमध्ये ‘क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी’चा दमदार परफॉर्मन्स
1

Sportsfield Monsoon League: सलग दोन विजय! १४ वर्षांखालील लीगमध्ये ‘क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी’चा दमदार परफॉर्मन्स

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय
2

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय

Q Sports League 2026: आरसीबीसी लेजंड्सचे वर्चस्व, सलग दोन विजयांसह मारली बाजी
3

Q Sports League 2026: आरसीबीसी लेजंड्सचे वर्चस्व, सलग दोन विजयांसह मारली बाजी

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं
4

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.