Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI : शेवटच्या लढतीआधी टीम इंडियात मोठा बदल; अर्शदीप सिंग दुखापतीमुळे बाहेर, भुवनेश्वर कुमारचं कमबॅक

Bhuvneshwar Kumar added india squad 5th t20 Arshdeep Singh Out: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. बीसीसीआयने आता त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 16, 2026 | 03:59 PM
Bhuvneshwar Kumar added india squad

Bhuvneshwar Kumar added india squad

Follow Us
Follow Us:
  • शेवटच्या टी-२० आधी टीम इंडियात मोठा बदल
  • अर्शदीप सिंह OUT, भुवनेश्वर कुमार IN
  • तब्बल ४ वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन
IND vs WI 5th T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील अंतिम सामना १७ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हा निर्णायक सामना बंगळूरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याला दुखापतग्रस्त होऊन निवृत्त व्हावे लागले. यामुळे पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यापूर्वी अर्शदीप सिंगला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने आता त्याच्या जागी भुवनेश्वर कुमारची घोषणा केली आहे. भुवीला आता भारतात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. (Bhuvneshwar Kumar added india squad 5th t20)

IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट

भुवनेश्वर कुमार भारतीय संघात कमबॅक

बीसीसीआयने जारी केलेल्या अधिकृत माध्यम सूचनेनुसार, हैदराबाद येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्याच्या दुखापतीमुळे भुवीचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने अर्शदीप सिंगच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश केला आहे.

अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार शेवटचा नोव्हेंबर २०२२ मध्ये भारतीय संघाकडून खेळला होता. चार वर्षांनंतर त्याचे भारतीय संघात पुनरागमन होत आहे. भुवनेश्वरने भारतीय संघासाठी एकूण ८७ टी-२० सामने खेळले असून, २३.१ च्या प्रभावी सरासरीने ९० विकेट्स घेतले आहेत. या पुनरागमनामुळे भुवनेश्वर कुमारला टी-२० फॉरमॅटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे.

भुवनेश्वर कुमार न्यूझीलंड दौऱ्यावर देखील खेळणार

यापूर्वी, भारतीय संघाच्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भुवनेश्वर कुमारला संघात सामील केले होते. मात्र, न्यूझीलंडमध्ये खेळण्यापूर्वी भुवनेश्वर भारतात सामना खेळणार आहे. सध्या भुवनेश्वर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळत आहे. मालिकेतील अंतिम सामना बंगळूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जे आरसीबीचे घरचे मैदान आहे. यामुळे ही भुवनेश्वरसाठी एक सुवर्णसंधी आहे. आयपीएलमध्ये भुवनेश्वरने याच मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ृ

शेवटच्या T20I साठी टीम इंडियाचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर कुमार पटेल, रवि बिश्नोई, नीतीश कुमार रेड्डी, मयंक यादव, नमन धीर, प्रिन्स यादव, भुवनेश्वर कुमार.

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Web Title: India vs west indies 5th t20 bhuvneshwar kumar replaces arshdeep singh pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • Bhuvneshwar Kumar
  • Ind vs WI
  • T20 series

संबंधित बातम्या

IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट
1

IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक लढतीपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; Arshdeep Singh  शेवटच्या टी-२० मधून बाहेर?
2

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक लढतीपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; Arshdeep Singh शेवटच्या टी-२० मधून बाहेर?

IND vs WI 5th T20: आता आरपारची लढाई! भारत की वेस्ट इंडिज, कोण मारणार बाजी? कधी अन् कुठे रंगणार अंतिम सामना?
3

IND vs WI 5th T20: आता आरपारची लढाई! भारत की वेस्ट इंडिज, कोण मारणार बाजी? कधी अन् कुठे रंगणार अंतिम सामना?

सूर्यकुमार यादवचा विक्रम आता इतिहासजमा! T20I मध्ये Abhishek Sharma बनला नवा ‘सिक्सर किंग’
4

सूर्यकुमार यादवचा विक्रम आता इतिहासजमा! T20I मध्ये Abhishek Sharma बनला नवा ‘सिक्सर किंग’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.