Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तर त्याला खेळवू नका’; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान

श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व करत आहे. तर तिलक वर्माला भारतीय टी 20 संघाचे उपकर्णधार करण्यात आले आहे. इंग्लंड दौऱ्यात तो संघर्ष करताना दिसत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 08, 2026 | 07:41 PM
'...तर त्याला खेळवू नका'; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान

'...तर त्याला खेळवू नका'; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान

Follow Us
Follow Us:
  • संजू सॅमसनला जागा न दिल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा 
  • माजी फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायरचे भाष्य 
  • भारत-  इंग्लंड सिरिजमध्ये संजूचा फॉर्म गायब 
BCCI/Indian Cricket Team: सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये टी 20 सिरिज खेळत आहे, त्यानंतर भारत इंग्लंडविरुद्ध वनडे सिरिज खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या सिरिजमध्ये भारतीय संघात संजू सॅमसनला स्थान देण्यात आले नाहीये. त्यावरून भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तिसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 125 रन्सने पराभव केला आहे. भारताची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्यावर बोलताना अभिषेक नायरने, ‘संजू सॅमसनला खेळवेचे असेल तर सलामीवीर म्हणूनच खेळवा. अन्य जागेवर त्याला खेळवू नये. त्याला अशा जगी खेळवले पाहिजे जिथे तो यशस्वी होईल. त्याला तुम्ही 4,5,6 नंबरवर फलंदाजीसाठी पाठवू शकत नाही. या ठिकाणी त्याने फलंदाजी केली आहे, मात्र तो यशस्वी ठरला नाही. ‘

पुढे बोलताना अभिषेक नायर म्हणाले, ‘संजू सॅमसनला सलामीवीर किंवा टॉप 3 मध्ये खेळवल्यास तो चांगली फलंदाजी करू शकतो. तुम्ही त्याला त्या ठिकाणी तुम्ही खेळण्याची संधी देऊ शकत नसाल तर त्याला खेळवू नका असे मला वाटते.’ संजू सॅमसनने सलामीवीर आणि टॉप 3 मध्येच कायम फलंदाजी केली आहे.

थेट तंबूत! Jos Butler कडून एकाच सामन्यात 5 डिसमिसलचा रेकॉर्ड; भारताच्या फलंदाजांची लावली वाट

तिलक वर्माचा पत्ता कट?
श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व करत आहे. तर तिलक वर्माला भारतीय टी 20 संघाचे उपकर्णधार करण्यात आले आहे. इंग्लंड दौऱ्यात तो संघर्ष करताना दिसत आहे. 56 रन्सची एक खेळी सोडल्यास तो चांगली कामगिरी करू शकला नाहीये. उर्वरित सामन्यांमध्ये त्याने 20 पेक्षा जास्त रन्स केलेल्या नाहीत. त्यामुळे तिलक वर्माला बाहेर बसवून एखाद्या नवीन खेळाडूला संधी दिली जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Jos Butler कडून एकाच सामन्यात 5 डिसमिसलचा रेकॉर्ड

विकेटकिपर जोस बटलरने एकाच सामन्यात विकेटकिपर म्हणून सर्वाधिक विकेट एकाच सामन्यात घेण्याचा विक्रम केला आहे. जोस बटलरने मेट प्रायरचा रेकॉर्ड मोडला आहे. 2007 मध्ये केपटाउनमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रायरने एकाच वेळेस 4 जणांना स्टंपमागे आउट केले होते. आता या यादीत जोस बटलर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा मिचेल आहे. त्याने एकाच सामन्यात 6 डिसमिसल केले होते.

तो आला नडला अन्…! भारताची झोप उडवत Adil Rashid ने मोडला ‘हा’ मोठा रेकॉर्ड

जोस बटलरने तिसऱ्या टी 20 सामन्यात फलंदाजीत देखील आपले योगदान दिले. त्याने 21 बॉलमध्ये एकूण 36 रन्सची महत्वाची खेळी केली. आतापर्यंत 158 टी 20 सामन्यांमध्ये जोस बटलरने 4000 पेक्षा अधिक रन्स आपल्या नावावर केल्या आहेत. ज्यामध्ये 25 पेक्षा जास्त अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे.

 

Web Title: Former batting coach abhishek nair statement about sanju samson drop in team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • Abhishek Nair
  • Gautam Gambhir
  • indian cricket team
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?
1

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…
2

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
3

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
4

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.