Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुटबॉल विश्वातील ‘बलॉन डी’ ओर पुरस्कारासाठी नामांकन जाहीर, “हे” खेळाडू आहेत शर्यतीत

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 13, 2022 | 04:21 PM
फुटबॉल विश्वातील ‘बलॉन डी’ ओर पुरस्कारासाठी नामांकन जाहीर, “हे” खेळाडू आहेत शर्यतीत
Follow Us
Close
Follow Us:

जगात सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या फुटबॉल (Football) या खेळामधील सर्वात मानाच्या समजल्याजाणाऱ्या ‘बलॉन डी’ओर (Ballon d’Or Award) या पुरस्कराकरीता नामांकने जाहीर करण्यात आलेली आहेत. वर्षभरात सर्वोत्तम खेळ करणाऱ्या फुटबॉलपटूला हा पुरस्कार दिला जात असून यंदाच्या वर्षासाठी ३० खेळाडूंना पुरस्कारासाठी नॉमिनेशन देण्यात आले आहे.

हे आहेत ‘बलॉन डी’ओर पुरस्काराचे ३० नॉमिनीज :

करीम बेन्जीमा, ख्रिस्तियानो रोनाल्डो, मोहम्मद सालाह, ट्रेन्ट अलेक्झेंडर-अर्नाल्ड, जौ कांसेलो, कासेमिरो, थीबॉट कर्टियस, केविन डी ब्रायने, लुईस डियाज, फेबिन्हो, फिल फोडेन, अर्लिंग हॉलंड, सिबेस्टियन हालर, हॅरी केन, जोशुआ किमिच, राफेल लियो, रॉबर्ट लेवानडॉस्की, रियाद मारेज, माइक मेगन, सादियो माने, कायलिन एम्बापे, लुका मोड्रिच, क्रिस्टोफर कुनकु, डार्विन ननेज, एंटोटिनो रूड्रिगर, बर्नाडो सिल्वा, सॉन ह्यूंग मिन, वर्जिल वॉन डाइक, विंसी जूनियर, दूसान व्लाहोविच.

लिओनल मेस्सीला यंदा नामांकन नाही :
सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकणारा आणि मागील १७ वर्षे सलग नामांकन मिळवणारा लिओनल मेस्सीचे (Lionel Messi) नाव या यंदाच्या नामांकन यादीत आलेले नाही. विशेष म्हणजे मेस्सीने १-२ नाही तर तब्बल ७ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. तसंच २०१८ वगळता २००७ पासून ते २०२१ पर्यंत मेस्सी १४ वेळा मेस्सी टॉप-३ मध्ये देखील राहिला आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये मेस्सीनेच हा पुरस्कार मिळवला होता. पण यंदा १७ वर्षे एकाच क्लबकडून खेळलेल्या मेस्सीने बार्सिलोना सोडून फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मनसोबत (PSG) जॉईन झाला असून नव्या संघात तो हवा तसा खेळ करु शकला नसल्याचे दिसून आले आहे. तो संघाला चॅम्पियन्स लीग क्वार्टर फायनलपर्यंतही पोहचू शकलेला नाही.

Web Title: Football world ballon d or nominations announced these players are in the rase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2022 | 04:21 PM

Topics:  

  • Messi
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती
1

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी
2

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स
3

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच
4

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.