Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli : निवृत्तीच काय घेऊन बसलात? ते विसरा आता..; विराट कोहलीच्या ‘त्या’ 15 सेकंदांनी चाहते खुश, पहा VIDEO  

विराट कोहली मैदान असो वा मैदनाबाहेर नेहमी चर्चेत असतो. आता देखील विराट कोहली चर्चेत आला आहे. त्याने 2027 मधील एकदिवसीय विश्वचषकाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ज्यामुळे चाहते खुश झाले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 01, 2025 | 03:05 PM
Virat Kohli : निवृत्तीच काय घेऊन बसलात? ते विसरा आता..; विराट कोहलीच्या ‘त्या’ 15 सेकंदांनी चाहते खुश, पहा VIDEO  
Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli : विराट कोहली मैदान असो वा मैदनाबाहेर नेहमी चर्चेत असतो. आता देखील विराट कोहली चर्चेत आला आहे. किंग कोहलीने  15 सेकंदात आपल्या चाहत्यांना सर्वात मोठा आनंद दिला आहे. आजवर चाहत्यांच्या मनात घर करून बसलेल्या एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर त्याने देऊन टाकले आहे.  आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असावा की, विराट कोहलीने असे काय केले किंवा काय बोलले? खरं तर त्याचे धागे  त्याच्या निवृत्तीबाबत नसून  2027 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळणे किंवा न खेळण्याबाबत आहेत. विराट कोहलीने 15 सेकंदात या मुद्द्यावर जे काही सांगितले ते आश्चर्यकारक नक्कीच आहे.

हेही वाचा :  MI vs KKR : सूर्यकुमार यादवचा T-20 मध्ये भीम पराक्रम, असे करणारा ठरला एकमेव भारतीय फलंदाज

नेमकं काय म्हणाला विराट?

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट कोहलीच्या भवितव्याबद्दल आणि 2027 च्या विश्वचषकामध्ये खेळण्याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच याविषयी बरीच चर्चा देखील झाली आहे. पण, आता कोहलीने याबाबत आपले इरादे स्पष्ट करून टाकले आहेत.  सोशल मीडियावर चालणाऱ्या 15 सेकंदांपेक्षा देखील कमी वेळात एका व्हिडिओमध्ये विराट कोहली स्पष्टपणे सांगितले आहे की, त्याला 2027 चा विश्वचषक फक्त खेळायचा नाही तर तो जिंकायचा देखील आहे.

 मी 2027 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न..

विराट कोहलीला एक प्रश्न विचारण्यात आला की,  सध्या त्याचे मोठे पाऊल कोणते असणार आहे? याबाबत काही हिंट तो देऊ शकतो का? यावर उत्तर देताना विराट कोहली म्हणाला की, मला माहित नाही की माझे पुढचे मोठे पाऊल काय असणार आहे? पण कदाचित असे होऊ शकते की मी 2027 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करू शकणार आहे.

Question: Seeing In The Present, Any Hints About The Next Big Step?

Virat Kohli Said: The Next Big Step? I Don’t Know. Maybe Try To Win The Next World Cup 2027.🏆🤞 pic.twitter.com/aq6V9Xb7uU

— virat_kohli_18_club (@KohliSensation) April 1, 2025

हेही वाचा : LSG vs PBKS : १४० च्या वेगाने त्याला रेवांचल एक्स्प्रेस बनवलं; सलूनच्या दुकानातून मिळाले स्वप्नांना पंख..

वास्तविक पाहता,  विराट कोहली सध्या तरी निवृत्तीचा विचार करत नसल्याबाबत या 15 सेकंदाच्या  व्हिडिओवरून तरी स्पष्ट झाले आहे. जर तो आता कशाचाही विचार करत बसला असता तर तो 2027 चा विश्वचषक खेळण्याचा आणि जिंकण्याचा असाच आहे.

मुंबईचा केकेआरवर दणदणीत विजय..

काल 31 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला.  या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरवर 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाने मुंबईने आयपीएल 2025 च्या 18 हंगामातील पहिला विजय आपल्या नावे केला आहे. या सामन्यात गोलंदाज पदार्पणवीर अश्विनी कुमारने टिच्चून गोलंदाजी करत 3 ओव्हर मध्ये 24 धावा देत  4 बळी घेतले. आयपीएलच्या इतिहासामध्ये पदार्पणात 4 विकेट घेणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत केवळ 116 धावाच केल्या, त्यानंतर मुंबईने हे लक्ष्य 12.5 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले.

Web Title: Forget retirement virat kohli gave great joy in 15 seconds ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • CSK vs RCB
  • IPL 205
  • Rohit Sharma
  • virat kohali

संबंधित बातम्या

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
1

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
3

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
4

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.