Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026 मध्ये इराण संघाचा भावनिक संदेश; ड्रेसिंग रूममधील चिठ्ठी व्हायरल

Iran Football Team Emotional Note For Fans During FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक २०२६ मध्ये ईराणच्या फुटबॉल संघाने लॉस एंजेलिसमधील त्यांच्या चाहत्यासाठी एक खास भावनिक नोट लिहिली आहे. तसेच, यामध्ये जगाला शांततेचा संदेश देण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 22, 2026 | 03:17 PM
FIFA World Cup 2026 मध्ये इराण संघाचा भावनिक संदेश; ड्रेसिंग रूममधील चिठ्ठी व्हायरल
Follow Us
Follow Us:
  • FIFA World Cup 2026 मध्ये इराणचा भावनिक संदेश
  • ड्रेसिंग रूममधील चिठ्ठी व्हायरल
  • इराणचा जगाला शांततेचा संदेश
फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World Cup 2026) दरम्यान, इराणच्या फुटबॉल संघाने एक अशी कामगिरी केली आहे, जिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोमवार, २१ जून रोजी बेल्जियमविरुद्ध सामना 0-0 ने ड्रॉ राहिल्यानंतर, इराणी खेळाडूंनी लॉस एंजेलिसमधील सोफी स्टेडियमला ​​भावनिक निरोप दिला. यावेळी त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये एक नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये अनेक चाहत्यांचे आभार मानले तसेच जगाला शांततेचा संदेश देण्यात आला. ही नोट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

Eng vs NZ Test: इंग्लंडला मोठा फटका! आधी पराभव अन् आता ICC ने जखमेवर चोळले मीठ, नेमकं प्रकरण काय?

इराणी संघाची भावनिक पोस्ट Viral

इराणी संघाकडून एक विशेष संदेश सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी लॉस एंजेलिसमधून निघताना भावनिक नोट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, ‘हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन पर्शियापासून ते आजच्या सुसंस्कृत इराणपर्यंत, इराणची स्पिरीट आजही जिवंत आहे. लॉस एंजेलिस, तुमच्या पाहुणचाराबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही येथे अभिमानाने आलो, सन्मानाने खेळलो आणि स्वाभिमानाने परत जात आहोत. या १८० मिनिटांमध्ये ज्या प्रत्येक इराणी व्यक्तीने आपल्या हृदयाने, आवाजाने आणि आत्म्याने आम्हाला पाठिंबा दिला, त्या सर्वांचे आभार.’ ही नोट केवळ आभार मानणारी नव्हती, तर त्यातून त्यांच्या देशाबद्दल, समर्थकांबद्दल आणि जागतिक शांततेबद्दलच्या भावनाही व्यक्त होत होत्या. इराण फुटबॉल फेडरेशनने नंतर ती चिठ्ठी सार्वजनिक केली आणि ती सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली.

इराणचा जगाला शांततेचा संदेश

या भावनिक चिठ्ठीत जगासाठी एक विशेष संदेशही होता. त्यात पुढे लिहिले होते की, ‘सर्व राष्ट्रांमध्ये शांतता, आदर आणि मैत्री राहो.’ या भावनिक संदेशात #168 आणि #Minab सारखे हॅशटॅगही लिहिले होते. हे हॅशटॅग इराणच्या मिनाब शहरातील शाळेवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भात होते. या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते.

Special message from the national team in the locker room to Iranians and people around the world Message from the national team on the locker room board: 💬From ancient Iran, thousands of years old, to today’s civilized Iran, the spirit of Iran has remained alive and strong.… pic.twitter.com/mvW8au8cg1 — رامین رضاییان (@Ramin_Rezaian_) June 21, 2026

इराणचा फिफामधील संघर्षमय प्रवास

इराण संघासाठी फिफा विश्वचषक २०२६ पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अमेरिकेतील निर्बंधांमुळे खेळाडूंना ४८ तासांपेक्षा जास्त काळ थांबण्याची परवानगी नव्हती. परिणामी, खेळाडूंना अमेरिकेऐवजी मेक्सिकोमधील तिजुआना येथे आपला बेस करावा लागला .संघाला प्रत्येक सामन्यासाठी अमेरिकेची सीमा ओलांडावी लागत असे. इतकेच नाही तर, काही अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना व्हिसाच्या समस्यांना सामोरे जावे लागले. स्टार विंगर मेहदी तोराबीला तर नवीन व्हिसा मिळवण्यासाठी अमेरिकन दूतावासात जावे लागले होते.बेल्जियमविरुद्धच्या सामन्यानंतर इराणचे मुख्य प्रशिक्षक अमीर घालेनोई यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

IND vs AFG: भारताकडून पराभवानंतर अफगाणिस्तानला मोठा धक्का; ICC ची कर्णधार शाहिदीवर कारवाई

Web Title: Fifa world cup 2026 iran football team emotional note peace message belgium draw viral sofi stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football
  • Football Tournament
  • Iran News

संबंधित बातम्या

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
1

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
2

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?
3

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
4

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.